जिंगदी एक खेल है। जीतोगे
तो सफल बन जायोगे और
हार जायोगे तो समझदार बन
जायोगे। लेकिन सफल बनने के
लिए पहले समझदार बनना जरुरी है।
इसका मतलब जितने से पहले हारना
जरुरी है।
#MotivationalQuotes#sunday_morning🌞
महाराष्ट्रात साधारण साडेपाच कोटी लोक काम करून पैसे मिळवतात. त्यात शेतकरी सव्वा, शेतमजूर दीड कोटी. औद्योगिक कामगार ३० लाख, सरकारी ३०, सर्व्हिस इंडस्ट्री ३५ लाख आहेत. म्हणजे उरलेले सुमारे १ कोटी ७५ ते १ कोटी ८० लाखांचं हातावर पोट आहे.. टाळेबंदीमुळे ह्यांचं किती नुकसान झालं असेल?
@LoksattaLive विनय दुबे एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी राजसाहेबाकडे गेला होता. उत्तर भारतीय पंचायत ने आयोजित केलेला कार्यक्रम होता.
त्यात राजसाहेबांनी उत्तर भारतीयांनी कसे रहावे ह्याचे डोस सुद्धा दिले.
लोकसत्ता हे सांगायचे विसरला की तो एक NCP नेता आहे. @girishkuber