जातीय अत्याचार ग्रस्त कुटुंबाना आजही शासकीय नोकरी, जमीन आणि आर्थिक मदत नाही.....
शासनाच्या घोषणा हवेत.
त्यांना न्याय दिलाच पाहिजे.
आम्ही येतोय..........!
दत्ता पोळ
प्रदेशाध्यक्ष
9518780857
पुणे ते मुंबई...भीम संघर्ष मार्च.
दलित अत्याचार ..दलित अत्याचार पिडीत कुटुंबाना दिलेली आश्वासनं आजही अपूर्णच. त्याचा जाब विचारायला येत आहोत
3 ते 7 सप्टेंबर 2020
भीम आर्मी बहुजन एकता मिशन
नेतृत्व प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ
@uddhavthackeray@AjitPawarSpeaks@PawarSpeaks
भीम संघर्ष मार्च
मुख्यमंत्री साहेब मागासवर्गीय निधी परत करा.स्वाधार चे पैसे कुठे गेले.
आंम्ही येतोय ..
भीम आर्मी महाराष्ट्र (बहुजन एकता मिशन)
संस्थापक अध्यक्ष मा .दत्ता पोळ 💪
9518780857
@AjitPawar4Mah@AjitPawarSpeaks@uddhavthackeray@CMOMaharashtra
मुख्यमंत्री ग्रुहमंत्री साहेब दलितबौध्दमातंग समाजाला न्याय देऊ नका.
हा पण फक्त त्या अतिगरीब सुशांतसिंहला मात्र न्याय मिळवून द्याच.
@OfficeofUT@uddhavthackeray@AnilDeshmukhNCP
उद्धव ठाकरेंनी ढोंगीपणा बंद करावा.
आंबेडकर जयंती ईद अण्णाभाऊ साठे जयंती घरात आणि गणपती मात्र मंडपात .समुद्रावर विसर्जनला ही परवानगी .....वाह रे वा
@OfficeofUT@MHVaghadi@uddhavthackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ....
या महाराष्ट्रातील जातीयवाद्यांना सांगा की आंम्हीपण माणसंच आहोत. जातीवाद करु नका #प्रबोधनकार@OfficeofUT@uddhavthackeray
देश के प्रधानमंत्री को शर्म आनी चाहिये की कोरोना की महामारी लगातार बढ़ रहीं हैं और इनको राम मंदिर की पडी हैं ...जनता जाएँ भाड में क्यु मोदी शेठ बनिया ..
@priyankagandhi@RahulGandhi@PMOIndia@BhimArmyChief
@mohol_murlidhar RT-PCR म्हणजे काय लोकांना कळेल असं बोला ..त्याचा अर्थ काय ? आजचे एव्हडे रुग्ण कोणत्या भागातून मिळाले हे सविस्तरपणे कळलं पाहिजे पुणेकरांना
@AjitPawarSpeaks@rajeshtope11
जरूरत पडी तो कोरोना के साथ जियेंगे मरेंगे ...लेकिन मोदी के साथ नहीं ..
कोरोना से भी भयानक विषाणू हैं जो RSS की उपज है�� ..
@narendramodi
@narendramodi_in
@PMOIndia