आज ग्रामपंचायत व गावाचे सर्व काम #संगणकपरिचालक करतो सर्व आर्थिक गोष्टी म्हणजे ग्रामपंचायती चा पाया तो बघतो तरी पण त्याच्यावर एवढा अत्याचार का?
त्याची एवढी परीक्षा का घेतंय हे सरकार जसे इतरांना पैस्याची गरज भासते तसे आम्हाला नाही का?आम्हला पण it अंतर्गत सरकारी नोकरीत घ्या.
मित्रांनो आपला निकाल खूप चांगला लागणार आहे. मा. मुख्यमंत्री नक्की आपल्याला IT महामंडळात सामावून घेतील जशी आपली मागणी आहे. कारण आपल्याला आश्वासन मिळाले आहे. तेव्हा सकारात्मक आणि संयमी राहावे.
#संगणकपरिचालक
@अब्दुल हकीम (अंबड )
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.@kdhavse,@MySarkarnama,@News18lokmat,
#संगणकपरिचालक@SiddheshwarMun7
@Dev_Fadnavis सर्व संगणक परिचालक बंधू - भगिनी व राज्य संघटनेच्या सात वर्षाच्या संघर्षाला आयटी महामंडळ रूपी यश लवकरच अस्तित्वात येवो..
हीच सदिच्छा..! मा.मुख्यमंत्री साहेब आपल्याकडे लाखो कुटूंबाचे ध्यान आपल्याकडे लागून आहे....
मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने निर्णय घेणे गरजेचे आहे,जो पर्यंत निर्णय होणार नाही तो पर्यंत राज्यातुन हजारोंच्या संख्येने आलेले संगणकपरिचालक मुंबई सोडणार नाहीत,आपण पोलिसां मार्फत बळाचा वापर करून शासन आमचे आंदोलनदडपुन टाकू शकत नाही.@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis साहेब आम्हा #संगणकपरिचालक ना आपणाकड़ुन खुप अपेक्षा आहे.तुम्ही एक दमदार व्यक्तीमत्व आहात आणि पुढील 5 वर्षे आपण हे पद परत भुषविण्यास आमचा पण वाटा असणार आहे.
#धन्यवाद
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde@SiddheshwarMun7@kdhavse
7 वर्ष आयुष्याचे पणाला लावून आपली मान ताट ठेवली पंचायत राज पुरस्कार मिळवून देण्यासाठी आणि आज उपाशी मारण्याची वेळ आणली संगणक परिचालकावर ताई व साहेब आपणाकडून आता एकच मागणी आहे IT महा मंडळाकडून नियुक्ती करावी
मा.@Dev_Fadnavis साहेबसंगणकपरिचाकांना कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत आहे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त वेळ संगणक परिचालक काम करतात आणि डिजिटल महाराष्ट्र घडवत आहेत मग शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे कायम स्वरूपी नियुक्ती व वेतन का नाही?
#संगणकपरिचालक
#मा.@Pankajamundeताई आपण म्हणल्या प्रमाणे आय टी विभाग जरी मा.@Dev_Fadnavisसाहेब यांच्याकडे असला तरी नागपूर येथे हजारो संगणक परिचालका समोर दिलेला शब्द पाळावा हीच मागणी आज तुमच्या कडे केली आहे,येत्या हिवाळी अधिवेशनात काहीही झाले तरी संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत.
#संगणकपरिचालक
राज्य शासनाने आम्हा #संगणकपरीचालकाना IT महामंडळाकडून नियुक्त करून घ्यावे. बरेच वर्ष आम्ही ग्रामपंचायत मंध्ये काम केले व आजही करत आहे. आम्हा #संगणकपरीचालकाना नुसते तुम्ही आश्वासने दिली ती सुद्धा पाळली नाही. आम्ही येत आहो 27 नोव्हेंबर.
मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणकपरिचालक नावाचे वादळ आपली मागणी घेऊन 27 ला मुंबईत दाखल होत आहे,राज्याचे प्रमुख आणि आय.टी.विभागाचे मंत्री म्हणून आपण निर्णय द्यावा,जो पर्यंत शासन निर्णय देणार नाही तो पर्यंत आम्ही मुंबई सोडणारच नाहीत.
@Pankajamunde,@TV9Marathi,@abpmajhatv#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब शेतकरी कर्जमाफी चे सॉफ्टवेअर बोगस असताना सुद्धा संगणक परिचालकानी रात्रदिवस काम केल्यामुळे शेतकरी कर्जमाफी होत आहे,असे अनेक कामे करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी महामंडळा कडून नियुक्ती द्या.@Pankajamunde#संगणकपरिचालक