१२ जुलै नंतर पुण्यात जर आंदोलन होणार असेल तर कोणत्याही आंडूपांडू,wanna be नेत्याला अजिबात जवळ पण उभ करू नका…
मेन मुद्दा राहायचा बाजूला आणि इकडे भाजप विरुद्ध काँग्रेस विषय व्हायचा…
मुद्दा भरकटला तर बाजार उठलाच म्हणून समजा..
#Mpsc#Mpsc_offline
@ShashikantSarp3@marathikirann काँग्रेस नेता चालेल आणि आधी पण काँग्रेस नेते होतेच आंदोलनातं
पण मुद्दे मांडताना bjp vs Congress नको असं बोलायचं आहे त्यांना
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC
MPSC मधील CBT म्हणजे Computer Based Torture नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा प्रयोग ठरत आहे.
नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
UPSC प्रमाणे MPSC परीक्षा ऑफलाईन घ्या, ‘One Time Exam Fee’ लागू करा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्या.
@INCHarshsapkal@bhimanwar@mpsc_office@degree_holders@Mpsc_Andolan
#CancelMPSCCBT #StudentsFirst
#MPSC गट क संयुक्त सेवा परीक्षेसह यापुढच्या सर्व परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन करण्याच्या #MPSC च्या निर्णयाला राज्यातील विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध असून पुण्यात या विद्यार्थ्यांना भेटून याबाबत त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. ऑनलाईन परिक्षेमुळं होणारी पेपरफुटी, भ्रष्टाचार तसंच नॉर्मलायझेशनमुळं होणारा विद्यार्थ्यांवर अन्याय असे अनेक मुद्दे यावेळी विद्यार्थ्यांनी सविस्तर मांडले.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि #MPSC च्या अध्यक्षांची भेटून त्यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय मागे घेण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं. तसंच जर याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर १२ जुलैनंतर विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावरचा लढा लढण्याची तयारी असल्याचं आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांना दिलं.
संपुर्ण महाराष्ट्र मधुन online exam ला आपल्या निर्णयाला विरोध होत आहे मुलांची मत जाणुन घेण्यासाठी मा. @RRPSpeaks दादा संवाद साधतील.
धन्यवाद मा. आमदार रोहित दादा !!
#offlineExam