पत्रास कारण की…
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचं कमळ चिन्ह शिवसेना(उ.बा.ठा.)च्या मशाल चिन्हासमोर येऊ ही काळजी… की सहानुभूतीची लाट येऊ नये म्हणून… नेमकं काय?… अंधेरी-पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं मनसेला वाटणं सहज आहे का?… तेही शिंदे आणि शेलार यांच्या भेटीनंतर?
आपक्ष्यांचे मतदान त्यातील 3 मत हे ed मूळे मिळाली नाही आणि 1 मत हे घोडे बाजार मूळे मिळाले नाही असे दिसते.आणि बाकीची मत ही आपक्ष्यांच्या अदृश्य नेत्याच्या आदेशाने झाले आहे.
शिवसैनिकांनो सावधान😊.
@PrasadLadInd@BJP4Mumbai@BJP4Maharashtra त्याला महाराष्ट्रातच गाडला हा इतिहास आहे.
तुझे कर्तृत्व काय आहे ते सांग?
अरे शिवसेनेशी समोरासमोर लढ?बाकी औरंजेब हे पूर्वीच गाडलेत .
तू कधी येतोय समोर ते सांग😊.
@Devendra_Office@Dev_Fadnavis शेपूट घातली होती का नव्हती एव्हढंच सांगा?
कोण होत नव्हतं हे abp माझाच्या कट्यावर्ती पाहिलंय महाराष्ट्रानं.
म्हैस हे फारच डेंजर ?