ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवता त्यांना देखील हे भ्याड विसरले. आरं गड पायथ्याहुन माजलेले मोगलं जेव्हा स्त्रिया उचलून न्यायचे ना तेव्हा पासुन सुरू आहे हे.
महाराजांनी तेव्हाच हो मोगलाई ठेचायचा कायदा बनवला होता. https://t.co/9Fwl8h43JN via @Saamanaonline
काय म्हणे अग्रलेख!
लईच पुळका आलाय वाटतं !
निदान बाळासाहेबांनी कशासाठी हा पक्ष जन्माला घातला हे तरी डोक्यात घ्या.
काय त्या वाकडतोंड्यांच्या नादाला लागून होत्याच नव्हत करताय.
#HBDayAmitShah
Former president of the BJP, under whose leadership the party rose to newer heights, and now India’s home minister in prime minister Modi’s cabinet, has steered India through tough, ideologically critical legislations and decisions.
HAPPY BIRTHDAY @AmitShah Jee
नेतृत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून बघायला मिळेल. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात प्रत्यक्ष जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी चिखल,पाणी यांची तमा न बाळगता फडणवीस जी पाहणी करत आहेत.
@Dev_Fadnavis@ChDadaPatil@mipravindarekar
विरोधी पक्षनेते मा @Dev_Fadnavis आणि मा @mipravindarekar यांनी आज अतिवृष्टी पाहणी दौऱ्या दरम्यान नुकसानग्रस्त भागात भेट दिली. सरकारचा नाकर्तेपणा आता बाहेर येऊन जनतेमध्ये असंतोष वाढत असल्यामुळे श्री @PawarSpeaks यांना आता या नाकर्त्या सरकारचा बचाव करावा लागत आहे.
@ChDadaPatil
सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची गरज आहे. मात्र, सरकार त्याकडे दुर्लक्ष करून केवळ जलयुक्त शिवाराची चौकशी लावत असून त्याचा आम्ही निषेध करतो.
@OfficeofUT.
@ChDadaPatil@Dev_Fadnavis @RamShindeMLA
केवळ @Dev_Fadnavis यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. कॅगच्या अहवालात जो उल्लेख आहे, त्यात त्यांनी जलयुक्त शिवाराच्या गावांना भेटी दिल्या नाहीत. मात्र, याच अहवालावरून पराचा कावळा करून आरडाओरडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
@OfficeofUT.
@ChDadaPatil
मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारला स्वतःला काही करता येत नाही, त्यामुळेच ते @Dev_Fadnavis यांच्या काळात यशस्वीपणे राबवलेल्या महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार योजनेवर आक्षेप घेण्याचे काम करीत आहेत.
@OfficeofUT .
@ChDadaPatil @RamShindeMLA
नगर तालुक्यातील मांडवा या गावी जलयुक्त शिवार योजनेमुळे दुष्काळ प्रवण भागात झालेला पाण्याचा साठा या तलावात दिसतोय. यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. गावातील जमीनीची भूजल पातळी वाढली आहे, पर्यायाने विहिरींना पाणी येईल व या परिसरातील सर्व शेती बारामहिने बागायती होईल.
@BJP4Maharashtra
@INCMaharashtra पंतप्रधानांनी काय करावे हे सगळं जग @narendramodi यांच्या कडून शिकत आहे, मात्र मी गेली अनेक दिवस बघतो आहे !
काही नाईलाजरी बांडगुळं आपल्या स्वयंघोषीत राजाला खुष करण्यासाठी व पप्पुच्या दिमतीला, कापडं काढून उभी आहेत.
किव करावी तेवढी थोडी आहे हो या च्यु----
@AbdulHamidAhmad@vishuchef Civilians of our Nation are still with @narendramodi and we mean it honestly !
We will stand unitedly with all his decisions and will never tolerate any misbehaviour against him.
Well if you seek any issue !!
Better Stay Out Of It !!!
@chetandixit9@PravinAlai प्रसिद्धी मिळवण्याची छान शक्कल लावलीयेस मित्रा !
प्रत्येकाला अपेक्षा असतेच म्हणा, मग त्यात असं Tweet तर स्वाभाविकच असणारं !
"उंटाचा मुका घेणे" यालाच म्हणतात ना !
आणि कुणाच्या तरी सांगण्यावरून करणारे तर कधीच प्रगती करूच शकत नाही!
विद्वान आहेस 👌
@VinayaKK_Patil@PravinAlai@SaketGokhale@AnilDeshmukhNCP Nonsense
अरे याचे followers किती
हा बोलतो किती
अनिल देशमुख सांभाळा जरा याला
नाहितर खरच सालटी निघायची
बावळटांचा बाजार भरलाय नुसता
अरे बाबा काय डोक्यावर पड्ला होता का तू
की कोरोना झालाय तुला!
@VinayaKK_Patil@PravinAlai@SaketGokhale@AnilDeshmukhNCP काय यड लागल्या गत वायफट भंकतोय रे मुर्खा,
अक्कल गहाण ठेवली आहे की काय?
कश्याचे काय अन फाटक्यात पाय!
आमचे पाय काढायला काय मोगलाई माजली आहे का?
भडव्या जास्त उडू नको, आणि भाषा संभाळून बोल!