5:45 PM.. Heavy thunderstorms across Thane, Kalyan, Bhiwandi ⛈️⛈️
Get ready for storm next 1 hour
Isolated parts of Navi Mumbai may also get rain next 20-30 mins
#MumbaiRains
The most dangerous health condition doctors never test for:
High cortisol.
It silently drives fat gain, hormone imbalances, and heart disease.
Here are 8 ways to fix it like a doctor:
1. Check for skin tags
भारतीय मध्यमवर्गाचं आयुष्य दोन गोष्टींत विभागलेलं आहे:
१. सकाळी उठून प्रामाणिकपणे काम करणे आणि टॅक्स भरणे.
२. रात्री झोपताना आपल्याच पैशातून इतरांना मिळणाऱ्या मोफत गोष्टींच्या बातम्या पाहणे.
आम्ही कष्टाने कमवायचं आणि सरकारने मतं मिळवण्यासाठी वाटायचं. मध्यमवर्ग फक्त सहन करण्यासाठीच जन्माला आलाय का?
#Freebies
No other person can be dada of Maharashtra than him.
महाराष्ट्राचा दादा माणूस गेला. अवघड आहे ह्यातून बाहेर पडणं. 🙏
Saddest day for Maharashtra.
#RIP 🙏
#AjitPawar
माझ्याकडून अनावधानाने झाले असेल. मुद्दामून कुणाचे नाव डावलण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र मी दिलगिरी व्यक्त करतो. - गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री
#Nashik#GirishMahajan#DrBabasahebAmbedkar#RepublicDay#Controversy
(Dr. Babasaheb Ambedkar, Nashik, Madhavi Jadhav, Republic Day, Girish Mahajan)
पोलिस भगिनीच्या या धैर्याला, शौर्याला सलाम !
प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिनी संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे स्मरण न करणे हे द्वेषाचे, कृतघ्नपणाचे लक्षण आहे. भाजपाच्या नेत्यांकडून या चुका अनावधानाने होत नाहीत, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने, हेतूपुरस्कर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव टाळून ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, संविधान निर्मितीत काडीचाही संबंध नाही अशा लोकांच्या नावाचा जप भाजपचे नेते करत असतात.
त्यांच्या या मनमानीच्या विरोधात आपला आवाज बुलंद करणाऱ्या, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे पालकमंत्री आहात असं ठणकावून सांगणाऱ्या या पोलीस भगिनीला माझा सलाम.
सावित्रीची लेक नाशिकच्या वन अधिकारी माधवी जाधव यांनी आज पालकमंत्री गिरीश महाजन यांना खडे बोल सुनावलें.प्रजासत्ताक दिनी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न करणे यावर त्यांनी आक्षेप घेतला. नोकरीतून सस्पेंड केलं तरी चालेल पण मंत्र्यांची माफी मागणार नाही हा पाठीचा कणा दाखविल्याबद्दल माधवी ताई तुमचा अभिमान आहे.....महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही...महाराष्ट्रद्रोही भाजपचा खरा चेहरा उघड केल्याबद्दल माधवी जाधव यांचे अभिनंदन! #जयभीम #महाराष्ट्रद्रोहीभाजप #महाराष्ट्र
Why is the flag not hoisted on 26 January?
Because on Republic Day, the National Flag is not hoisted, it is unfurled.
So, what is the difference between flag hoisting and flag unfurling?
Hoisting refers to pulling a folded flag from the base of the flagpole up to the top and then opening it. This symbolizes a nation rising to freedom and the birth of a new independent identity.
Unfurling, on the other hand, means the flag is already tied and folded at the top of the pole and is then opened. This signifies that the country is already free and celebrates the establishment of the Constitution and the strength of the Republic.🇮🇳
🚨 Just in : 10 AM Massive traffic jam on Mumbai-Pune expressway today morning.
Few accidents have been reported!
Avoid unnecessary travel for next few hours. Advisable to use old Mumbai - Pune highway. Travel safely 🙏
#WATCH | Delhi: PM Narendra Modi arrives at the Parliament, where Mahaparinirvana Diwas is being observed, commemorating the death anniversary of Dr. B.R. Ambedkar. Lok Sabha LoP Rahul Gandhi, Parliamentary Affairs Minister Kiren Rijiju and others are here.
The Parliamentarians will pay him tribute shortly.
(Video: PM Narendra Modi social media)