कृषी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम हा राजकारणाचा, अहंकाराचा, श्रेयवादाचा विषय झालाय. यात भरडतोय परीक्षार्थी. कोणता अभ्यास करू याचा गोंधळ झालाय. आयोगाने तातडीने संभ्रम दूर करावा ही कळकळीची विनंती.
#JusticeForAgrilEngg
आज आंदोलनाला 21 दिवस झाले, अशीच आग सगळ्या��चा मनात पेटलीये, वातावरण पण पेटलाय...
या डोक्यातील तीव्र विचारांनी शांतता सोडून जर वेगळ रुप धारण केल तर एक छोटीशी चिंगारी सुध्दा जंगल उध्वस्त करु शकते....🔥
#JusticeForAgrilEngg
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात,विविध मागण्यांसाठी 15दिवसापासून आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व वरिष्ठांशी त्या सोडवण्या संदर्भात चर्चा केली.आशा आहे की यात लवकरच तोडगा निघेल,व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल
#JusticeforAgriLEngg
कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही ? @mieknathshinde@Dev_Fadnavis आपण हि विद्यार्थी दशेतुन आला आहात आपल्याला माहीत आहे या महाराष्ट्राचा युवक लढणारा आहे @CMOMaharashtra आपण कोणत्याही प्रकारच बोलण किवां या विद्यार्थ्यांची विचारपुस केली नाही महाराष्ट्र पाहतोय
1. The Maharashtra Agricultural Services Main Examination 2021 conducted by the Maharashtra Public Service Commission and the Maharashtra Agricultural Services Main Examination 2022 to be conducted should be postponed immediately. #JusticeForAgrilEngg
#JusticeForAgrilEngg
विषय क्लेशदायक आहे कारण शेतकरी पुत्रांचे अधिकारी होण्याचे स्वप्न चिरडली आहेत.आज मोदींपासून सर्वजण कृषी यांत्रिकीकरणाविषयी ��ोलत असताना कृषी अभियंत्याशिवाय Agri Technologyच्या योजना कशा लागु करणार हे #Mpsc ने सांगावे @mpsc_office @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@vitthal_sarap जी कार्यकारी परिषद सदस्य डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांनी आज कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली व सर्व समस्या समजून घेतल्या आणि तातडीने आपल्या मागण्याचा पाठपुरवा करण्याचे आश्वा��न दिले.
#JusticeForAgrilEngg @mpsc_office @CMOMahrarashtra
#JusticeForAgrilEngg
कृषीमुख्य परीक्षेला कृषी अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक��रम काढून फक्त कृषी पदवीचे वर्चस्व ठेवण्यात आयोगाच्या अध्यक्षांचा हात असल्याचे बोलले जात आहे कारण त्यांचीही कृषीमध्ये पदवी आह. @mieknathshinde @Dev_Fadnavis @mpsc_office