राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी सुशील बोर्डे याची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
@NCPspeaks
सातारा जिल्हा परिषदेसाठी पुन्हा आरक्षण सोडत
सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पुन्हा आरक्षण सोडत होणार आहे. यावेळी जिल्ह्यात 65 गट आणि 130 गण निश्चित करण्यात आले आहेत. नव्या सोडतीमुळे राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
#आढावाजिल्हापरिषदेचा#SataraZP