We are raising children who are increasingly unfamiliar with discomfort. As parents, our job is to prepare them for life, not make life comfortable for them.
२ जुलै २०२३ ला जेंव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती त्यावेळेस मी हे बोललो होतो. अर्थात पुढे ३ वर्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हणलं तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हणलं होतं की हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं. असो.
I had mentioned this back on July 2, 2023, when a faction of the Nationalist Congress Party (NCP) broke away and moved toward the BJP. For the next three years, both factions of the NCP staged a convincing charade of conflict; and now, just as I had predicted, another faction is on the move—seeking to climb the rungs of power. I once remarked that this is all part of Pawar’s ‘Jantar Mantar’. Something only a very few people truly understand. Anyway.
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आजच्या मार्गदर्शनपर भाषणातून संघटनेतील प्रत्येक पदाधिकाऱ्यांना भविष्यातील कामाची दिशा स्पष्ट करणारा अत्यंत महत्त्वाचा संदेश मिळाला. महाराष्ट्राची सद्यस्थिती समजून घेताना केवळ राजकीय घडामोडींकडे न पाहता महाराष्ट्राचे हित, मराठी माणसाचे अस्तित्व, राज्याची नैसर्गिक संपत्ती, आर्थिक धोरणे आणि सामाजिक परिस्थिती यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे, हे राजसाहेबांनी अधोरेखित केले. संघटना म्हणजे केवळ पदाधिकारी, शाखा, सभा आणि आंदोलन नव्हे; तर प्रत्येक इमारत, प्रत्येक चाळ, प्रत्येक सोसायटी आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचणारे जिवंत संघटन असले पाहिजे. महिलांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम, विद्यार्थ्यांशी संवाद, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांमध्ये सहभाग आणि समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. विशेष म्हणजे, पदाधिकाऱ्यांनी एकमेकांमधील मतभेद बाजूला ठेवून मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करावेत, एकमेकांच्या कामातून शिकावे आणि निरोगी स्पर्धेतून संघटनेचे काम अधिक व्यापक करावे, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक विषयाचा बारकाईने अभ्यास करा, घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणे पाहा, प्रश्न विचारा आणि केवळ ऐकीव माहितीवर अवलंबून राहू नका. कारण संघटनेत पद मिळणे ही केवळ प्रतिष्ठेची बाब नसून ती समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. राजसाहेबांच्या मार्गदर्शनातील सर्वांत महत्त्वाचा विचार म्हणजे कार्यकर्ता घडवण्यापलीकडे जाऊन विचार करणारे, अभ्यास करणारे आणि जबाबदारीने काम करणारे सहकारी घडवणे! आजच्या संवादातून एक गोष्ट निश्चितपणे अधोरेखित झाली की, राजकारण केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसते. समाजाची मने जिंकणे, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहणे, हीच खऱ्या संघटनेची ओळख असली पाहिजे.
मा. राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आज डोंबिवली येथे पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला स्थानिक पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#RajThackeray#MNSAdhikrut
बाहेरून जे लोंढे येतात खासकरून उत्तर प्रदेश आणि बिहार मधून, ते काय काम करतात, कुठे काम करतात, कुठे राहतात, त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड काय, यासंबधी राज्याच्या गृहखात्याकडे कोणतीही अधिकृत नोंद आहे का ?
लाखोंच्या संख्येने येणाऱ्या या लोंढ्यांचा त्रास स्थानिकांनी का सहन करावा ?
Candlelight March in honour of the bravehearts who lost their lives in the 26/11 Mumbai terror attacks, organised by the Rotaract Club of Yelahanka Bengaluru.
Remembering their sacrifice. 🇮🇳
Jai Hind!
#MajorSandeepUnnikrishnan#NSG#51SAG#IndianArmy
Ajmal Kasab was right outside the door with an AK-47.
Inside the ward were 20 pregnant women and one nurse who refused to run.
18 years after 26/11, everyone remembers the Taj and CST. Far fewer people know Anjali Vijay Kulthe.
Around 10:30 PM on 26 November 2008, Kulthe was on night duty in the maternity ward of Mumbai’s Cama and Albless Hospital. Minutes after the massacre at CST, Ajmal Kasab and Abu Ismail jumped the hospital’s back wall.
Looking out the window, Kulthe saw them shoot the security guards. A bullet came straight through toward her missing her by inches and injuring her colleague.
She didn't freeze. She alerted the Chief Medical Officer, locked the heavy iron doors of the first-floor ward, and moved all 20 pregnant women into a tiny pantry room. She switched off the lights, told everyone to put their phones on silent, and kept them quiet in pitch darkness for hours while terrorists roamed the corridors and threw grenades from the terrace.
Then things got worse. A high-risk patient with high blood pressure went into labour, and doctors couldn't reach the floor. Kulthe risked her life to escort the woman to the labour room and stayed until the baby was delivered safely amid the gunfire.
The newborn was later nicknamed Goli. After that, Kulthe went right back to the remaining patients and stayed with them until police cleared the hospital in the morning.
Her bravery didn't end that night.
When Kasab’s trial began, her family was terrified of retaliation. Kulthe still walked into court wearing her nurse’s uniform, identified Kasab face-to-face, and gave key testimony against him. In December 2022, she even addressed the United Nations Security Council to share what happened inside those walls.
No rifle. No bulletproof vest. Just a nurse who refused to leave her patients behind.
18 years later, remember Anjali Vijay Kulthe. #2611MumbaiAttacks
राज साहेब ह्यांची टीका ही घणाघाती असते , थेट हृदय चिरते!
४ वर्षापूर्वी राजसाहेबांनी होणाऱ्या नव्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे ह्यांच्याबाबत एक भाकीत केले होते तेव्हा अनेकांनी महिलेवर टीका केली म्हणत नाक मुरडले पण आज #Delimitation वर खरे सुळे बाहेर आल्यावर सगळ्यांना ते वाक्य पटले!
Some acts of courage are beyond imagination. One of the greatest son of Bharat Mata, ASI Tukaram Omble ji held on to the barrel of an AK-47 despite being shot, ensuring that Ajmal Kasab was captured alive.
Koti Koti Naman to the great man , jitna shukraguzar rahein utna kam hai 🙏🏼 Jai Hind
.@TataMotors tightens screws on quality as sales grow
The carmaker is doubling down on product quality and after-sales service with a new Corporate Quality division as it prepares for its next phase of growth. Full story ⬇️ https://t.co/xNlO58C6fM
दिलजीत दोसांझ यांच्या मुंबईतील कॉन्सर्टला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. मात्र, हा विरोध पक्षाची अधिकृत भूमिका नसून, संबंधितांकडून व्यक्त केला जाणारा विरोध हा वैयक्तिक स्वरूपाचा आहे. याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कोणताही संबंध नाही, असे पक्षाचे प्रवक्ते श्री. संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.
#MNSAdhikrut
When the life of a little one is at stake, every Indian has the ability to turn into a Dhurandhar, just like this ambulance driver. ❤️
A newborn baby needed emergency medical attention, and every second counted. Without wasting a moment, this driver switched into full racer mode and rushed the baby to the hospital just in time.
Some heroes wear uniforms, some simply sit behind the steering wheel.
Kudos to this real-life saviour! ❤️🙏
#मुंबई | विमानतळ कर्मचाऱ्यांची मनसेत घरवापसी!
मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थ या निवासस्थानी विमानतळ कर्मचाऱ्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.
#मनसे#पक्षप्रवेश