@VastavKatta तलाठी पेपर पूर्व + मुख्य या स्वरूपातच झाला पाहिजे काही सरळसेवा चे विद्यार्थी सिंगल पेपरची चुकीची मागणी करत आहे त्यांच्या मागणीकडे लक्ष देऊ नका,
परीक्षा पारदर्शक आणि पूर्व + मुख्य या स्वरूपातच झाले पाहिजे.
@mpsc_office तलाठी पेपर पूर्व + मुख्य या स्वरूपातच झाला पाहिजे काही सरळसेवा चे विद्यार्थी सिंगल पेपरची चुकीची मागणी करत आहे त्यांच्या मागणीकडे लक्ष देऊ नका,
परीक्षा पारदर्शक आणि पूर्व + मुख्य या स्वरूपातच झाले पाहिजे.
Thanks Mpsc🙏
@Dhananjay4INC तलाठी पेपर पूर्व + मुख्य या स्वरूपातच झाला पाहिजे काही सरळसेवा चे विद्यार्थी सिंगल पेपरची चुकीची मागणी करत आहे त्यांच्या मागणीकडे लक्ष देऊ नका,
परीक्षा पारदर्शक आणि पूर्व + मुख्य या स्वरूपातच झाले पाहिजे.
@Dhananjay4INC सध्याचे MPSC Group C परीक्षा स्वरूप (Pattern) Pre+ Mains उमेदवारांना मान्य असून त्याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यमान परीक्षा पद्धतीमध्ये कोणताही बदल न करता, त्याच स्वरूपात परीक्षा घेण्यात यावी,
@mpsc_office सरकारने सर्व सरळसेवा MPSC मार्फत भरणे बाबत जीआर 2024 ला काढला होता तेव्हापासून दोन वर्ष विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ दिल्याबद्दल आयोगाचे आभार 🙏
MPSC ने सर्व परीक्षा पूर्व + मुख्य आशा स्वरूपातच घ्याव्यात.
@Gaikwadpratik95@mpsc_office सरकारने सर्व सरळसेवा MPSC मार्फत भरणे बाबत जीआर 2024 ला काढला होता तेव्हापासून दोन वर्ष विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ दिल्याबद्दल आयोगाचे आभार 🙏
MPSC ने सर्व परीक्षा पूर्व + मुख्य आशा स्वरूपातच घ्याव्यात.
@KabirSi61721411@mpsc_office सरकारने सर्व सरळसेवा MPSC मार्फत भरणे बाबत जीआर 2024 ला काढला होता तेव्हापासून दोन वर्ष विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ दिल्याबद्दल आयोगाचे आभार 🙏
MPSC ने सर्व परीक्षा पूर्व + मुख्य आशा स्वरूपातच घ्याव्यात.
@mpsc_office सरकारने सर्व सरळसेवा MPSC मार्फत भरणे बाबत जीआर 2024 ला काढला होता तेव्हापासून दोन वर्ष विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ दिल्याबद्दल आयोगाचे आभार 🙏
MPSC ने सर्व परीक्षा पूर्व + मुख्य आशा स्वरूपातच घ्याव्यात.
MPSC ऑनलाईन विरोधात अन्नत्याग आंदोलन..
मित्रानो.. .
आपण सर्वजण संपूर्ण ऑफलाइन परीक्षेसाठी आंदोलनासाठी तगादा लावत आहात. जर सरकारने आपल्याला धोका दिला असेल तर संविधानिक मार्गाने आपण आंदोलन नक्की करू परंतु सरकारला जाग येईल अशा पद्धतीने ते आंदोलन असायला हवे.
ऑनलाइन परीक्षा हे आपले भविष्य उजाड करणार असेल तर एक संविधानिक मार्ग आपण निवडू शकतो.
कमीतकमी 5000 विद्यार्थी संविधानिक मार्गाने अन्नत्याग आंदोलनास बसले तर सरकार कधीच ऑनलाईन चा विचार करणार नाही.
फक्त विद्यार्थ्यांची तयारी हवी...
आपण तयार असाल तर सर्वांशी चर्चा करून रीतसर मार्गाने आपण हा लढा संपूर्ण ऑफलाइन होत नाही तोपर्यंत लढू शकतो.
जर आपण या लढ्यामध्ये सहभागी होऊन आपण उपोषणासाठी बसणार असाल तर खालील गुगल फॉर्म भरावा.
संविधानिक मार्गाने सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच व या लढ्यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी प्रतिनिधी, शिक्षक संघटना, राजकीय प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करूनच पुढील नियोजन केले जाईल.
टीप: आपण जे उपोषण करणार आहोत त्याच्या सर्व परिणामांची जाणीव आपणास असणे गरजेचे आहे या गोष्टींचा विचार करूनच आपण हा फॉर्म भरावा.
https://t.co/Olr7JFFvrL
किरण निंभोरे
8484086061
अधिक माहितीसाठी
Join:
https://t.co/Fdr8BCh0t6
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@mpsc_office@RRPSpeaks@RealBacchuKadu@satejp@AbhiPawarBJP@Dhananjay4INC@SunetraA_Pawar
MPSC ला निष्क्रिय करण्याचा घाट मोडून काढला जाईल, ऑनलाइन परीक्षेचा घाट घालून ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांवर लादल्या गेल्या आणि लगेच एमपीएससी मार्फत भरली जाणारी पदे ही पदोन्नतीने भरण्यात येणार हा शासनाचा निर्णय एमपीएससी ला निष्क्रिय करणारा आणि आर्थिक गैर व्यवहारांना बळ देणारा आहे.
जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज केला आहेच आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला तर कोणालाही नवल वाटणार नाही. एका धर्मेंद्र प्रधान साठी संपूर्ण दिल्ली पोलीस आणि सरकार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठले आहे. महाराष्ट्रामध्ये TCS साठी किंवा इतर कोणासाठी सरकार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठणार तर नाही ना?
#mpscofflineexam
सरकारने लवकरात लवकर १००% भरतीच्या जाहिराती जाहीर केल्या नाहीत, तर पुणे ते मुंबई “बेरोजगार न्याय यात्रा” काढण्याचा गंभीर विचार आम्ही करत आहोत. ही यात्रा पूर्णपणे शांततापूर्ण, संविधानिक मार्गाने, आवश्यक पोलीस परवानगी घेऊन आणि विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांच्या सहभागाने आयोजित केली जाईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीला एकच सांगू इच्छितो, कृपया कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नका, कोणताही टोकाचा विचार करू नका. ही कठीण वेळ नक्की जाईल. तुमच्या वेदना, संघर्ष आणि अपेक्षा आम्हाला पूर्णपणे समजतात.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली, तुमच्या न्याय्य हक्कांसाठी ठामपणे लढत आहे आणि पुढेही लढत राहील.
आपण सर्व मिळून सकारात्मक बदल घडवू आणि तो नक्की घडेल, यावर आमचा ठाम विश्वास आहे.
We are with you. ✊🇮🇳
जय संविधान, जय भारत 🇮🇳!
@INCHarshsapkal@INCMaharashtra
MPSC परीक्षार्थींच्या स्वप्नांवर "फडणवीस सरकारचा" आणखी एक मोठा घाव!
एका बाजूला लाखो युवक वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला महायुती सरकार MPSC मार्फत होणारी थेट भरतीच कमी करत आहे.
🔹 उपजिल्हाधिकारी – MPSC कोटा ६७% वरून ४०%
🔹 तहसीलदार – MPSC कोटा ६७% वरून ४०%
🔹 नायब तहसीलदार – केवळ २०% MPSC, ८०% पदोन्नती
मग लाखो विद्यार्थ्यांनी अभ्यास कशासाठी करायचा?
आधी परीक्षा ऑनलाइन करून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले, आता थेट भरतीच कमी करून विद्यार्थ्यांच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. हा केवळ आकड्यांचा बदल नाही, तर महाराष्ट्रातील युवकांच्या भविष्यावर घात आहे. सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, MPSC मार्फत थेट भरतीचा कोटा पूर्ववत करावा आणि सर्व रिक्त पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरावीत.
महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याच्या हक्कासाठी काँग्रेस रस्त्यावर होती, आहे आणि राहील. हा लढा आता अधिक तीव्र होईल.
@INCMaharashtra@CongressRojgar
#MPSC #SaveMPSC #JusticeForStudents #OfflineExams #Maharashtra