डोपामाइन, सेरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन या तीन न्यूरोट्रांसमीटर च्या खेळावर आपला मूड अवलंबून आहे.
💃डोपामाइन हा मेंदूमधील एक न्यूरोट्रांसमीटर आहे जो प्रेरणा, बक्षीस प्रणाली, आनंद आणि हालचाल नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. डोपामाइन हे मूड, लक्ष, शिकणे आणि स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करण्यास मदत करते. डोपामाइनची असंतुलित पातळी पार्किन्सनचा रोग, नैराश्य आणि व्यसन यासारख्या स्थितींशी संबंधित असते.
😠सेरोटोनिन हा मेंदूमधील एक न्यूरोट्रांसमीटर आहे जो मूड, भावना, झोप, भूक आणि पचन नियंत्रित करतो. तो मानसिक संतुलन आणि एकूण आरोग्य टिकवण्यास मदत करतो. सेरोटोनिनची कमी पातळी नैराश्य, चिंता आणि झोपेच्या समस्यांशी संबंधित असते.
💞ऑक्सिटोसिन हा एक संप्रेरक आणि न्यूरोट्रांसमीटर आहे जो भावनिक बंध, सामाजिक संबंध, विश्वास आणि भावनिक जडणघडण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. तो "प्रेमाचा संप्रेरक" म्हणून ओळखला जातो कारण तो नातेसंबंध मजबूत करतो, मातृत्व भावना वाढवतो आणि प्रसूतीमध्ये मदत करतो. तसेच, तो तणाव कमी करण्यास मदत करतो.
Dopamine, serotonin, and oxytocin are three key neurotransmitters that have a significant impact on our mood.
😠Serotonin is a neurotransmitter that regulates mood, emotions, sleep, appetite, and digestion. It helps maintain emotional balance and overall well-being. Low serotonin levels are linked to depression, anxiety, and sleep disorders.
💞Oxytocin is a hormone and neurotransmitter that plays a key role in bonding, social connections, trust, and emotional attachment. It is often called the "love hormone" because it enhances relationships, maternal care, and childbirth. It also helps reduce stress and promote well-being.
💃Dopamine is a neurotransmitter that plays a key role in motivation, reward, pleasure, and movement. It helps regulate mood, attention, learning, and motor control. Imbalances in dopamine levels are linked to conditions like Parkinson’s disease, depression, and addiction.
#दिल्ली_चली_मोदी_के_साथ
AAPda has handed Delhi over to the water mafia. They sought votes during three elections, promising to clean the Yamuna. However, they have since reneged on their promise, exposing their lack of honesty and integrity: PM Modi
via NaMo App
@inc_kolhapur@vedikakalantre1 आधीच्या नेत्यांनी सर्व पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र एव्हढंच केले. विदर्भ कायम दुष्काळी ठेवला. आणि सर्वात जास्त ताकद काँग्रेसला विदर्भाने केली आहे. मग तेव्हा तुम्ही कुठे होते.
एव्हढ्या वर्षा नंतर विदर्भाचा मुख्यमंत्री झाला तर डोळ्यात खुपते काय
ॐ वन्दे देव उमापतिं सुरगुरुं, वन्दे जगत्कारणम्।
वन्दे पन्नगभूषणं मृगधरं, वन्दे पशूनां पतिम्॥
वन्दे सूर्य शशांक वह्नि नयनं, वन्दे मुकुन्दप्रियम्।
वन्दे भक्त जनाश्रयं च वरदं, वन्दे शिवंशंकरम्॥
हर हर महादेव जय श्री राम जय श्री सूर्य देव जय श्री हनुमान जय भोलेनाथ जय जय सनातन 🙏🚩
विद्याशंकर मंदिर -चिकमंगलूर, कर्नाटक
इस मंदिर में बारह खंबे हैं, जिन पर सुबह के वक्त सूर्य की किरणें पड़ती हैं। लेकिन अचरज की बात ये है, कि हिंदू वर्ष के अनुसार जो महीना चल रहा होता है उसी नंबर के खंबे पर सूर्य की किरण पड़ती है और महीना बदलते ही उससे अगले वाले खंबे पर अगले एक महीने तक सूर्य किरण पड़ती है.....
ऐसी इंजिनियरिंग का प्रयोग करने वाले हमारे पूर्वजों के बारे में हमें कुछ नही पढ़ाया गया, बल्कि जो हमारे देश को लूटने आए थे और जिन्होने हमारे ऐसे ही अद्भुत वास्तुकला से भरपूर हजारों मंदिरों को गिरा दिया , उन आक्रांताओं की महिमा मंडन करती हुई पुस्तकें हमें हमें पढाई जा रही हैंं।
रेशनकार्ड
नवीन रेशनकार्ड काढायचंय, एजंट पैसे मागतोय, धान्य दुकानदार धान्य द्यायला टाळाटाळ करतोय?
नवीन कार्ड, नावे वगळायची / समाविष्ट करायची, रेशनबाबत कोणतीही तक्रार करायची सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहे.
३० दिवसात नवीन कार्ड मिळेल.
ऑनलाईन अर्ज
https://t.co/PLfzhLS4fN
रेशन संदर्भातील कोणतीही तक्रार करण्यासाठी ऑनलाईन लिंक
https://t.co/MWveN6uXGe
तुम्ही ज्या ठिकाणी आणि ज्या क्षेत्रामध्ये काम तिथे प्रगती करायची असेल तर या १५ नियमांचे पालन नक्की करा, त्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या करियर मध्ये मदत होईल.
#CareerGrowth#Tips
@Political_cafe1@MLAShwetaMahale@rahul_bondre आमदार.श्वेताताई महाले
ह्या पुन्हा एकदा आमदार होणार आहे.
चिखली मतदार संघात एव्हढे विकास कामे आणि निधी या आधी कधीच आला नाही. मतदान आणि मतदार हे विकास पाहून होत असतात. शेतकऱ्याची लेक आमदार व्हावी ही सर्वसामान्य आणि बहुजन लोकांची प्रबळ इच्छा आहे.