The trend continues. Digha Station awaits a VIP date for inauguration.
Dear @RailMinIndia please open it up for the citizens, don’t make them suffer for VIP culture.
It has been ready for 8 months.
Likewise, the @MMRDAOfficial must open up the MTHL. Been ready and awaits VIPs for inauguration.
Navi Mumbai Metro by @CIDCO_Ltd faced a similar question, and was opened to the people without inauguration after 5 months of being ready.
Are VIPs (who don’t have time for Maharashtra) important or the citizens?
एरोली व बेलापुर विधानसभेतील पदाधिकाऱ्यांकडून आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच बूथनिहाय बांधणी, आगामी निवडणूक तयारी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी विभागीय सचिव अविनाश राऊत यांनी मोलाच मार्गदर्शन केले.
युवासेना संपर्क अभियानाअंतर्गत नवी मुंबई येथे युवासेनेची आढावा बैठक घेण्यात आली. एरोली व बेलापुर विधानसभेतील पदाधिकाऱ्यांकडून आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.
@AUThackeray@SardesaiVarun
आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न -
मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??
रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो... जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सा��गत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी??
एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, “१४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या”, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही!
नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला??
आणि सर्वात महत्वाचं... आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हि���दुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं.
मग आज भाजपाने काय केलं??
तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना!
एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे!
'स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी', अशी ही लढाई असणार आहे!
आमचा कुटुंबसोहळा!
आज षण्मुखानंद सभागृह, सायन येथे वर्धापन दिनानिमित्त आमचं निष्ठावंत शिवसैनिकांचं कुटुंब एकत्र आलं आणि हा सोहळा उत्साहात साजर��� केला. ह्यावेळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आम्हाला खळखळून हसविणाऱ्या सर्व कलाकारांना मनःपूर्वक धन्यवाद!
खेळाच्या माध्यमातून जगभरात भारताची मान गौरवाने उंचावणाऱ्या खेळाडूंसोबत काल दिल्लीत जे घडलं ते नींदनीय आहे.
शांततामय मार्गाने विरोध करण्याचा हक्कही न जुमानणाऱ्या आणि दडपशाही मार्गाने लोकांचा आवाज दाबणाऱ्या हुकूमशाही राजवटीचा धि���्कार असो!
देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाने अपल्या तरूण ��ेळाडूंच्या पाठी ठाम उभं रहायला हवं आणि न्यायाची मागणी करायला हवी!
अहो @Dev_Fadnavis जी.. ८० तासाचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या तुम्ही नैतिकतेच्या गोष्टी करूच नयेत..
पहाटेचा शपथविधी हा तर कलंक आहे महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेवर.. राज्याला लाज आणणारी व्यक्ती आहात तुम्ही..
मुंबई विद्यापीठातील BA ची परीक्षा उद्यापासून सुरु होत असून अजून पॅरेंत विद्यार्त्यांना त्यांची हॉल त��कीट मिळाली नाही.
चंद्रकांत पाटील ह्यांनी त्यांच्या खात्याकडे लक्ष्य द्यावे!
बाकी हिंदुह्रिदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे हे तुमच्या syllabus बाहेरचे ��िषय आहेत.
महाराष्ट्रात गल्ली ���ुंडांचं सरकार असल्याचा पक्का विश्वास सामान्य जनतेला होत आहे. गद्दार गँगने केलेली भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण असो किंवा गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत केलेला गोळीबार असो... एकंदरीत राज्याच्या गृहमंत्र्यांना कारभार जमतोय का, हा ��्रश्न उपस्थित होतो.
काल युवतीसेनेच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे जी यांना मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. आज पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे, आई सौ. रश्मी ठाकरे यांच्यासमवेत ठाणे येथील रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
"उद्धव ठाकरेंना बोलल्याशिवाय मी मेल्यावर मला उचलायचं नाही..",सांगलीच्या आजीची ही अजब मागणी ऐकून तुम्ही पण व्हाल चकित.
शिवभोजन थाळी मुळे आज्जीचे उध्दवसाहेबा प्रती प्रेम...!!
#UddhavThackeray जी.
@AUThackeray
निर्धार...लढण्याचा आणि जिंकण्याचा!
आज जांबोरी मैदान,वरळी येथे दक्षिण मुंबई विभाग क्र.११ आयोजित शिवसैनिक निर्धार मेळाव्यास उपस्थित राहून शिवसैनिकांसोबत संवाद साधला.
ठाणे - नवी मुंबई दौऱ्यावर असताना ऐरोली विधानसभेत शिवसैनिकांची स्वागतपर भेट घेतली.अशीच शिवसेनेवर प्रेम करणारी माणसं नेहमी भेटत असतात,संवाद साधतात,संघटनेला उभारी देतात !