https://t.co/XEDOO2Pt39
@NitinRaut_INC साहेब, मी सहा महिन्यापासून तक्रार देवून सुद्धा महावितरण माझ्या लो व्होल्टेज तक्रारीचे निवारण करत नाहीये. तुमच्याकडे ऊर्जामंत्री म्हणून असणाऱ्या अधिकाराने माझी काही मदत करू शकत असाल तर उपकार होतील.
@MSEDCL@CMDMSEDCL@CMOMaharashtra
@amazonIN@amazon@SonyLIV Tried reinstalling SonyLiv app multiple times on Fire TV Stick 4K, including clearing cache and data, still App crashes and fails to open frequently. Currently I’ve to try opening app at least twice. Please provide corrective fix for this problem.
@PaisaBazaar_in You idiot process anything without informing us.I NEVER requested for any loan offer, still I got this message. And when I want to know what’s happening and clicked “Know more” to know more, you replied with reference number of application I never applied for?
@Dev_Fadnavis@mieknathshinde साहेब, जर श्री तुकाराम मुंडे हे फक्त काही दिवसांतच अन्न पुरवठा मधील भेसळीची कोट्यवधींची प्रकरणे बाहेर काढत असतील, किंवा ज्या विभागात काम केले त्यात भ्रष्टाचार खोडून काढत असतील तर हेच काम इतर अधिकाऱ्यांना जमत नाही का? असल्यास त्याची चर्चा का होत नाही?
@Im_IrushiK Cost cutting in the name of some innovative ideas. We can keep our fists tight but we cannot keep our eyes/face hidden for long in case of privace check by family members, criminal blackmail or forceful unlocking. Apple should bring TouchID back.
@nandomalfin For me, Notifications, they make all screen glow every single time, and it doesn’t feel good at all. There should be only specific or minimal area to notify.
@PMCPune@aap_hadapsar पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात येत असते, त्याबद्दल पुणे मनपाचे कौतुक. नोबल हॉस्पिटल, हडपसरच्या दोन कमानी फुटपाथच्या बाहेर मुख्य रस्त्यावर डोकावत आहेत, त्या अतिक्रमणात येत नाहीत का हो?? सहज एक शंका.
@ananyashasau नको नको… काँग्रेसमध्ये यांच्यापेक्षा जास्त जबाबदार नेते आहेत ज्यांना पुढं येवू दिलं जात नाही. महाराष्ट्रातून नाना पटोले हे रागा पेक्षा जास्त लॉजिकल बोलतात.