#दिवा येथील दातिवली गावातील जय हनुमान मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा आणि जिर्णोद्धार सोहळ्याला रविवारी भेट दिली. भगवान हनुमानाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावेळी दातिवली येथील ग्रामस्थांकडून माझे मोठ्या उत्साहात स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या प्रसंगी दातिवली येथील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दादा हा ‘शो’ नाही ,
पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा…
हा ‘शो’ले आहे ,
एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा !
आणि हो …
हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या ‘ट्रेलर’नेच धडकी भरली ?
… पिक्चर अभी बाकी है’ !!!
#khatteangur
एमएमआरडीए च्या बैठकीत #ठाणे जिल्ह्याच्या पाण्यासाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मा.ना.श्री. @mieknathshinde साहेब यांचे महत्वाचे निर्णय...
ठाणे जिल्ह्याचा पाणी प्रश्न निकाली लागणार...
@CMOMaharashtra
तसेच उर्वरित ५ एमएलडी पाणी साठा देखील लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आदेश मंत्री श्री.सुभाष देसाई यांनी यावेळी दिले. त्यामुळे दिवा विभागाला उद्यापासून ५ एमएलडी पाणी साठा मिळणार असल्याने दिवा विभाग आणि परिसरातील नागरिकांना पाणी टंचाई समस्येतून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.
ठाणे महापालिकेतील दाट लोकवस्तीचा भाग असलेल���या दिवा परिसरात पाच ते सहा लाख लोकसंख्या राहत असली तरी या भागात जेमतेम एक लसीकरण केंद्र असल्याने नागरिकांची मोठी अडचण होत आहे. दिव्यातील एका केंद्रातून जेमतेम १५० ते २०० जणांचे लसीकरण केले जात आहे. @nareshmhaske @TMCaTweetAway @ThaneMT
ठाणे महानगर पालिका क्षेत्रात एकूण २७ आरोग्य केंद्र--दिव्यात एकही नाही.
१ मार्च पासून ठामपा क्षेत्रात १५ लसीकरण केंद्र सुरू--दिव्यात एकही नाही
रुग्णालयाच्या आरक्षित जागेत दिवेकारांसाठी दिवेकारांना परवडणारे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात पालिकेला स्वारस्य नाही.
@TMCaTweetAway
ठाण्याचे आयुक्त साहेबांनी अनधिकृत बांधकामाची लिस्ट मागवली आहे परंतु त्यांना त्यांचे अधिकारी किती खरी माहिती देतील यात शंक�� आहे कारण जनतेने अशा बांधकामांची माहिती वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली तरी त्यावर कारवाही न करता अभय देण्यात आले
@TMCaTweetAway @malavi_sandeep
दिव्यात सरसकट बसेस ना बंदी करण्याचा निर्णयावर फेरविचार व्हावा.. चुकीच्या माहितीवर घेतला गेलेला निर्णय आहे. ��ागरिकांची गैरसोय होतेय. बंदी ची नाहीतर नियोजनाची गरज आहे.@ThaneCityPolice @niranjandtweets @subhashgbhoir
@Rahul_S_Bhagat @TMCaTweetAway तू मंदिराबद्दल लिहिण्यापेक्षा खराब रस्त्याबद्दल तक्रार केली असती तर अधिक आवडलं असतं. असो कमिटी मध्ये आपलीच लोकं आहेत काही शंका असेल तर बोलून घे.
@Rahul_S_Bhagat @TMCaTweetAway ���थे कोणत्याही प्रकारचे बांधकाम केले जात नसून राजस्थान मधून पैलू पाडलेले खांब व इतर वस्तू यथे आणून जोडण्याचे काम केले जात असल्यामुळे धूळ उडण्याचा तसा प्रश्न नाही. गावातील रस्ता हा गेली १० वर्षापासून नादुरुस्त व खराब असल्यामुळे धूळ व प्रदूषण मोठ्या प्रमाणात असते.
@advamitpatil1 युती नसताना सुद्धा आमदार संजय केळकरांनी सेनेच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम केले आहे.
कहो दिल से Sanjay Kelkar फिर से
@Dev_Fadnavis@ChDadaPatil