Had the pleasure of hosting @RandeepHooda at the special premier of Swatantryaveer Savarkar hosted by @kunalstilak . What a movie! What a man! Must must must watch!
I care a fig of what YOU think of the film and prophecy about how will I be remembered etc etc !
Now don’t fret like a severed tail of a lizard !just wear your collar and go back to the cage !
मराठी जिंकली,
मुंबईकर जिंकला,
महाराष्ट्र जिंकला!
आणि या सर्वांसोबत,
आपला हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला...
धन्यवाद मुंबई ! धन्यवाद महाराष्ट्र !!!✌️
#Maharashtra#Mumbai
Deeply saddened by the passing of Shri Satish Shah Ji. He will be remembered as a true legend of Indian entertainment. His effortless humour and iconic performances brought laughter into countless lives. Condolences to his family and admirers. Om Shanti.
Kind attention
I,Dr. Nivedita G. Ekbote, Principal, Modern College, Pune, wish to bring to your kind attention a serious issue of harassment, defamation, and deliberate misuse of social media by a former student, Mr. Premvardhan Birhade, (BBA in June 2020 and passed in Jan 24)
A serving Army Officer, who it turns out, was framed with trumped up evidence, tortured in custody, treated ‘worse than a prisoner of war’ and put in jail for almost a decade.
Acquitted today after 17 years, he still says, we are a great country.
I’m thankful to my country and my Army.
No playing victim or pointing fingers.
#MalegaonVerdict
केंद्र आणि राज्य सरकारतर्फे व्यापारी वर्गासाठी सुरू करण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची विस्तृत माहिती देणारे 'योजनापर्व 3.0' हे पुस्तक मला व्यापारी मित्र, पुणे यांच्या वतीने भेट म्हणून देण्यात आले.
सदर पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पार पडले असून या पुस्तकात मुद्रा योजना, विश्वकर्मा योजना, उद्योगिनी योजना व या सारख्या इतर व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योजनांची सखोल माहिती देण्यात आली आहे.
भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गात देशातील व्यापारी वर्ग मोठी भूमिका बजावणार आहे. या अनुषंगाने आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी व माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व्यापार पूरक धोरणे तयार करत आहेत. या ध्येय धोरणांची व शासकीय योजनांची माहिती व्यापाऱ्यांना व्हावी यासाठी व्यापारी मित्र, पुणे यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.
भेटीदरम्यान व्यापारी मित्र, पुणे यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. कौस्तुभ दबडगे, श्री. आशय रानडे, श्री. प्रशांत डिकोले, सौ. रीमा कुलकर्णी, श्री. महेंद्र लोहार, श्री. अभिजित देसर्डा, श्री. राजेश खुनिया आणि श्री. दामोदर पटेल उपस्थित होते.
@narendramodi@AmitShah@JPNadda@Dev_Fadnavis@cbawankule@BJP4Maharashtra@BJP4India
#Yojnaparva #ModiSarkar #BJP4ViksitBharat #BjpForDevelopment #NarendraModi #DevendraFadnavis
And #MumbaiMetro3 Phase 2A will be open for the public in few hours ..
Unstoppable governance and super leader #MetromanDevabhau !
Special salute to @AshwiniBhide ji for making this possible overcoming all challenges !
@Dev_Fadnavis
मराठ्यांच्या इतिहासातील एक वादळ ज्याने मोगल साम्राज्य खिळखिळं करून सोडलं ते २८ एप्रिल, १७४० रोजी शांत झालं. आज थोरल्या बाजीराव पेशव्यांचा स्मृतिदिन.
राऊसाहेबांचे अचूक वर्णन तत्कालीन हिंदुस्तानातील दोन लोकांनी अगदी अचूक केले.
🔸 “…येक बाजीराऊच हिमतीस मानुस, वरकड कोणी नाही…!”
- पुण्यश्लोक शाहूछत्रपती
🔸“ए तो सैतान हैं!”
- मोगल बादशाह मुहम्मद शाह
बाजीरावांच्या पुण्यप्रतापी स्मृतीस त्रिवार वंदन💐
🙏🏽ॐ
णमो अरिहंताणं
णमो सिद्धाणं
णमो आयरियाणं
णमो उवज्झायाणं
णमो लोए सव्वसाहूणं
एसो पंच नमुक्कारो, सवा पावप्पणासणो ।
मंगलाणं च सव्वेसिं, पढमं हवइ मंगलम ॥ 🙏🏽
Meaning:
मैं उन भगवान को नमन करता हूं जिन्होंने क्रोध, मान, मोह और लोभ के सभी आंतरिक शत्रुओं का नाश कर दिया है।
मैं उन सभी भगवानों को नमन करता हूं जिन्होंने अंतिम मोक्ष प्राप्त कर लिया है।
मैं उन सभी आत्म-साक्षात्कार प्राप्त गुरुओं को नमन करता हूं जो मुक्ति का मार्ग प्रकाशित करते हैं ।
मैं मुक्ति के मार्ग के आत्म-साक्षात्कार प्राप्त शिक्षकों को नमन करता हूं।
मैं उन सभी को नमन करता हूं जिन्होंने आत्मा को प्राप्त कर लिया है और ब्रह्मांड में इस पथ पर प्रगति कर रहे हैं।
ये पाँच नमस्कार।
सभी पापों का नाश करो।
सभी शुभ मंत्रों में से।
Jai Jinendra 🙏🏽
#NavkarMahamantra #NavkarMahamantraDiwas #Jainism @narendramodi@Dev_Fadnavis
In Karnataka, the Waqf Board has extended its claims even over Anubhava Mantapa, regarded as the first Parliament of spiritual democracy, established in the 12th century by the revered social reformer Basavanna.
They have also laid claims on 15,000 acres of land belonging to poor farmers in Vijayapura as well as ASI protected monuments.
The Waqf Amendment Bill brought by the Shri @NarendraModi Ji Government seeks to rein in the arbitrary powers of the Waqf Board and ensure greater transparency in its functioning.
ವಕ್ಫ್ ನ ಆಟಾಟೋಪ ಯಾವ ಮಟ್ಟಿಗೆ ಇದೆ ಎಂದರೆ, ಸಮಾನತೆಯ ಸಂದೇಶ ಸಾರಿದ ವಿಶ್ವಗುರು ಬಸವಣ್ಣ ನವರು 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿಸಿದ ಅನುಭವ ಮಂಟಪವನ್ನು ಕಬಳಿಸಲು ಯತ್ನಿಸಲಾಗಿದೆ. ಕರ್ನಾಟಕದ ಕೇವಲ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಒಂದರಲ್ಲೇ ಶತಮಾನಗಳಿಂದ ಒಡೆತನ ಹೊಂದಿದ 15,000 ಎಕರೆ ರೈತರ ಭೂಮಿಯನ್ನು ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿಯೆಂದು ಘೋಷಿಸುವ ಪ್ರಯತ್ನ ನಡೆದಿದೆ. ಇದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಹಲವಾರು ರೈತರು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಕೂಡ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನ ತುಷ್ಟೀಕರಣದ ಪ್ರಭಾವ.