Whether it's a top bureaucrat, a politician, or a business leader, you are their voice before the court. Be proud of your profession, for you have chosen one of the most Influential and Powerful Profession.
#Advocate_Day
भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस पर पार्टी के लिए अपना सर्वस्व अर्पण करने वाले सभी महापुरुषों को श्रद्धापूर्वक नमन और करोड़ों कार्यकर्ताओं को हार्दिक शुभकामनाएं।
जय भाजपा तय भाजपा.....
Reacting to the viral video, Chief Justice of India D.Y.Chandrachud has said “Simply unacceptable. Using women as an instrument in an area of communal strife. Grossest of constitutional abuse. We are deeply disturbed by the videos which have emerged. If the govt does not act we will.” He has also said that the government must apprise the court with the steps taken on the issue.
#1ShotNews | #Manipur | #ManipurViolence | #DYChandrachud | #SupremeCourt | #India
2/7/23 📍राजभवन, मुंबई.
आमचे नेते, देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपा-शिवसेना युतीच्��ा सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय ��ेतला.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो !
याशिवाय छगनराव भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. या सर्वांचे सुद्धा मनःपूर्वक अभ��नंदन आणि शुभेच्छा !
#Maharashtra @AjitPawarSpeaks
पुण्यातल्या वाघिणीने वडापाव शेणक्यांना बरोबर बाहेरचा रस्ता दाखवला. कसला बंद? कशासाठी बंद? दुकान बंद करणार नाही जा काय करायचं ते करा💪🏼
दादागिरीचा बंद फसला वाटतं😅
#बंद_म्हणे#पुणे
भारतमातेचे सुपुत्र, कर्मयोगी, ओजस्वी विचारक, व भारताचे यशस्वी प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्रजी मो���ी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
शुभेच्छुक....
भारतीय जनता पार्टी.
अचलपुर शहर मंडळ..
संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या पोकळ आणि पुळचट धमक्यांना भीक न घालता मंत्री उदय सामंत गुवाहाटी ला रवाना .
याला म्हणतात लायकी दाखवणं ...@rautsanjay61@Dev_Fadnavis
नवमहाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजींचे ९ संकल्प
या महासंपर्क अभियानात अधिकाधिक संख्येने सामील होण्यासाठी मा. मुख्यमंत्र्यांचे सर्वांना आवाहन!
@Dev_Fadnavis#Devendra9Sankalp