@JioCare Very disappointing experience. Your executive completed my KYC and I made the payment. I was assured that the installation technician would visit the next day, but no one came. It’s been 2 days now, my calls are either unanswered or blocked.
@airtelindia@Airtel_Presence Why am I paying for a 100 Mbps AirFiber plan when I'm getting only 11 Mbps? YouTube barely loads, the Wi-Fi range is poor, and your Airtel Thanks app chatbot is useless. I've tried contacting support multiple times with no help. Fix this immediately.
The hub staff told me the order was never actually out for delivery and that there was no delivery executive available for iPhone exchange orders because they’re handled by a separate team.
@Apple
52 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन देवेंद्र फडणवीस साहेब ...!!!
परमेश्वर आपल्याला दीर्घायुष्य देवो आणि महाराष्ट्रातील शेतकरी आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लढण्याचे बळ आणि उदंड आरोग्य देवो.
@Dev_Fadnavis
अभिनंदन भाऊ...!
मा. सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील काळात शेतकऱ्यांना आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा...!
💐💐💐💐💐
Sadabhau Khot
@Sadabhau_khot
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते मा.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे चिरंजीव संकेत यांच्या विवाह सोहळ्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची भेट झाली.
@RajThackeray@mnsadhikrut
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी 21 जिल्ह्यांत प्रवास करीत शेतकर्यांच्या समस्या, त्यांचे दु:ख, वेदना समजून घेत, त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी यात्रा काढली. त्यांच्या ‘जागर शेतकर्यांचा-आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाच्या समारोपाला आज टेंभूर्णी येथे उपस्थित राहून संबोधित केले. #Farmers
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या ‘जागर शेतकर्यांचा-आक्रोश महाराष्ट्राचा’ या यात्रेच्या समारोप कार्यक्रमात आज टेंभूर्णी येथे शेतकर्यांच्या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस संबोधित करीत आहेत. @Dev_Fadnavis