सम्माननीय श्रीमती @aasha_menon जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!
भारतीय जनता पार्टी के कार्यों के प्रति आपकी निष्ठा, समर्पण और विवेकशील नेतृत्व प्रशंसनीय है। नॉर्थ ईस्ट जिला सोशल मीडिया संयोजिका के रूप में आपका योगदान संगठन को नई ऊंचाइयों तक ले जा रहा है।
ईश्वर से प्रार्थना है कि आप स्वस्थ, सुदीर्घ और सफल जीवन जीएं तथा इसी ऊर्जा और उत्साह के साथ संगठन व समाज की सेवा करती रहें।
@BJP4Mumbai
@SheetalBJP
जय श्रीराम, जय शिवराय!
आपल्या मुंबईत मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींचा भव्य रोड शो आज दिनांक १५ मे २०२४ होणार आहे. देशासाठी आयुष्य वेचणाऱ्या एका कर्मयोगीला सदिच्छा देण्यासाठी आपण जमूया.
रोड-शो मार्ग:- अशोक सिल्क मिल, घाटकोपर पश्चिम ते घाटकोपर पूर्व येथील पार्श्वनाथ मंदिर
वेळ:- ५ वाजता
@narendramodi@Dev_Fadnavis@cbawankule@ShelarAshish@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
#AbkiBaar400Paar #FirEkBaarModiSarkar #BJP #NarendraModi #KotechaForNEMumbai #Mihirkotecha #Northeastmumbai
#MumbaiWelcomModiji
मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी येणार या विचारानेच @sanjaydinapati1 गांगरलेत. मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो, तुम्ही सांगाल तिथे जनतेपुढे खुली चर्चा करू आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्यावर बोलूया. तुमच्यावरील पळकुटेपणाचा आरोप खोडाल ही अपेक्षा.
जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय भीम.