@AbhishekVermaX@Shivsenaofc@mieknathshinde@DrSEShinde Ground reality is what truly strengthens a party. It is essential to prioritize leaders who have a genuine connection wth the people over those focused on optics if you want to ensure long-term stability and trust.Why you appointed such showoff people.
@abpmajhatv#गांडू हा शब्द हे येड झव पार्लिमेंटरी शब्द करायचा प्रयत्न करत आहे.
@PawarSpeaks सारख्या “सुसंस्कृत” नेत्याने अशा मूर्खना सुनावलं पाहिजे.
@rautsanjay61 मराठी पेपरचा संपादक आहे पण अक्कल शेट्टाची पण नाही.
निषेध!
@msrtcofficial Buses are dirty, bus station are like garbage box. zero cleaning in buses, seats are damaged. Zero security measures. But rates are high. SHAME on you.
Remove dirty buses from fleet.
@Dev_Fadnavis@mieknathshinde sir your minister is useless, do something.
@PratapSarnaik
@fitpassindia Please let me whether Raggedian Kolhapur is delisted from fitpass network,since Gym manager Mr.Prashant told me it’s delisted from fitpass. Kindly confirm.
@RRPSpeaks अक्कल नाही…
सुप्रीम कोर्टची प्रोसेस माहित नाही तेच अस बोलणार.
सुप्रीम कोर्टात केस घ्याची की नाही हे त्या केस च्या मिरीट वर ठरते. आणि एकदा केस घेतली की हेअरिंग चालू होते. त्याला वेळ मर्यादा नाही. आपल्या संविधानात तस तरदूद आहे.ह्या केस ला मेरिटच नाही, थोडक्यात केसची लायकी नव्हती.
@DrVishwam तुम्हाला पुढच्या ५ वर्षाच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी विषय मिळाला. देशाला तुमच्यासारख्या ढोंगी लोकापासून धोका आहे. आधी अण्णा हजारेचा पीए म्हणुन मिरवत होता, पैसे छापून झाले आता भाजप विरोध करुन पैसे कमावता.
खरे तर तुम्हाला देशाची पर्वा नाही. कोणही आले तर तुम्हाला काही फरक नाही.
@BhaiJagtap1 महाराष्ट्राला कोण निष्ठा शिकवतो बघा… ज्याने स्वतःच्या आमदारकीसाठी स्व पक्षातील हांडोरी सारख्या दलित नेत्याला कपटी पणाने हरवले होते. स्व पणा हा एकच कारण आहे मावीआ गायब चे.
@Dev_Fadnavis अभिनंदन💐
हा विजय १५०० रुपये मुळे नाही तर तुमच्या मेहनती मुळे झाला.
लोक वाट बघत होते मावीआ चा बदला घ्याचा.
राज्य लुटण्यासाठी हे एकत्र आले होते.
महिलाना १५०० नको पण स्थिर-शाश्वत सरकार पाहिजे.
शिंदे-अजित पवार भाजप मुळे पुढे आले आहेत.
भ्रष्टाचार संपला पाहिजे.