**राहुल गांधींचं मनःपूर्वक अभिनंदन! 🇮🇳✊**
देशाच्या संसदीय इतिहासात कदाचित पहिल्यांदाच अशी परिस्थिती
पाहायला मिळाली की, सत्ताधाऱ्यांनाच दररोज संसदेतून पळ काढावा
लागला. विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याऐवजी सभागृहाचं कामकाज
टाळण्याचा मार्ग स्वीकारावा लागला आणि शेवटच्या दिवशी तर अवघ्या
काही मिनिटात तहकुबीचा उपचार पूर्ण करून पळ काढावा लागला.
ही केवळ एका अधिवेशनाची गोष्ट नाही; ही मजबूत आणि आक्रमक
विरोधी पक्षाची ताकद दाखवणारी घटना आहे.
**विरोधी पक्षाची संसदेत दहशत असली पाहिजे, ती अशी!**
सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांवर उत्तरं द्यायला भाग पाडणं, महत्त्वाचे मुद्दे
संसदेत सातत्याने उपस्थित करणं आणि सरकारला जाब विचारणं हीच
खऱ्या अर्थाने लोकशाहीतील विरोधी पक्षाची भूमिका आहे. राहुल
गांधींनी ही भूमिका अधिक आक्रमकपणे आणि सातत्याने मांडण्याचं
काम केलं आहे.
याआधी अनेक विरोधी पक्षनेते संसदेत होते; पण सत्ताधाऱ्यांना अशा
प्रकारे सतत घेरण्याचं आणि त्यांना बचावात्मक भूमिकेत आणण्याचं
चित्र क्वचितच पाहायला मिळालं.
आज राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधकांची एकजूट आणि
आक्रमकता स्पष्टपणे जाणवते. संसद ही केवळ सत्ताधाऱ्यांची जागा
नाही, तर **देशातील प्रत्येक नागरिकाचा आवाज मांडण्याचं सर्वोच्च
व्यासपीठ आहे.**
त्या व्यासपीठावर जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडले जात असतील,
सरकारला प्रश्न विचारले जात असतील आणि सत्तेला जाब विचारला
जात असेल, तर तीच खरी लोकशाहीची ताकद आहे.
भारतीय संसदीय इतिहासात हा प्रसंग एक वेगळा अध्याय म्हणून
नोंदवला जावा.
**राहुल गांधींच्या लढाऊ नेतृत्वाला सलाम!
लोकशाहीच्या लढ्याला सलाम!
जनतेच्या आवाजाला सलाम! 🇮🇳✊**
True patriotism means holding those in power accountable, not bowing down to them.
We want the India our revolutionaries actually fought for. A nation of the people, not of the billionaires.
Inquilab Zindabad! ✊🇮🇳 #InquilabZindabad
When a government works only to make a handful of billionaires richer, it isn’t a democracy anymore it’s pure crony capitalism.This is exactly the betrayal that Shaheed Bhagat Singh warned us about. He wanted an India where the common man lived with absolute dignity. #BhagatSingh
They know that corruption in one sector is tied to the next. If one minister gets exposed, the whole system collapses like a house of cards.
Darpok sarkar hei ye a government terrified of its own citizens asking questions.
Look at the absolute silence around Sonam Wangchuk’s peaceful hunger strike. Why is the state ignoring a man fighting for constitutional and environmental rights?
It’s not indifference; it’s fear. They are terrified of the truth coming out. #SonamWangchuk
The tactics haven't changed
Before Independence: If you questioned the British, they called you a traitor.
Today: If you question the government, you are instantly labeled anti-national,Pakistani,or a foreign agent.
Same colonial rulebook, different century.
Irregularities in the Maharashtra government's 'Ladki Bahin' scheme?
A new CAG report has revealed that ₹3,541 crore was spent under the scheme without any specific justification. The report also says that ₹15,586 crore was withdrawn without an immediate disbursement need.
62% of Indian resident doctors work more than 36 hours at a stretch. 86% report severe sleep deprivation. 97% earn less than an entry level civil servant. 76% are assaulted while on duty.
We can call ourselves civilised only when we learn to treat our doctors like they treat us.
'महाराष्ट्रात NDA मधे कुठलाही नवीन पक्ष येणार नाही'
'आम्ही आमच्या सोबतच्या कुठल्याही पक्षाला सोडणार नाही'
'शरद पवार यांच्या पक्षातील आमदार किंवा खासदारांना आम्ही तोडणार नाहीत'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच मोठं विधान
@Dev_Fadnavis#Devendrafadnvis#MaharashtraPolitics