सॉरी.. थोडंसं offbeat..!
पण संकर्षण कऱ्हाडे ला तोड नाही. माणसाने किती टॅलेंटेड असावं ह्याच एक उत्तम उदाहरण आहे तो. मी सकाळपासून ऑलमोस्ट ६-७ वेळा ही कविता ऐकली असेन… ऐका तुम्ही पण. 😌🙌🏻🫡
#सहज
"मराठी तरुणांनो उद्योजक व्हा... माझी मुलगी तिचा एक ब्रँड चालवते आणि त्याचं प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहचवायला धडपडते, मुलगा राजकारण सांभाळून कंपनी चालवतो, सुनेची कंपनी आहे आणि मी स्वतःही उद्योजिका आहे. व्यवसाय करा, धडपडा पण स्वतःच्या संधी स्वतः निर्माण करा, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून तुमच्या पाठीशी ठाम उभे आहोत." - सौ. शर्मिला राजसाहेब ठाकरे
#उद्यमी_मराठी_माणूस
@meNeeleshNRane नुसती टीकाटिप्पणी आणि शुभेच्छा या व्यतिरिक्त आमदार म्हणून लोकहितासाठी, जनतेसाठी सरकारी योजना किंवा जनतेच्या भल्यासाठी एखादा उपक्रम यावरसुद्धा काही विषय मांडत जा राव. राजकारणाचा दर्जा दिवसेंदिवस का खालावत आहे याचा उत्तम नमुना तुम्हीच सादर करत आहात.
@LokshahiMarathi@abpmajhatv
🚨 A fake toll plaza was constructed on Gujarat's Bamanbore - Kutch highway and had been cheating commuters for 1.5 years by offering 50% of regular toll tax.
@MTPHereToHelp@kolhe_amol https://t.co/LDzyANdhVf
मुंबईतल्या रस्त्यांवरही काही वेगळी परिस्थिती नाही रिक्षावाल्यांची मनमानी, भाडे नाकारणे, लेन कट करून बेदकारपणे वाहन चालवणे अशा अनेक समस्या समोर असताना सुद्धा सामान्य जनतेला वेठीस धरण्यात येते यावर काय उपाययोजना ट्राफिक पोलिसांकडून करण्यात येणार आहे?