@Sameermohite285@drmmumbaicr@Central_Railway Ok... पण १ तक्रार attend केली म्हणजे आपल्यावर उपकार केले नाहीयेत... इथं रोजच तक्रारीचा पाऊस पडतोय.. मी स्वतः #हार्बर लोकल साठी रोजच तक्रार करतोय पण यांचकडून ठराविक उत्तरं मिळतात, कारवाई शून्य. सामान्य प्रवासी ह��राण झाले आहेत.
@dpranav88 तुम्हाला गरज वाटत नसेल.. पण तुमच्या या शय्या सोबत या शब्दामुळे ब्राम्हण समाजाच्या मुलींना लोकं वेगळ्या नजरेनं बघतील त्याचं काय ? आधीच ब्राम्हण समाज काही न करता बदनाम आहे, ३ टक्के असुनही.