आले किती,गेले किती,ऊडून गेला भरारा संपला नाही,आणि संपणार नाही संगणक परिचालकांचा दरारा,संगणक परिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती मिळावी
आता एकच चर्चा IT महामंडळात सामावून घ्या.आम्ही येत आहोत उद्या पुन्हा ट्विटर मोर्चा गाजवायला #संगणकपरिचालक@mrhasanmushrif@uddhavthackeray
मा.मुख्यमंत्री संगणक परिचालक म्हणून काम करणाऱ्या असंख्य गोरगरीब जे की जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून गेले कित्येक वर्षे झाले कमी मानधन ते ही वेळेवर नसताना काम करतात त्यांना IT महामंडळात सामील करून घेणे बाबत जे बीज यापूर्वी पेरले होते ते बीज या सरकारच्या काळात उगवावे ही आपणास विनंती
मा मुख्यमंत्री ,उद्धव ठाकरे साहेब व मा.उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार साहेबानी मागील आंदोलनास भेट देऊन आमचे सरकार आल्यानंतर डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या #संगणकपरीचालक प्रश्न पूर्ण करतो, पण या अर्थसंकल्पात कसलीच तरतूद नाही @dhananjay_munde@AjitPawarSpeaks