@BCCI@ajinkyarahane88 You have spoiled his Test career...
He is still having 2-3 years of test cricket in his bat ..but you people are always playing politics whenever players are coming from Maharashtra.
ह्यांचं नाव आहे अनि��ुद्ध मराठे.
मराठे काका हळू आणि शांतपणे बोलतात. पण त्यांचं प्रत्येक वाक्य लक्ष देऊन, संयमाने ऐका. त्यांनी मांडलेले मुद्दे नक्की ऐकण्यासारखे आहेत. अवश्य ऐका.
आशा करतो, हे पूर्ण ऐकल्यानंतर तरी काही भक्तांचे डोळे उघडतील. सत्य ऐकण्याची तयारी असेल, तर विचार नक्की बदलू शकतात.
संजय आवटे यांचा लेख -
आमच्या या मित्राने, सोनम वांगचुकांनी, कोणाला विचारुन उपोषण सुरू केले आणि कोणाला विचारून सोडले?
माझा मुद्दा सुरुवातीपासून हा होता.
मात्र, तेव्ह��� माझ्यावर हल्ला चढवणारे काही मित्र, आता ‘मी पलटी मारली’, असे सांगू लागले आहेत.
असल्या बिनबुडाच्या विधानांमुळे मी विचलित होत नाही. शक्यतो प्रतिवादही करत नाही. कारण, सतत ते करत बसलो, तर सोशल मीडियाशिवाय मला वेगळे काही करताच येणार नाही.
माझा मुख्य मुद्दा काय आहे?
हे सगळे ‘डिझाइन’ पोरांनी उलथवून लावले, म्हणून त्यांचे कौतुक.
पण, हे ‘डिझाइन’ होते.
पोरं मागणी करतात भलतीच आणि सोनम उपोषण सोडण्याच्या अटी सांगतात भलत्याच! उपोषण सुरू करताना सोनम पोरांना विचारत नाहीत. आता सीजेपी सोडून ते जेपींशी संवाद करत आहेत. जे.पी. नढ्ढा त्यांना सरबत पाजून उपोषण सोडवतात, तेही पोरांना ठाऊक नसते. मोदी मध्यरात्री एक व्हिडिओ प्रसिद्ध करतात आणि उपोषण सुटते! जन झी पूर्ण अंधारात!
सोनम यांनी उपोषण सोडले, ते छानच झाले. त्यांची तब्येत पूर्ववत व्हावी आणि पुन्हा पुन���हा आमची भेट होत राहावी, अशीच माझी इच्छा आहे. पण, उपोषण सोडताना, तेवढ्यासाठी त्यांचे कार्यकर्ते- सहकारी लडाखमधून दिल्लीला आले. तर, शेजारच्या जंतर-मंतरच्या पोरांना का कळवले गेले नाही? सोनम यांच्याविषयी मला आदर आहे. प्रश्न एवढाच आहे की, आंदोलन जनतेचे असेल, तर उपोषण सुरू करण्याचा आणि सोडण्याचा निर्णय त्या जनतेशी संवाद न करता का झाला?
मिसेस वांगचुक काय ��्हणाल्या?
"पंतप्रधानांच्या निवासाबाहेर कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनात अजिबात प्रामाणिकपणा नव्हता. ते जंतर-मंतरच्या आंदोलनासोबत हातात हात घालून झाले असते तर ते प्रामाणिक झाले असते. पण देशातले तरूण जागरुक आहेत. ते त्यांना फेकून देतील."
एवढा कसला त्रास आहे या मॅडमना?
आंदोलन त्यांच्या मालकीचे कधी झाले?
आपच्या थोर नेत्या, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी काय म्हणतात?
"हे आश्चर्यकारक आहे! कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक जंतर-मंतरवर महिनाभर आंदोलन करतात, पण मोदी सरकार त्यांच्याशी बोलण्यास नकार देते. राहुल गांधींना मात्र पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची परवानगी दिली जाते आणि एका तासात मोदी सरकार चर्चा सुरू करते. वा! भाजप आणि कॉंग्रेसची काय मिली भगत आहे!”
अशा आपबद्दल काय बोलावे?
याच आपचा समर्थक आणि पूर्वी अधिकृत कार्यकर्ता असणारा, राहुल गांधीं���ी थट्टा करणारा अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येतो, तेव्हा त्याचे नीट स्वागत होते. दोन फेसबुक पोस्ट लिहिल्या, तर डॉ. संग्राम पाटलांच्या वाट्याला काय येते, हे आपल्याला माहीत आहे. अभिजित मात्र आरामात येतो. देशभर दौरे करतो. अण्णा टीमसोबत सभा घेतो. मुख्य आंदोलनाची रिहर्सल करतो. मग जंतर-मंतरवर येतो. सारे एकदम यथासांग.
त्याला सोनम जॉइन होतात आणि त्यांच्या उपोषणाने देशभर काळजीचे वातावरण तयार ���ोते. ते वातावरण एका टोकावर न्यायचे आणि सोईने उपोषण सोडायचे. बाकीचे मुख्य प्रश्नही तोवर मागच्या बाकांवर.
मग सोनम नवा महात्मा. अभिजित नवा हीरो. मध्यमवर्ग आणि माध्यमवर्गासाठी आशेचे किरण. सरकारने अखेर त्यांचं म्हणणं मान्य केलं की लगेच सरकार संवेदनशील. आणि, सगळ्यात बिनकामाचा, धोकादायक माणूस म्हणजे राहुल गांधी.
आम आदमी पक्षाला नवा जुळ��� भाऊ मिळणार- कॉक्रोच जनता पार्टी.
विरोधाची स्पेस या दोघांकडे आणि मग कॉंग्रेसमुक्त भारत!
संहिता उत्तमच होती, पण फेसबुकच्या काळातली होती. फेसबुकचा काळ म्हणजे प्राचीन इतिहास. इन्स्टा आणि स्नॅपचॅटवरच्या या जनरेशनने हे सगळे डाव पोर्टरवरून बाहेर पाठवून दिले!
एक तर, पोरं मैदानात येत नव्हती. या कोलाहलामुळं ती आली. सीजेपीनं त्यांना हलवलं आणि सोनमनं विश्वास दिला. त्यामुळं ती आली खरी, पण नंतर त��� इकडं एवढी रमली की लढण्याची गंमत त्यांच्याही लक्षात आली. हिंमत तर त्यांच्यात होतीच. पोलिसांनी मारलेल्या पाण्याच्या फवार्यावर जी पोरं 'रेन डान्स' करतात आणि लाठीमार करणार्या पोलिसांना बर्गर ऑफर करतात, अशा पोरा-पोरींचं करायचं काय?
कौतुक आहे ते या पोरांचं.
पण म्हणून, मूळ ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ संपत नाही.
प्रधान जाणार नाहीत, पण पंतप्रधान किमान बोलले तरी आहे���.
लगोलग, सोनम यांनी उपोषण सोडले आहे. ते सोडताना, कोणताही हिंसाचार होणार नाही, याबद्दल दक्ष राहा, असे त्यांनी म्हणणे हे साधे वाक्य नाही! भविष्याचे भयसूचन आहे.
डाव इथेच संपत नाहीत!
जन झीचे हे आंदोलन सरकारच्या हाताबाहेर गेले आहे. त्याने देश पेटवला आहे. कुठलीच तरूणाई जंतर-मंतरपासून अंतर ठेवायला तयार नाही
लेखाचा Part 2 👇
कंप्रोमाइज्ड: सोनम वांगचुक और संघ की 'B-टीम', यानी #AAP!
मैं शुरू से ही कहता आ रहा हूँ कि @Wangchuk66 का परिवार 1987 में ही 'संघी' गुट का हिस्सा बन गया था और सोनम उसी माहौल में पले-बढ़े। उन्होंने @RSS के कई कार्यक्रमों में भी हिस्सा लिया था। मोदी के हर कर्म कुकर्म में उनके घोर प्रशंसक रहे हैं।
इसीलिए हमने कहा था कि सोनम की गिरफ़्तारी और बाद में NSA के तहत उनकी रिहाई एक सोची-समझी साज़िश का हिस्सा थी; उन्हें जान-बूझकर एक मज़बूत आवाज़ के तौर पर पेश किया गया। फिर भी, जेल से रिहा होने के बाद उन्होंने संव��धान की छठी अनुसूची (Sixth Schedule) का ज़िक्र तक नहीं किया।
जब विपक्ष के नेता @RahulGandhi और #कांग्रेस ने छात्रों के साथ हो रहे अन्याय—जैसे पेपर लीक और परीक्षा में धांधली—के ख़िलाफ़ देशव्यापी अभियान शुरू किया, तो उस आंदोलन को पटरी से उतारने के लिए 'कॉकरोच ड्रामा' रचा गया। #सोनम_वांगचुक भूख हड़ताल पर बैठ गए और संसद तक मार्च शुरू होने से ठीक पहले एक वीडियो जारी करके दावा किया कि उनके अंग काम करना बंद कर रहे हैं (���िर्फ़ 80% क्षमता से काम कर रहे हैं), जिससे सरकार को उन्हें हिरासत में लेने का संकेत मिल गया। जबकि उनसे एक दिन पहले से आइसा की नेहा और उनके साथी 23 दिनों तक अनशन करते रहे, उन्होंने ऐसा कुछ नहीं कहा। अनशन खत्म करने के बाद भी वे सक्रिय हैं।
अब, वही #सोनम अपनी पत्नी #गीतांजलि—जो एक 'संघी' परिवार से हैं—के ज़रिए #राहुल_गांधी पर हमला कर रहे हैं। उन्होंने सोनम का एक पत्र जारी किया जिसमें साफ़ कहा गया है कि वह #धर्मेंद्र_प्रधान या किसी अन्य मंत्री का इस्तीफ़ा नहीं चाहते; वह बस इतना चाहते हैं कि संसद में इस पर चर्चा हो।
यह उन युवाओं की मांग से बिल्कुल अलग है जो प्रधानमंत्री #नरेंद्र_मोदी, गृह मंत्री #अमित_शाह और शिक्षा मंत्री #धर्मेंद्र_प्रधान के इस्तीफ़े की मांग कर रहे ���ैं।
इसे समझिए: छात्र आंदोलन अब सोनम वांगचुक, गीतांजलि और अभिषेक दीपके से आगे बढ़ चुका है; भले ही वे प्रतीकात्मक चेहरे बने रहें, लेकिन अब वे इसके नेता नहीं रहे।
विपक्ष के नेता #राहुल_गांधी ने लोगों के दिलों से मोदी-शाह की जोड़ी—जिन्होंने खुद को तानाशाह के तौर पर पेश किया था—का डर सफलतापूर्वक निकाल दिया है।
जय हिंद...!
@INCIndia@IYC @nsui
आंदोलनं सहज उभी राहत नाहीत. ती उभी करावी लागतात.
गांधीजींनी जितकी आंदोलनं उभी केली ती उभी करण्याआधी संघटनात्मक शक्ती आधी तयार केली. त्यानंतरच त्यांची आंदोलने यशस्वी झाली.
डॉ. आंबेडकरांनी जी चार मोठी आंदोलने केली ती करण्याआधी त्यांनी स्वतः ग्राऊंड बांधलं होतं. कार्यकर्ते तयार केले होते. प्रत्येक रणनीती स्वतः आखली होती. त्यामुळे त्यांची आंदोलने यशस्वी झाली.
सध्या जंतर मंतर वरचं जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन उत्स्फुर्त नाही. ते सेफ्टी वॉल्व्ह सारखं उभं केलं गेलेलंय. यात म��झ्या मनात कोणतीही शंका नाही. त्यामुळेच यात सेलिब्रीटी न घाबरता उतरले आहेत. नाहीतर त्यांच्या गांडीत तेवढा दम नाही की, मोदी सरकारविरोधात ब्र उच्चारतील.
तरी काही वेळा काही गोष्टी ज्या सरकारकडून, व्यवस्थेकडून उभारल्या जातात स्वतःच्या सेफ्टीसाठी त्याच गोष्टी कधी कधी हातातून निसटूनही जातात. याचं सर्वात मोठं उदाहरण इंदिरा गांधी आणि भिंद्रनवालेचं आहे. भिंद्रनवाले हा बिल्कूल समर्थनीय नव्���ता. तो उग्रवादी होता. आणि त्याचं तेच झालं जे होणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याची तुलना करणे गैर...
आता जंतर मंतरचं आंदोलन हळूहळू शिफ्ट होतंय. ते असं शिफ्ट होतंय की सत्ताधाऱ्यांचा कंट्रोल कधी सुटून त्यांच्यावरच ते उलटेल याचा पत्ता लागणार नाही. त्यामुळे दिल्लीत जे घडतंय ते घडू द्यावं लागेल. लोक उतरतायेत तर उतरू द्यावं लागेल. आताची पीढी ओरडतेय ना व्यवस्थेविरोधात त्यांना ओरडू दिलं पाहीजे. त्��ां��ा स्वतःला बळकट करता आलं पाहीजे.
मग त्यानंतर जरी हे आंदोलन बदमाशीकडे वळालं तर ही नवी जेन झी पीढीच त्यांनाही वठणीवर आणेल आणि सरकारलाही.
या आंदोलनाकडे वेट अँड वॉचची भूमिका ठेवण्याची काँग्रेसची पद्धत तूर्तास तरी मला योग्यच वाटतेय. कारण, याच लोकांनी २०११ साली देशाला चूना लावला होता. आता तेच लोक परत आंदोलनात आहेत. या लोकांनीच ही घाण केलेलीये. त्यांनाच आता ती साफ करूद्या. भोसडीचे माफी तर कधी��� मागायचे नाहीत. करू द्या त्यांना ही घाण साफ.
माझी १०० टक्के सहानूभूती डाव्या संघटनांच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांबद्दल आहे. डाव्यांचं वागणं मला जमत नसलं, त्यांच्या जातप्रश्नाबद्दलच्या भूमिका जरी आडत नसल्या तरी एक गोष्ट कंफर्म आहे.. डावी पोरं आणि आंबेडकरी पोरं कमालीची प्रामाणिक असतात. ते आलेल्या लाटेवर स्वार होण्याची भडवेगिरी कधीच करत नाहीत. कारण त्यांच्याकडे विचारधारा पक्क�� असते. त्या मुलांसाठी जय भीम...
उद्याचा मोर्चा जोरदार यशस्वी करा.
पुढचं पुढे पाहू.
विल्यम्सनला फक्त पदकं, पारितोषिके आणि चषकांच्या कसोटीवर घासून पाहणे हे त्याच्यावर अन्याय करणारं ठरेल.. खेळाच्या सभ्य वर्तनाचा तो वाटाड्या होता आहे आणि राहील..एका नजरेनं तो आमच्यासाठी परदेशातील द्रविड आहे.. खेळातील देव वगैरे त्याला बनवायचं नाही.. देवपेक्षा श्रेष्ठ तो आहे..❤️
#मामा
Archives | “The RSS is primarily a movement that is totalitarian, in its attempt at controlling society—but controlling society from the inside.” Christophe Jaffrelot described the Sangh as embodying a very Indian version of fascist control.
“The state is not the objective. Society is the objective.” Politics, he argued, is just a “means to a more supreme end.” Violence where necessary can now be subcontracted to its front outfits, such as the Bajrang Dal. This structural ambiguity enables the RSS to centralise influence while diffusing responsibility. It allows it to take over institutions and to have boots on the ground, but also to be nowhere at the same time.
Read Amrita Singh's (@singhamritaa) report from our July 2025 issue: https://t.co/Krat9S1VGn
पक्षाची वैचारिक भूमिका मांडताना, प्रचारसभेत भाषण करताना, निवडणुकीत काम करताना प्रफुल्ल पटेल नावाचे नेते कधी दिसत नाहीत. ‘अशा’ निर्णायक वेळी मात्र सगळी सूत्रे त्यांच्याकडे असतात. मातीत राबणारे आणि पक्षाला विजय मिळवून देणारे आमचे दत्ता भरणे तेव्ह��� कुठे दिसत नाहीत!
महाराष्ट्रातल्या शेवटच्या सेंद्रीय नेत��याच्या पश्चात, त्याच्या पक्षाची सूत्रे नरेश अरोरा यांच्या हातात जावीत, हे आजचे राजकारण आहे. राजेशाहीच्या काळात वारस ठरत होते, तसेच आज ठरणे आणि सोबतीला व्यवस्थापनाची, माध्यमाची अत्याधुनिक साधने असणे हे दुभंगलेपण भारतीय राजकारणाचे वैशिष्ट्य आहे.
मुळात, भारतीय राजकारणाची स्पेस आता आक्रसून गेली आहे. त्यामुळे इथे डाव टाकण्यालाही मर्यादा आहेत. त्यासाठी ‘लेव्हल प्लेइंग फिल्ड’ लागते. प्र���ुल्ल पटेल अथवा सुनील तटकरे यांनी ज्या कथित खेळी सुरू केल्या आहेत, त्याचे कारण स्पष्ट आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सोबत घेतले, तर पूर्ण पक्ष त्यांच्या ताब्यात जाईल. सर्वशक्तिमान अजित पवार आता नाहीत. त्यामुळे शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार हेच विलीन झालेल्या पक्षाचा ताबा घेतील. मग तटकरे, पटेल, मुंडे, भुजबळ आणि प्रामुख्याने पार��थ यांनी करायचे काय?
पक्ष आणि घर यातली सीमारेषा धूसर असल्याने, घरचा ताण पक्षातही येतोच. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, सुनंदा पवार या तिघींचे परस्परसंबंधही तिथे येतात. माझाच मुलगा सिंहासनावर बसावा, यासाठी जिथे 'रामायण' आणि 'महाभारत' घडते, तिथे आता वेगळे काय घडणार आहे?
पण, हेही लक्षात घ्या. आपल्याकडे आजवर जेव्हा जेव्हा अपघाताने स्त्री सत्तेत आली, तेव्हा तेव्हा तिने अनपेक्षितपणे मोठा चमत्क���र घडवल्याचे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे, सुनेत्रा आपल्या सोईच्या आहेत, असे आज ज्यांना वाटते, त्यांच्यासाठीही उद्या त्या गैरसोईच्या ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याकडे घर सांभाळणार्या महिला साध्या वाटतात, पण संधी मिळते तेव्हा त्या भल्या भल्या राजकारण्यांना पुरून उरतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांना ‘अंडरएस्टिमेट’ करून चालणार नाही!
पण, हे जे राजकारण दिसते आहे, ते काय आहे? राजेशाहीची - सरंजामशाहीची मानसिकता, संविधानिक लोकशाही, एकपक्षीय वर्चस्वाने लोकशाहीची केलेली पायमल्ली, उद्योजक आणि राजकारणी यांचे नेक्सस, कुटुंब नि भाऊबंदकी, अत्याधुनिक व्यवस्थापन शैली आणि प्रभावशाली नवी माध्यमे या सगळ्या मिश्रणातून आकाराला आलेले आपले आजचे राजकारण फारच भयंकर वळणावर गेले आहे.
मुळात, पटेल आणि टीमला हे माहीत नाही की, पक्षाच्या व���लिनीकरणाची चर्चा जी अचानक सुरू झाली, त्याचे बोलविते धनी वेगळेच होते. राज यांना कधी आपल्यासोबत घ्यायचे, कधी बिनशर्त पाठिंबा द्यायला सांगायचे आणि कधी तिकडे पाठवायचे, हे स्क्रिप्टेड असते. त्याचप्रमाणे दोन राष्ट्रवादी कधी वेगळ्या करायच्या आणि कधी एकत्र आणायच्या, हेही ठरवले गेले आहे. ते काही नरेश अरोरा ठरवणार नाहीत.
काही झाले तरी पटेल काही केंद्रात मंत्री होणार नाहीत. ती जागा सुप्रियांच��च आहे. प्रफुल्ल पटेलांच्या पक्षाचा अथवा त्यांचा उपयोग शून्य आहे. त्यांच्याकडे चेहरा नाही. जनाधार नाही. एक खासदार वगळता मोठे बळ नाही. राज्यात शिंदेंचे महत्त्व कमी करणे हे वगळता मोठी आवश्यकता नाही. शरद पवारांचा पक्ष सोबत येण्याचे फायदे मात्र तात्कालिक आणि दीर्घकालीन आहेत. शिवाय, त्यामुळे कोलकत्त्यासह देश पातळीवर जाणारा मेसेज त्याहून महत्त्वाचा आहे.
अदानी बारामतीत आले आणि महाविकास आघाडी सरकार पडले. अदानी परवा ब���रामतीत आले आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची घोषणा झाली. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी अमित शाह आवर्जून आले. त्यापूर्वी, 'हा अपघात आहे. राजकारण करू नका', असे कोलकत्त्याचा उल्लेख करून शरद पवारांनी सांगितले.
सांगितले नाही. वाचून दाखवले.
त्यांना हे कोणी लिहून दिले?
आपण विश्लेषण करत आहोत, ते अभिनेत्यांच्या अभिनयाचे.
संहिता लिहिणारे वेगळेच आहेत.
त्यांच्या संहितेत काय आहे, त्यावर बरेच काही अवलंबून आहे.
कोण आहे मदारी?
कौन है डॉन?
- संजय आवटे (fb)
आपल्या कुटुंबातील जबाबदार 'दादा' गेला.. हे दुःख पचवणं अखंड ��हाराष्ट्राला जड जाणार हे आता स्पष्ट आहे.. बोल भिडूने केलेली ही परिचय चित्रफीत.. काळीज गलबलून टाकणारी आहे.. कामात राम आणि अंधश्रद्धा निर्मूलन.. ही तत्वे जोपासून दादांना अमर ठेवूया..❤️
#अजितदादा
साहेब जवळपास १४ वेळा निवडणूक लढले आणि दर वेळेस जिंकले, पण आज ते हरलेत.सत्तेपुढे नाही,विरोधकांपुढे नाही पण आज पहिल्यांदा आयुष्याकडून हरले फक्त दादांच्या जाण्यामुळे,दादांनी आज आधारवड रडवला! #AjitPawar
@Garjana206 मित्रा परुळेकर ने फक्त संशय व्यक्त केला आहे... की दादा खटकत होता nda मध्ये .. आणि म्हणून त्याने rr ना जो सल्ला दिला होता त्या सल्ल्या पेक्षा rss सोबत जाणे चुकी चे आहे असा त्यांना सांगायच होते...
बाकी मी तर म्हणेन ह्या घातपात तर असेल ch pn त्यात सुत्रधार सुधा आजबाजू चा असेल..