https://t.co/QF3rYeePK5
@dpradhanbjp@BJP4India@PMOIndia
वैसे तो दुष्मन भी सुखी रहे लेकिन यहा...भगवान करे आप और आपके परिवार के हर सदस्य को इतनी भत्तर मौत आये कि मौत खुद भी डर जाये. कितने और गरीब लोगो को मार के मानोगे ??
@ANI@rashtrapatibhvn
@OmRajenimbalkr संघर्षातून आणि कष्टाने मिळवलेल्या विजयाचा जेवढा आनंद असतो ना, तो आनंद स्वार्थापोटी, आयता, भीतीने वा अन्य कारणाने मिळालेल्या आनंदापेक्षा कधीही मोठाच असतो.
तुम्हाला जेवढं ऐकलं, त्यानुसार वाटतं नाही ..... तुम्हाला रात्रीची शांत झोप लागत असेल ते..
@mumbaitak
@RaviDadaChavan@BJP4Maharashtra जर हि बातमी खरी असेल तर, तुम्हा लोकांना एकच प्रश्न विचारू इच्छितो.आपण सर्वांनी लाजा सोडुन काम करण्याचे ठरवले आहे का ?
तुमच्या घरी आई-बहीण-मुलगी कोणी आहे का ?एकदा त्यांच मत देखील विचारात घ्या 🙏 https://t.co/1TPZU0q4Qg @Dev_Fadnavis@waglenikhil
@kalyan_dombivli@Shivsenaofc@BJP4Maharashtra
रौनक सिटी, सेक्टर ४, कल्याण (पश्चिम)....प्रचंड पाणी टंचाई चालु आहे. प्राथमिक गरजांसाठी देखील पाणी मिळु नये... असे काय झाले आहे ?
ईतर गोष्टी महाग झाल्या आहेत.... अगोदरच आणि आता पाणी देखील भेटू नये.
टँकर चे पाणी पिण्याची वेळ आली.
लोकांना या VIP कल्चरचा राग आहे.
धडधाकट नेत्यांना पाणी पाजणे हे काय पोलिसांचे काम आहे का? अशाने पोलिसांचे मनोबल खचते. एकाबाजूला ट्रॅफिक जाममुळे आपल्या मुलाला शोधण्यासाठी धडपडणारी आई तर दुसरीकडे पोलिसांकडून अशाप्रकारचे काम करून घेणारी सत्ताधारी नेता. कसलं महिला विधेयक आणि कसलं काय!
@AamAadmiParty@ArvindKejriwal
If you truly value integrity and wish to preserve your voice in Parliament. we as an Indian and youth of India, are humbly requesting that you continue to support Raghav Chadha’s position in the House. 🙏🏻
@raghav_chadha@ANI
@smartkdmc@KDMCOfficial@MLA_Vishwanath कल्याण नगरपालिका स्वच्छता विभाग - रौनक सिटी सेक्टर 4 येथील कचराचे डब्बे (garbage), गेले आठवडाभर झाले उचलले जात नाही आहे. कृपया कचरा जमा करून सहकार्य करावे.
If India's strategy of winning the match was pre-planned to divert public attention from the Epstein files and the deal with the US, then this should not be surprising.
Anything can be happened nowadays.
@NCPspeaks@MumbaiNCP@SunetraA_Pawar
आपण सर्वांनी थोडं धीरानं घेणं गरजेचं आहे. थोडी तरी माणुसकी दाखवा.
दादा आपल्यात नसल्याचं अजुनही खरं वाटतं नसताना, सत्तेची गणित सोडवण्यासाठी हि एवढी घाई का ?
तसेही उपमुख्यमंत्री पद अधिकृत नाही आहे.लक्षात घ्या.
@Dev_Fadnavis@mieknathshinde
@mieknathshinde साहेब... आपले अभिनंदन आणि मनापासूनची एक विनंती...🙏🏻
काळ आपणांस संधी देत आहे, मुंबईत मराठी जिवंत ठेवण्याची.
बाकी कोणासाठी नाही पण बाळासाहेबांसाठी, दिघे साहेबांसाठी आणि मराठी साठी..... ठाकरे व पवार या दोघांबरोबर एकत्र येऊन भले तुमच्या सेनेचा महापौर करा, पण एकत्र या