@MSEDCL@CMOMaharashtra@Dev_Fadnavis No electricity in chinchali Ghansoli gaon, navi mumbai since last night 9 pm. Still unattended. Rather installing smart meters we need basic services first.
@Navimumpolice@NMMConline@NMMCCommr@CMOMaharashtra घणसोली गावातून डी मार्ट समोरील रस्त्यातून बाहेर पडल्यावर ऐरोली काढे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा वाहनांची पार्किंग या मुळे कायम रोड ब्लॉक असतो आपत्कालीन दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? रस्ता हा वाहनतळ साठी बनवला आहे की वाहतहीसाठी
आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत मढवी यांनी न.मुं.मा.पा घणसोली विभाग अधिकारी यांची भेट घेऊन घणसोली विभागातील स्मशानभूमी अद्यावत करणे व घणसोली पाल्म बीच वरून अनधिकृत वाहन पार्किंग हटविण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.
#घणसोली#विकास#प्रगती
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार #सौ_मुक्ता_सूर्यकांत_मढवी.
नवी मुंबई महानगरपालिका २०२५ निवडणुकीकरिता सौ. मुक्ता सूर्यकांत मढवी यांनी घणसोली वॉर्ड क्रमांक 8(क) मधून दि. २९.१२.२०२५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.
#NMMCElection#NMC
केंद्र सरकार व राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो 🏴
काही महिन्यांपूर्वी उदघाट्न झाले व आज व्यवसायिक उड्डाणं झालं तरी नाव प्रोसेस मधे आहे असं सांगून केंद्र सरकार व राज्य सरकार भूमिपुत्रांची फसवणूक करीत आहे.याचा आज घणसोली ग्रामस्थ कडून जाहीर निषेध करण्यात आला.
जय दि बा
जय भूमिपुत्र
🚩घणसोलीसाठी प्रामाणिक नेतृत्व 🚩
घणसोलीच्या नव्या विकासाचा प्रवास!"
संस्कारातून सेवा, सेवेतून विकास!”
🚩 नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ उमेदवार प्रभाग क्रमांक ८ (क):
सौ. मुक्ता सूर्यकांत मढवी.
ठाकरेंची निष्ठावंत मुक्ता!
#GhansoliWard8#NaviMumbai#ShivSenaUBT
कुठे आहे?अंतरराष्ट्रीय विमानतळाला,आदरणीय दि. बा. पाटील यांच नाव?पत्रिकेत नामदार गणेशजी नाईक साहेब,(वनमंत्री महाराष्ट्र राज्य, ऐरोली विधानसभा ),स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमदार मंदाताई म्हात्रे( बेलापूर विधानसभा)यांची नावे का नाहीत?
हे सर्व आमदार भाजपचेच व आगरी कोळी आहेत)
*शिवसेना उरण विधानसभा मतदार संघ*
*"उरण वीज कार्यालयावर" शिवसेना(उद्धव ठाकरे) पक्षाची धडक*
उरण तालुक्यातील व शहरातील सर्व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे *सर्व आजी माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी , तालुका संपर्क प्रमुख, तालुका संघटक, उपतालुका प्रमुख,
मराठी माणसाच्या उद्धारासाठी,
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी,
मराठी मना, मराठी जना,
तुझीच रे शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे)
वर्धापन दिनाच्या लक्ष लक्ष यशदायी शुभेच्छा !
#ShivsenaUBT#वर्धापनदिन#UddhavThackeray#adhityathackeray
आज विरोधी पक्षनेता महाराष्ट्र राज्य @iambadasdanveसाहेब यांची भेट घेऊन सिडको कडून भूमिपुत्रांवर होणारा अन्याय, नवी मुंबई मनपा मधील भ्रष्टाचार अल्प उत्पन्न गटातील घरांना आलेल्या कारवाईच्या नोटिसा* ह्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
ही कुठली लोकशाही?
इथे सगळे कायदे आणि शिक्षा फक्त नागरिकांना आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सगळ्या सवलती. अनधिकृत घर बांधले, दुकान बांधले की विकत घेणाऱ्याला शिक्षा मात्र ज्या ज्या अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन परवानगी दिली तो मोकाट. कर मधून यांचा पगार देणारा करदाता नागरिक गुलाम हे मालक.
काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी धक्कादायक आणि वेदनादायी आहे.
ह्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या प्रियजनांप्रती सहवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर आराम पडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
अश्या भ्याड हल्ल्यांचा केवळ निषेध केला जाणार नाही तर चोख प्रत्युत्तर देऊन आपल्या सीमांचं आणि नागरिकांचं रक्षण केलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.