@MSEDCL
Hello @MSEDCL there is power failure issue in Koperkhirane no one pick up the calls even not getting any communication message this is horrible
@NiteshNRane
Hi sir
I have noticed that in IT companies such as Capgemini, Infosys, and Tata Consultancy Services, designated spaces are provided for employees to carry out religious practices such as Namaz , allowing them to wear burkha white cap
Is this action justified done by police......no one know who give them order is this kind of joke!!
Mag Manoj Jarange patil ekda chidle tar maratha aamdaar agenst ka !!!!!
नारळी पौर्णिमा निमित्तआपणास मंगलमय शुभेच्छा!!!
अखिल कोकण विकास महासंघ सालाबादआयॊजीत कार्यक्रमाला आमंत्रित केले ह्याबद्दल हार्दिक आभार
कार्यक्रमाला आपले सर्वांचे लाडके नेते कॅबिनेट मंत्री मा श्री रवींद्र चव्हाण साहेब
यांनी देखील उपस्तीथी दिली त्याबद्लआभार!!!@DombivlikarRavi
@Sindhudurg_SP कारवाई करा, मोर्चा आम्हालाही काढता येतो. कारवाई करता येत नसेल तर राज्यभरातील पोलीस जिल्ह्यात गोळा करून लोकांमध्ये दहशद का निर्माण करताय? कारवाई झालीच पाहिजे..!
हे शिवसेना आमदार भास्कर जाधवचं पोर.. इतरांसाठी मंदिर बंद असताना हा बिनकामाचा रत्नागिरी ZP अध्यक्ष विक्रांत जाधव मंदिर स्वतःसाठी उघडून बसलाय. ठाकरे सरकारचे नियम आमदार खासदारांच्या मुलांना लागू होत नाही का?? ठाकरे सरकार कडून प्रत्येक गोष्टीत उघड सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे.