@mieknathshinde@Dev_Fadnavis साहेब अश्या महाराष्ट्रात खूप नद्या आहे...
तसेच आमच्या इथ पण तीन नदीचा संगम आहे. आणि त्या नदीला टर्निंग पॉइंट पण खूप आहे अश्या नदीला पावसाळ्यात खूप वेळा पूरग्रस्त स्थिती निर्माण होऊन आमच्या शेतात पाणी शिरते व शेतातले पीक आणि माती वाहून जाते. अश्या नद्यांकड पण लक्ष करा साहेब.
@rajeshtope11 टोपे साहेब तुम्ही आता ग्रामपंचायत मध्ये सुद्धा निवडून नाही येणार आहात ....मंत्री झाल्यापासून एकही काम तुम्ही विद्यार्थी यांच्या फायद्यासाठी नाही केलं आता सरकार पडल म्हणून जाता जाता भरती रद्द केली ....
नाही तर आता पण भरतीला स्टे .. च रहला असता ..
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय तरूण आमदार @RRPSpeaks यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐 आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, हाच आशीर्वाद!
@NCPspeaks#HappyBirthdayRohitdadaPawar
Wishing the Great Leader a very Happy Birthday
M - Men with great vision
O - outstanding personality
D- Dynamic vision
I - India or internationally everyone love you. #HappyBirthdayPMModi
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!!
@AjitPawarSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!!