अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी आपल्याला अराजकतेच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेले आहे.
मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी
@INCHarshsapkal
प्रदेश कॉंग्रेसचा रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग कसून काम करत आहे. या विभागातर्फे टिळक भवन,
कॉंग्रेस पक्षाचं प्रदेश कार्यालय इथे शुक्रवार,
९ ऑक्टोबरला रोजगार मेळा आयोजित केला आहे
या मेळाव्याच्या तयारीसाठीची बैठक आज टिळक भवनात उत्साहाने पार पडली.
@sirivellaprasad@INCHarshsapkal
नोकरीच्या शोधाला मिळवा नवी दिशा!
मुंबईत ७००+ रोजगाराच्या संधी तुमची वाट पाहत आहेत.
डिजिटल कौशल्यांना आत्मसात करा आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करा!
📍 रोजगार मेळावा | टिळक भवन, दादर पश्चिम
📅 ९ ऑक्टोबर २��२६ | सकाळी १० ते दुपारी ४
रोजगाराची संधी — स्वावल���बनाची नवी सुरुवात!
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे ७००+ रोजगाराच्या संधींसह भव्य रोजगार मेळावा.
📅 ९ ऑक्टोबर |
⏰ सकाळी १० ते दुपारी ३
📍 टिळक भवन, दादर पश्चिम, मुंबई
नोकरीच्या शोधात आहात? तुमची संधी इथेच आहे - रोजगार मेळाव्याला अवश्य भेट द्या!
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, रोजगार विभाग आयोजित
भव्य रोजगार मेळावा
700+ नोकऱ्या
✅ पात्रता: फक्त 10वी पास
सोबत आणा: CV, फोटो, आधारच्या 3 प्रती
🗓️9th October 2026
⏰ 10 AM to 3 PM
📍 Tilak Bhavan, Dadar (W), Mumbai
https://t.co/Hj1JZogD6N
@sirivellaprasad@INCHarshsapkal
मुंबई काँग्रेस अध्यक्षा @VarshaEGaikwad यांचा सरकारला थेट सवाल - आदिवासी विद्यार्थ्यांना का अटक? टिळक भवनमध्ये पोलीस का घुसले?
आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न आहे. मुंबई काँग्रेस याचा तीव्र निषेध ��रते आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या सोबत आहे
@INCMumbai @INCMaharashtra
@INCHarshsapkal
काँग्रेस नेते व विधानपरिषद सदस्य श्री @BhaiJagtap1 यांचा बेधडक आवाज आणि आक्रमक भूमिका नेहमीच कार्यकर्त्यांना लढण्याची प्रेरण�� देते.
सत्तेच्या दडपशाहीविरोधात आणि जनतेच्या हक्कांसाठी काँग्रेसचा हा संघर्ष असाच सुरू राहणार!
@INCMaharashtra @INCMumbai
@INCIndia
पोलिसांच्या या दडपशाहीचा जाहीर निषेध!
रोजगार व स्वयंरोजगार विभागाची पूर्ण टीम आदिवासी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ टिळक भवनवर दाखल होत आहे. पोलिसांच्या या बेकायदेशीर कृत्याचा तीव्र निष��ध!
लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ काँग्रेसशी आहे! @Dev_Fadnavis
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, रोजगार विभाग आयोजित
भव्य रोजगार मेळावा - 700+ नोकऱ्या
✅ पात्रता: फक्त 10वी पास
✅ सोबत आणा: CV, फोटो, आधारच्या 3 प्रती
✅ 40+ नामांकित कंपन्या
📅 9 ऑक्टोबर 2026 |
⏰ 11 AM - 3 PM
📍 टिळक भवन, दादर (प)
@sirivellaprasad@INCMaharashtra@Dhananjay4INC
"जोपर्यंत आपण आतून बलशाली होत नाही आणि जोपर्यंत या देशातून गरिबी आणि बेरोजगारीचे समूळ उच्चाटन करत नाही, तोपर्यंत आपल्याला जगात प्रतिष्ठा मिळणार नाही."
भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची आज जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
लाखो डोळ���यांतलं स्वप्न, हजारो रात्रीचा अभ्यास!
#MPSC मधील अनागोंदीविरोधात आम्ही आवाज उठवला होता.
राज्यपालांनी आमची #Article 317 अंतर्गत चौकशीची मागणी मान्य केली. हा फक्त पत्राचा विषय नाही, हा लाखो परीक्षार्थींच्या भविष्याचा विषय आहे. आम्ही लढणार, जिंकणार!
@INCMaharashtra
प्रशासनाने संपाला बेकायदेशीर ठरवण्यापेक्षा, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सहानुभूतीने पाहण्याची गरज आहे. त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही तर सेवा कशी सुरळीत राहणार?
@My_MBMC तातडीने कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढावा आणि प्रवाशांची गैरसोय दूर करावी, ��ीच अपेक्षा.
@Dhananjay4INC
गेल्या काही महिन्यांतील परीक्षा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर,
शनिवार दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा #MPSC ला पुढे “ढकलावीच” लागेल. -@Dhananjay4INC@mpsc_office#Rajyaseva
जोपर्यंत निवडणुका "चोरी" होत आहेत, तोपर्यंत बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढतच राहणार.
तरुण पिढी "नोकरी चोरी" आणि "मत चोरी" यापुढे खपवून घेणार नाही.
#RahulGandhi#Congress@INCMaharashtra
#MPSC ने विद्यार्थ्यांच्या शंका दूर कराव्यात!
प्रश्नपत्रिका निर्मिती, पेपर सुरक्षा आणि
मूल्यांकनाबाबत स्पष्ट हमी द्यावी.
विद्यार्थीहित हाच केंद्रबिंदू ठेवून राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 बाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी! -@Dhananjay4INC@INCHarshsapkal@mpsc_office