MPSC कडून पोलीस विभागातील खात्यांतर्गत पीएसआयच्या ६१५ पदांसाठी डिसेंबर २०२४ मध्ये मुख्य परिक्षा घेण्यात आली होती. पण अद्यापही पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली नाही. एकतर परिक्षेसाठी अगोदरच उशीर झाला असताना आता मैदानी चाचणीसाठी देखील उमेदवारांना वर्षानुवर्ष वाट पाहावी लागत आहे. परिणामी पोलीस खात्यातीलच परिक्षार्थी असलेल्या या उमेदवारांना मानसिक ताण सहन करावा लागतोय.
तरी सरकारने तात्काळ सदरिल विषयाकडे लक्ष देऊन खात्यांतर्गत पीएसआय पदाची मैदानी चाचणी घेण्याचे निर्देश आयोगाला द्यावेत, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#mpsc
@RRPSpeaks या विलंबामुळे उमेदवार सतत ग्राउंडवर सराव करत असून, अनेकांना इंजुरी वाढत आहेत व मानसिक ताण सहन करावा लागत आहे.तसेच फॅमिली सांभाळून नोकरीं करून ग्राउंड करणे कठीण जात आहें
तात्काळ मैदानी चाचणी घेण्यात यावी ही विनंती.
मा. एमपीएससी आयोग,
खात्यांतर्गत PSI च्या विद्यार्थ्यांनी अजून किती दिवस मुख्य परीक्षेच्या निकालासाठी प्रतीक्षा करायची आहे? किती दिवस मैदानी चाचणी तयारी करायची आहे?
कृपया लवकर निकाल आणि मैदानी चाचणीची तारीख जाहीर करून दिलासा द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas
मा. आयोग खात्यांतर्गत PSI ची प्रक्रिया गेली 2 वर्षापासून प्रलंबित आहे. मुख्य परीक्षेची दुसरी उत्तर तालिका येऊन 40 दिवस झाले आहेत तरी देखील निकाल जाहीर झाला नाही. कृपया लवकरात लवकर निकाल लाऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas@CMO
खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या PSI पदाच्या 615 जागांसाठी MPSC ने सप्टेंबर 2023 मध्ये काढलेल्या जाहिरातीनुसार डिसेंबर 2023 मध्ये पूर्व परीक्षा तर डिसेंबर 2024 मध्ये मुख्य परीक्षा झाली . मात्र अजूनही मुख्य परीक्षेचा निकाल लागला नाही, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी प्रलंबित आहे. निकाल उशिरा लागल्यास पावसाळ्यात मैदानी चाचणी होणार नाही व अजून वेळ वाया जाईल. निकाल लागल्यानंतर पदभार स्वीकारेपर्यंत अजून एखादं वर्ष जाईल, हे अत्यंत ढिसाळ कारभाराचं लक्षण आहे. MPSC ने तत्काळ या परीक्षेचा निकाल लावून मैदानी चाचणी घ्यावी आणि उमेदवारांची होणारी हेळसांड थांबवावी, ही विनंती.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC | #PSIExam | #विद्यार्थी_हक्क |
नगरपरिषद करनिर्धारण व लेखापाल संवर्गातील पदभरतीसाठी दिनांक जुलै 2023 मधे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.100% रिक्त पदे भरण्यास मंजुरी असतानाही कमी पदे भरली जात आहे.कृपया आपण जागा वाढीसाठी मदत करा.@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@RRPSpeaks@PatilKailasB@NANA_PATOLE
@satyajeettambe@neelamgorhe आदरणीय सर
मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏

@rupesh_amale@mpsc_office मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏

@mpsc_office

@rupesh_amale@Dev_Fadnavis @GopichandP_MLC @mpsc_office माननीय गृहमंत्री साहेब यांना विनंती आहे की डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षा मी लवकरात लवकर घेण्यात यावी व पुढेही ती परीक्षा अशी चालू राहावी त्यासाठी आपणास विनंती आहे.
@mpsc_office@CMOMaharashtra
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनात कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे नम्र विनंती.