#JusticeForAgrilEngg Today the agitators met ADG Dr.R.K.Singh of @icarindia and gave a demand letter to establish a separate directorate for agricultural engineering
ADG sir promised to explain everything and inform the higher level authorities and Maharashtra Govt by letter
विद्यार्थी हे देशाच भविष्य आहेत विद्यार्थ्यांना वार्यावर सोडुन देश किती पुढे चाललाय याच्या गप्पा करणे उच्चित नाही कृषी अभियांत्रिकी चे विद्यार्थी गेले 15दिवस झाले काही मागण्यांना घेऊन आंदोलन करत आहेत या विद्यार्थ्यांकडे @CMOMaharashtra कडुन या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संतुलित व्हावा तसेच १७ डिसेंबर २०२२ ला घेण्यात आलेली पुर्व परीक्षा रद्द करण्यात यावी - अभाविप.
@ABVPVoice@yagywalkya
आज कृषि संलग्न विद्याशाखांचे विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत की, कृषि विभागात आमची गरज नाही असे आयोगाचे म्हणणे आहे का?
आणि जर नसेल तर अभ्यासक्रमामध्ये पक्षपातीपणा का केला गेला आहे? आणि फक्त https://t.co/OIMrGUNVSb. Agri ह्या एकाच degree la अवाजवी महत्त्व का दिले आहे?
विविध RTI, कृषि विभाग व आयोगाचे संकेतस्थळ ह्यावर अशाप्रकारची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
मग https://t.co/OIMrGUNVSb Agri सोडून इतर कृषि संलग्न विद्याशाखांना महाराष्ट्र कृषी सेवा मध्ये दुय्यम स्थान का दिले गेले व कोणत्या आधारावर दिले गेले?
कृषि विभागाला त्या degree चा अभ्यास असलेले कमी अधिकारी हवे आहेत का?
जर असे असेल तर त्याविषयी एखादी समिती, समितीचा अहवाल व शिफारसी असे काही उपलब्ध आहे का?
एखाद्या अभ्यासक्रमामध्ये जर प्रवेशक्षमता कमी असेल तर त्या degree अथवा त्या विद्यार्थ्यांचे चे महत्त्व कमी होते का?
कृषि विभागाला त्या degree मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवश्यकता नसते का?
आंदोलन का 9 वा दिन था आज #ABVP के विद्यापीठ अध्यस निखिलजी यादव ,प्रदेश सहमंत्री मनिषजी फाटे आदि को निवेदन दिया व #ABVP के माध्यम से हमारी मांगों को सरकार तक पहुंचाने का काम करेंगी ऐसा आसवासन दिया। @ABVPVidarbha@ABVPVoice@ABVPPune@Dev_Fadnavis