Opting Out रद्द केल्याने MPSC ने साध्य काय केले?
जे विद्यार्थ्यांना समजते ते MPSC ला का समजू नये?
Group B मुख्य परीक्षा 2025 मधून 76 उमेदवार SUB REGISTAR व STI या दोन्ही पदावर निवड झालेले आहेत.
आयोगाच्या निर्णयानुसार waiting list लावणार आहेत पण, या process ला जवळ जवळ 6 ते 9 महिने वाट बघावी लागेल.
Sub Registrar ॲडमुळे बऱ्याच ASO, STI, PSI अशा Post holder मुलांनी ही परीक्षा दिली असल्याने तेही या लिस्ट मधे आहेत...पण त्यातील SR न झालेल्यांना बाहेर पडण्यासाठी काहीच व्यवस्था नाहीये.
आता परिस्थिती अशी आहे की, PSI फिजिकल लिस्ट मध्ये SR आणि STI हिच मुले रिपीट होतील, आणि खरी PSI मुले वंचित राहतील आणि गेल्यावर्षी प्रमाणे , यावर्षीही PSI पदाच्या 392 जागा पूर्णपणे भरल्या जाणार नाहीत...
म्हणून आयोगाने revised list लावावी...त्यासाठी Opting out किंवा Preference मागवावे...
आयोगाने यापूर्वी वन कॅंडिडेट वन पोस्ट या त्यांच्या निर्णयालाच शहीद केले आहे.
MPSC अध्यक्ष व सचिव यांना जर हा गोंधळ थांबवता येत नसेल तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्यापेक्षा राजीनामा द्या..
@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RealBacchuKadu@RRPSpeaks
मा.@mpsc_office@bhimanwar@MahaDGIPR@CMOMaharashtra@maha_governor STI पदासाठी लागणारा कटऑफ COMMON SENSE च्या अभावामुळे वाढला...STI आणि SR मध्ये COMMON उमेदवार घेऊन आयोग अन्याय करत आहे सामान्य उमेदवारावर जे प्रतीक्षा यादीत आयोगाच्या चुकीमुळे थांबले... सुधारित निकाल अपेक्षित #COMMONSENSE #HEADCOUNT #न्याय
@mpsc_office@bhimanwar — सुधारित याद्या जाहीर करा!
STI पदाच्या 282 जागांपैकी 280 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. तसेच SR पदासाठी 84 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
दोन्ही याद्यांची Roll Number नुसार तुलना केली असता 76 उमेदवार COMMON असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा १७ मे २०२६ रोजी पार पडली असून याला जवळपास तीन महिने झाले तरी अद्याप गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आ��ेली नाही. आजपर्यंत कधीही इतका विलंब झालेला नाही. अनेक विद्यार्थ्यांचं या परीक्षेच्या गुणवत्ता यादीकडं लक्ष लागलं असून गुणवत्ता यादीसाठी होणाऱ्या विलंबामुळं विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळं विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करणं सोपं जावं म्हणून MPSC ने तातडीने ��ुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC
मा. @mpsc_office@bhimanwar
जा. क्र. 116/2025 – औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन (एकूण पदे : 154)
दिनांक 22 मार्च 2026 रोजी झालेल्या औषध निरीक्षक, गट-ब परीक्षेबाबत काही गंभीर तक्रारी उमेदवारांकडून समोर येत आहेत.
काही उमेदवारांचा दावा आहे की 20 मार्च 2026 रोजी परीक्षेतील
आम्ही जे बोललो ते करून दाखवलं!
MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाइन व्हाव्यात या स्पष्ट मागणीसाठी नवी मुंबईतील MPSC च्या मुख्यालयासमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. धनंजय शिंदे, नवी मुंबई कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. रामचंद्र (आबा) दळवी यांच्या नेतृत्वात ८ जुलै ते १६ जुलै २०२६ या कालावधीत सलग नऊ दिवस साखळी उपोषण, धरण��� आंदोलन आणि जनजागृती अभियान राबविण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ऑनलाइन परिक्षांचा निर्णय मागे घेऊन MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होतील हे जाहीर केले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. भुजबळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनाचा समारोप करण्यात आला. हा लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा विजय आहे!
@INCHarshsapkal
@satejp @Dhananjay4INC
@DalviAaba
मा. मुख्यमंत्री साहेब @Dev_Fadnavis जी, ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र आमची सर्वांचीच आपणास नम्र विनंती आहे की, MPSC च्या सर्व परीक्षा कायमस्वर���पी ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्यात. विद्यार्थ्यांचा विश्वास, पारदर्शकता आणि समान संधी यासाठी ऑफलाइन हाच सर्वोत्तम पर्याय आहे. सर्वांच्या वतीने या निर्णय बद्दल आपले खुप खुप आभार.. 🙏🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mpsc_office
आज आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच व्हावी अशी विनंती केली.
तसेच ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना ��सलेला संभ्रम देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, या निर्णयाबाबतीत पुनर्विचार करावा, अशी विनंती आयोगाला करेल असे आश्वासन विद्यार्थी शिष्टमंडळाला दिले असं समजत आहे..🙏
यानंतर आमदार अभिमन्यू पवार साहेब सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठपुरावा करणार आहेत..
ऑफलाईन परीक्षेबाबत मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मा. मु���्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक वाटले..
शासनाने व आयोगाने #MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करून सर्व स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय #OFFLINE करावा.. ही नम्र विनंती..
#mpscexamoffline @CMOMaharashtra @mpsc_office
@bhimanwar
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP
एमपीएससीच्या परीक्षा संगणकाधारित (ऑनलाईन) पद्धतीने घेण्याच्या निर्णयाम���ळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या मते, परीक्षा पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही त्यांची रास्त अपेक्षा आहे.
या मागणीला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. धनंजय शिंद��� आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई येथील एमपीएससी मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, या आंदोलनाला विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नाग��िकांनी सक्रिय पाठिंबा द्यावा, असे मी सर्वांना आवाहन करतो.
#mpsc #mpscexam #offline
MPSC ऑनलाइन परीक्षेच्या विरोधात छत्रपती संभाजी येथे विद्यार्थ्यांचा आक्रोश... हीच गर्दी निर्णय बदलायला भाग पाडेल. आता तरी या निर्णयाचे गांभीर्य MPSC ने समजून घ्यावे @CMOMaharashtra#mpscexamoffline@mpsc_office
Sunday Wisdom!मुख्यपरीक्षा एक मात्र पात्रता निश्चितीस्तव ऑनलाईन पूर्व परीक्षा दोन/तीन?गुणवर्धनास्तव अतिरिक्त पूर्व परीक्षांंमधे कालापव्यय,जास्तीच्या पर���क्षेमुळे गुुण समानीकरणात वाढीव क्लिष्टता,यामुळे उमेेदवारांंत वाढणारी अस्वस्थता टाळण्यासाठी एकच #MPSC पूर्वपरीक्षा पुरेशी!
#MPSC ची ऑनलाईन परीक्षा रद्द करुन पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन परीक्षा घेण्याची राज्यभरातील विद्यार्थ्यां��ी मागणी असून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा मॅडम यांना विद्यार्थ्यांसह भेटून याबाबत त्यांच्याशीही सविस्तर चर्चा केली.
ऑनलाईन परीक्षेतील भ्रष्टाचार आणि पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांवर कसा अन्याय होतो याबाबतचे पुरावेही त्यांना दिले. तसंच ऑनलाईन प���ीक्षा घेण्याचा निर्णय घेताना MPSC कडून काही चुकीच्या गोष्टींचा दाखला दिला जात असल्याची माहितीही त्यांना दिली आणि सुप्रीम कोर्टाच्या काही निकालांचे दाखलेही दिले. त्यांनी या सर्व बाबी समजून घेतल्या असून त्या मुख्यमंत्री महोदयांशी याबाबत चर्चा करणार असून त्यानंतर मुख्यमंत्री महोदय याबाबत आयोगाच्या अध्यक्षांशी बोलतील, असं त्यांनी आश्वासित केलं. त्यामुळं येत्या काही दिवसांत ऑनलाईन प��ीक्षा रद्द केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
#MPSC #ऑनलाईन_परीक्षा_रद्द_करा
स्पर्धा परीक्षांवर प्रयोग नको; एमपीएससीची गट 'क' परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने आणि नॉर्मलायझेशन प्रणालीद्वारे घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा..
राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा एमपीएससीचा गट 'क'च्या परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने आणि नॉर्मलायझेशन प्रणालीद्वारे ��ेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी सभागृहाद्वारे सरकारकडे मागणी केली..
स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, समान संधी आणि विश्वासार्हता सर्वात महत्त्वाची आहे. मात्र ऑनलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशनमुळे विद्यार्थ्यांच्या मनात गुणांकनाबाबत शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांच्या कठीणतेतील फरक, तांत्रिक बिघाड, सर्व्हर डाऊन होणे, परीक्षा केंद्���ांतील गैरव्यवहार आणि खासगी यंत्रणांवर वाढणारे अवलंबित्व यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते..
राज्यात यापूर्वी विविध भरती प्रक्रियांमध्ये पेपरफुटी, तांत्रिक त्रुटी आणि गैरव्यवहाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवि��्याऐवजी ऑनलाईन पद्धत लादणे योग्य नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये पूर्ण पारदर्शकता आणि गुणवत्तेला न्याय देण्यासाठी पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे..
एमपीएससी ही विद्यार्थ्यांच्या विश्वासाची संस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांच्या संघटनांची भूमिका आणि तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन गट 'क'च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा. तसेच नॉर्मलायझेशन प्रणाली रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना समान आणि न्याय्य संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली..
@mpsc_office @Mpsc_Andolan
#पावसाळी_अधिवेशन #विधानभवन #VidhanBhavan
#monsoonsession2026
मा.@bhimanwar@mpsc_office ही परीक्षा 23 सप्टेंबर 2025 ला घेतली होती..अजून निकाल नाही याच कारण म्हणजे ऑनलाईन पेपर असून सुद्धा मुंबई मध्ये तुमच्यातील काही लोकांनी पेपर फोडला म्हणे बरोबर का? जे ऐकलं ते सत्य आहे का?8 महिन्यापासून निकाल नाही उमेदवार संख्या केवळ 1000-2000 तरीही अस का?
#MPSC गट क संयुक्त सेवा परीक्षे��ह यापुढच्या सर्व परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन करण्याच्या #MPSC च्या निर्णयाला राज्यातील विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध असून पुण्यात या विद्यार्थ्यांना भेटून याबाबत त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. ऑनलाईन परिक्षेमुळं होणारी पेपरफुटी, भ्रष्टाचार तसंच नॉर्मलायझेशनमुळं होणारा विद्यार्थ्यांवर अन्याय असे अनेक मुद्दे यावेळी विद्यार्थ्यांनी सविस्तर मांडले.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि #MPSC च्या अध्यक्षांची भेटून त्यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय मागे घेण्याचा प्रयत्न करण्याच��� आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं. तसंच जर याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर १२ जुलैनंतर विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावरचा लढा लढण्याची तयारी असल्याचं आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांना दिलं.
सेवाभरतीसाठी एक पूर्वपरीक्षा व तीत प्राप्त गुणांवर मुख्यपरीक्षेसाठी पात्रता हीच पद्धत #MPSC ने तूर्���ास अवलंबणे बरे.'भिन्न सत्रांत ऑनलाईन पूर्वपरीक्षा व गुुणांंचे समानीकरण'या निर्णयाने आधीच असमाधानी असणारे उमेदवार आयोगाच्या ��ोन/तीन ऑनलाईन पूर्वपरीक्षांच्या सुुतोवाचाने अजूून विचलीत