Journalist : now working @Tv9Marathi Before @EtvBharatMA @maxmaharashtra @APMCnews Tweets are Personal | सत्यमेव जयते.
RT are not Endorsement.. जिप्सी,भटकंती
सत्तेत बसलेल्या डाव्या-उजव्यांना मुंबईचा इतकाच विकास करायचा असेल तर त्यांनी मराठी झोपडीधारकांना ५५० फुटाची घरे द्यायला हवीत. आदर्श पायाभूत सुविधा निर्माण करून द्याव्यात. तलावांची निर्मिती करावी, मोठमोठी उद्याने-सेंट्रल पार्क तयार करावेत. मिळेल तिथे टोलेजंग इमारती बांधत फिरू नये.
मुंबईच्या विकासामध्ये किती टक्के नफा आहे याचं गणित सर्वांनाच माहितीय. या सर्वांचा लाभार्थी जो कोणी आहे, त्याला मुंबईशी काहीही देणं-घेणं नाहीय. मुंबईत अतिरिक्त विकासाला बंदी घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
हा संवाद टिकला पाहिजे नाही तर हल्लीच्या राजकारणात नुसता सूड उगवला जातोय
एक फ्रेंडली वातावरण च नाही आहे नुसता टॉक्सिक वातावरण झाला आहे राजकारणात..
जुने भाजपचे नेते हा संवाद घडवू पाहत आहे पण मुख्यमंत्र्यांच्या हे पसंदीच आहे की नाही?
काँग्रेसचे मुंबई महासचिव तुषार गायकवाड यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. आज त्यांची बहिण खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची आई आणि गायकवाड कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
मुंबईकर, आपल्या परिसरातील कचरा ही आपली जबाबदारी!
अस्वच्छ परिसराचा व कचऱ्याचा फोटो काढून मुंबई क्लीन लीग २०२६ पोर्टलवरील Garbage Hotspot येथे तक्रार नोंदवा. मुंबईच्या स्वच्छतेप्रती आपले योगदान देण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करा किंवा https://t.co/UFCIeeyxf2 या संकेतस्थळावर नाव नोंदवून मुंबई क्लीन लीग २०२६ मध्ये सहभागी व्हा.
#MumbaiForTheWin #MumbaiCleanLeague2026 #ChampionForACleanTomorrow
मोतीलाल नगर रहिवाशांचा आवाज — हा गुन्हा आहे का?
▪️ गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर 1, 2, 3 पुनर्विकास प्रकल्पाच्या सादरीकरणावेळी, एक स्थानिक रहिवासी शांततेने आणि संविधानिक अधिकारानुसार आपली मागणी मांडत होता.
▪️ मात्र, संबंधित अधिकाऱ्याकडून त्याला “तू घुसखोर आहेस”, “तुझं आयडी कार्ड दे”, “तुला इथून उचलून घेऊन जाईन” अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या — हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.
▪️ शांततेने आपल्या हक्कांची मागणी करणं हा गुन्हा आहे का?
भारतासारख्या लोकशाही देशात, नागरिकांना प्रश्न विचारण्याचा आणि न्याय मागण्याचा पूर्ण अधिकार आहे.
▪️ मोतीलाल नगर हे केवळ एक प्रकल्प नाही — हे हजारो कुटुंबांचं घर, इतिहास आणि आयुष्य आहे.
५०+ वर्षांपासून येथे राहणाऱ्या लोकांना त्यांच्या भविष्यासंदर्भात विश्वासात का घेतलं जात नाही?
▪️ रहिवाशांनी यापूर्वीही अन्यायाविरुद्ध एकजूट दाखवली आहे.
आजही त्यांची मागणी एकच आहे — न्याय्य, पारदर्शक आणि सन्मानपूर्वक पुनर्विकास
▪️ शेजारील प्रकल्पांमध्ये (उदा. पत्रा चाळ, उन्नत नगर) जे अनुभव आले — उशीर, विस्थापन, असमान फायदे — त्यातून धडा घेणं आवश्यक आहे.
▪️ मग मोतीलाल नगरच्या रहिवाशांना समान आणि योग्य अटी का दिल्या जात नाहीत?
▪️ पुनर्विकास हा लोकांसाठी असतो, लोकांवर लादण्यासाठी नाही.
रहिवाशांचा सहभाग, विश्वास आणि सन्मान हाच कोणत्याही प्रकल्पाचा पाया असायला हवा.
👉 आम्ही राज्य सरकार आणि संबंधित सर्व निर्णयकर्त्यांना विनंती करतो:
रहिवाशांशी थेट संवाद साधावा
त्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात
आणि एक सकारात्मक, विश्वासार्ह वातावरण निर्माण करावं
लोकशाही फक्त कागदावर नसावी — ती प्रत्यक्षातही जाणवली पाहिजे.
जय हिंद!!
जय महाराष्ट्र!!
https://t.co/6GUL6Hl0OR
किती हा माज? @BJP4India च्या राज्यात या आयएएस अधिकाऱ्यांना या राज्यातील जनतेला शिव्या घालण्यासाठी आणि अपमान करण्यासाठी खुली सूट दिली आहे का?
या अधिकाऱ्याच पहील मुस्काट फोडल पाहिजे..🤬
@Dev_Fadnavis सर अश्या अधिकाऱ्यांमुळे आपला नाव खराब होत आहे..🙏
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडणं म्हणजे 'आईच्या दुधाशी प्रतारणा केल्यासारखं'
ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची स्पष्ट भूमिका
पक्ष सोडणार नसल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी लिहून दिलं!
@AGSawant@ShivSenaUBT_#Shivsena#arvindsawant
@Dev_Fadnavis यांच्यावर शून्य विश्वास असलेला नेता
अशी विधान करून राज्याचे गृहमंत्री किती अकार्यक्षम आहेत हे दाखवून देण्याच काम सध्या भाजपचे नेतेमंडळी करताना पाहायला मिळत आहे
किरीट सोमैय्या,रीतू तावडे,नितेश राणे,गोपीचंद पडळकर,संग्राम जगताप या सगळ्यांचा फडणवीसांवर विश्वास नाही आहे
सकाळी हे गाणं DJ वर लागल्यानंतर कानी पडलं, तेच दिवसभर डोक्यात राहून गेलं. याआधी ऐकलं होतं पण आत्ता थोडं लक्ष देऊन ओरिजनल गाणं ऐकलं.... खूप छान आणि अंगावर शहारे आणत एक वेगळीच ऊर्जा देतं हे गाणं... ❤️🌸
( या गीताचा प्रकार मला माहिती नाही, जाणकारांनी माहिती पुरवावी )
जय शिवराय 🚩👑
टिपू सुलतान यांना चुकीच रेखाटल आहे आणि यावर वारंवार वाद होतात पण याची सत्यता आपल्याला तपासली पाहिजे पण आत्ताच्या जमान्यात सत्यता चुलीत गेली आहे त्यामुळे फक्त उदो उदो सुरू आहे पण असो हा व्हिडिओ शहाण्या लोकांसाठी आहे वेड्या लोकांनी हा व्हिडिओ कदापी पाहू नये..✊🔥
Tipu Sultan the only king of Indian subcontinent who martyred while fought against the Britishers.
- Historian Dr. Ram Puniyani Revealing Facts About Tipu Sultan
Accounts/profile was linked to the email id ‘ [email protected] ‘
Account ids :
urindianconsumer
prasika_official
sanvi.vedpathak
lunch_with_prasika
Verified Facebook profile https://t.co/0OYzkTuyFd
#suspended#instagram
Dear @instagram , @meta
Since the morning we have been desperately trying to connect with your team. Please help 🙏🏻 #sos These accounts are our bread and butter, they are our legacy, it’s our collective family which we have worked extremely hard to gather. We are sure you will help us on priority. Thank you. #GetBackPrasika
राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाचा वैचारिक लोचा झाला आहे आणि हा लोचा लवकर सुधारला पाहिजे नाही तर सामान्य माणसाच्या जीवनाच अधपतन होणार हे नक्की कारण या राजकारणामुळे सर्व मानवी मूल्य बासनात गुंडाळली गेली आहे वेळीच सुधारलो नाही तर आपण आर्थिक,सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मेलो असे समजा
लाल वादळ!
पालघर जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र आणि आदिवासी बांधवांचा मोर्चा!
जमीन जल जंगल या हक्कांसाठी धडक!
रस्त्यावरच्या लढाया कशा लढाव्यात हे कम्युनिस्टांकडून शिकायला हवे!
५० खोके एकदम ओके..😅
बोलतोय कोण पहा..भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई महानगरपालिकेत जोरदार प्रचार..😂😂
कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा..
#मुंबईमहापालिकानिवडणूक
@Dev_Fadnavis सर एसआरए काय भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे का?
या भ्रष्टाचाराचे अड्ड्याचे निर्माते बहुतेक एसआरए चे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ आहेत..याच कारण असा आहे की या फोटो मधील व्यक्ती हा राजाराम पाटील आहे आणि एसआरए मधे गेल्या ६ वर्षापासून (१/४)
राजाराम पाटील यांच्या बायकोच्या नावाने कांदिवली मधे हॉस्पिटल आहे इतके पैसे यांच्याकडे येतात कुठून? हा एक फक्त अभियंता आहे
राजाराम पाटील आणि विनोद तीरेकर हे दोन्ही अधिकारी एसआरए मधे मोठा भ्रष्टाचार करत आहेत आणि त्यांनी भ्रष्टाचार ची परीसीमा ओलांडली आहे (१/३)