नागपुरात मा. @Dev_Fadnavis, मा. @nitin_gadkari व मा. @SunilKedar1111 आदींना निवेदन देण्यात आले. तीन वर्षीय पशुवैद्यकीय डिप्लोमा यामध्ये #नामबदल व #खाजगी_पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू न करण्याची प्रमुख मागणी घेवुन महाराष्ट्रातील पशुवैद्यक विद्यार्थी आंदोलन करत आहेत. @mieknathshinde साहेब संवेदनशील होतील व विद्यार्थ्यांना समजून घेतील अशी अपेक्षा आहे. @RVikhePatil साहेब अशा खाजगी दुकानदारीने इंजिनियरिंग सारखी व्यवस्था तयार होईल व बर्बाद सुद्धा!
#say_no_to_Vetdiploma@CMOMaharashtra@RVikhePatil@mieknathshinde
बंद करा बंद करा.नवीन डिप्लोमा बंद करा.
महाराष्ट्रात अपुऱ्या पशुवैद्यक सेवांवर्ती डिप्लोमा हा तोडगा नाही. माननीय महोदय, महाराष्ट्रात आधीच ३००० बेरोजगार पदवीधारक पशुवैद्यक विद्यार्थी आहेत. आणखी बेरोजगारी वाढवू नका
Diploma ची गरज काय?
मनुष्यबळ पाहिजे!
1)तर जे 10 वर्षापासून नगर, अकोला ,जळगाव येथील शासकीय कॉलज रखडलेत ते चालू करा.
2)बाकी 5 कॉलेज च्या जागा वाढवा.
3) जे बेरोजगार doctors आहेत त्यांच्या जागा भरा.
तुम्ही या गोष्टी करायच्या सोडून Diploma च्याच मागे का लागलाय?
#say_no_to_Vetdiploma