@ChitraKWagh@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@ChDadaPatil@AjitPawarSpeaks@bb_thorat ३० नोव्हेंबर २०१८ ला SEBC कायदा आणल्यानंतर आधीचा ESBC Act 2014 रद्द झाला असे SEBC Act मध्येच नमूद आहे. १५ नोव्हेंबरला गायकवाड कमिशनचा अहवाल सादर झाला. पण १०२ वी घटनादुरुस्ती ही मोदी सरकारने अॉगस्ट २०१८ ला केली.
मग फडणवीस जी घटनादुरुस्ती अगोदर कायदा आणला असे असत्य कसे बोलले ?
@meParkhadM90 @meNeeleshNRane@Rohit_D9999 तुझ्या मालकाने नियोजित फसवणूक केली मराठा समाजाची हे बघ एकदा,
३० नोव्हेंबर २०१८ ला SEBC कायदा आणल्यानंतर आधीचा ESBC Act 2014 रद्द झाला असे SEBC Act मध्येच नमूद आहे. १५ नोव्हेंबरला गायकवाड कमिशनचा अहवाल सादर झाला. पण १०२ वी घटनादुरुस्ती ही मोदी सरकारने अॉगस्ट २०१८ ला केली.