Metro Services Update
Maha Mumbai Metro is running at full speed!
✅ Services on Metro Line 2A and Line 7 are running on time and remain unaffected.
🚆 Trains are kept on standby to add extra services whenever needed — ensuring smooth travel even in case of emergencies.
Whether you’re heading to work, returning from school, or meeting loved ones, we’re fully prepared to serve you with safe and reliable travel. ✨
📞 For assistance, call our helplines: 1800 889 0505 / 1800 889 0808
Be safe. Travel safe.
मेट्रो सेवेची माहिती
मेट्रो लाईन २ अ आणि लाईन ७ वरी��� सेवा सुरळीत सुरू असून वेळेनुसार धावत आहेत.
कोणत्याही आपत्काली�� परिस्थितीत प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी, अतिरिक्त सेवा देण्यासाठी गाड्या स्टँडबायवर तयार ठेवण्यात आल्या आहेत.
कामावर जाण्यासाठी असो, शाळेतून परत येण्यासाठी असो किंवा कुणाला भेटण्यासाठी असो, तुमच्या सुरक्षित आणि विश्वसनीय प्रवासासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत.
मदतीसाठी आमच्या हेल्पलाइनवर संपर्क साधा: १८०० ८८९ ०५०५ / १८०० ८८९ ०८०८
सुरक्षित राहा, सुरक्षित प्रवास करा.
#MahaMumbaiMetro #MumbaiInMinutes #RebootingMumbai #ReshapingMMR #MumbaiRains #RainUpdate @Dev_Fadnavis @mieknathshinde @MMRDAOfficial @mybmc @DrSanMukherjee @IAS_Rubal