मुख्यमंत्री म��ोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज��ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुध��ुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
एवढे निष्ठुर CM आज पर्यंत पाहिले नाहीत. MPSC मुलांचा मुद्दा मार्गी लावण्याला महत्व देण्याऐवजी स्वतःच्या पक्षातली बंडखोरी थांबवण्यासाठी मैदानात उतरलेत म्हणे...... राज्याचे CM आहेत की पक्षाचे तेच कळत नाहीये.
पोरं काय भीक मागत आहे का? चूक प्रशासन करणार आणि अन्याय पोरांवर करता आहात.. जाहिरात 7 महिने उशिरा आल्यामुळे स्पर्धेतून सरकारच बाजूला करत आहे..100+ आमदारांनी विनवणी करूनही मागणी मान्य करत नाही मुख्यमंत्री, हेच का रामराज्य??
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधींनी विनंती करून सुद्धा GR बाबत निर्णय होत नसेल ,
तर,
शेवटचा पर्याय एकच ,
सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्याचा विचार करावा.
कलम 19.
सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने थोड्या वेळात पुढील दिशा जाहीर करतो.
#PSIवयवाढ_1वर्ष
#माझा_बा सांगतो;
"जवा आपलं कोण नव्हतं
पाठीला झाडू गळ्याला मडकं होतं
मंदिराच दारं ही आम्हासाठी बंद होतं..
तवा #बा_भिमा सुर्य म्हणून आला
अन् त्यानं आंधारातला गाव सारा प्रकाशात नेला"
तवा पासून माझा "आजा-माझा बा"
अन् आता मी
भिमाला "बापाच" म्हणतो...!
💙🙏🏻
मी जन्माला येण्याआधीच तुझी ओळख झाली होती
मी पोटात असताना माय माझी मोर्चात सामील झाली होती ll
गर्भार पणाच्या वेदना सोसून माय #जय_भीम म्हणतं होती
आणि तिथेचं #बा_भ��मा मला तुझी पहिली भेट झाली होती ll
💙
मग बाबासाहेब होते...
माणसात आणून माणूसपण शिकवणारे
सदा जोडलेल्या असणाऱ्या हातात
लेखणी देणारे
अभिमानाने सांगणार मी
माझ्या पिढीला
आपली पिढीन पिठी जगवणारे फक्त बाबासाहेबच होते !
💙🌿
गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, मग तो आपोआप
बंड करून उठतो. ती जाणीव तर आंबेडकरांनी त्यांच्या लेखन आणि
कार्याच्या माध्यमातून करून दिलीच होती, पण त्या बंडासाठी
लागणारा आत्मविश्वास बुद्धाने दिला.
#जयभीम 💙
#नमो_बुद्धाय 🤍