सर जब जब सरकार ने भारत के भविष्य को दबाने की कोशिश की वो सरकार को छात्रों ने बदल दिया हैं भारत का इतिहास रहा हैं,, ना डरेंगे ना डरने देंगे किसी को भी ✊🏻
मोदी सरकार का नया कानून आया है। अगर सरकार किसी भी social media platform को कोई पोस्ट delete करने के लिए कहती है, तो उन्हें 3 घंटे के भीतर उसे delete करना होगा।
Gen Z के आंदोलन के बाद से ही मोदी जी को बहुत डर लगने लगा है। मोदी जी, आप जितना देश के लोगों की आवाज़ दबाएंगे, उनका गुस्सा उतना ही बढ़ेगा।
आने वाले 2 साल भारत का भविष्य तय करेंगे...
घर से लेकर रोड तक संघर्ष करना पड़ सकता हैं तभी सुनिश्चित हो पाएगा सरकार से जवाबदेही होगी या नहीं सरकार आते रहेंगी जाती रहेंगी पर जवाबदेही सभी हो देंगी होंगी, और ये तभी संभव हो पाएंगे जब Gen-Z सवाल पूछेगा।
#2year
आणि त्याच्यानंतर त्यांना डिपॉझिट पावती पण आली नाही आणि काही मेसेज पण आला नाही. नंतर त्यांनी सुरक्षारक्षक यांना आवाज दिला पण तिकडे मेन बिल्डिंग असून सुद्धा सुरक्षा रक्षक नाही SBI main branch असून सुद्धा तिकडे सुरक्षारक्षक नाही हा एसबीआय बँकचा कोणता प्रकार आहे..
माझे मित्र विशाल गायकवाड हे जालना SBI मेन शाखेमध्ये पैसे डिपॉझिट करण्यासाठी एटीएम मशीन वापरत होते संध्याकाळी ०८:३५ मिनिटांनी आणि त्यांनी ५५ हजार रुपये मशीन मध्ये टाकले. त्यानंतर अजून ६ हजार रुपये टाकत असताना ते पैसे मशीन मध्ये अडकले आहे.
“Doctor, blockage किती % आहे?”
आजच्या काळातील सर्वात चुकीचा प्रश्न!
Blockage म्हणजे किती % आहे यापेक्षा plaque कसा आहे हे जास्त महत्त्वाचं!
आपण “blockage” म्हणतो ते खरं तर रक्तवाहिनी बंद होणं नाही.
त्यामागे सूज, fat, inflammation आणि clot तयार होण्याची tendency काम करत असते.
1) Blockage म्हणजे narrow झालेली coronary artery. पण कारण फक्त cholesterol नसतं.
Plaque = fat + cholesterol + calcium + inflammation याचं mixture.
2) फक्त % पाहून risk ठरत नाही.
Angiography मध्ये 40% दिसतं, पण plaque soft असेल तर फुटण्याची शक्यता जास्त.
Soft plaque rupture → sudden clot → full blockage.
3) मग 70–80% blockage असूनही लोक वर्षानुवर्षे ठिक कसे राहतात?
कारण ते plaque stable असतात. Thick fibrous cap + calcium = less rupture risk.
Flow थोडा कमी पण sudden attackचं risk कमी.
4) 30–40% blockage वरही attack कसा येतो?
कारण attack “% block” मुळे नाही ,
plaque फुटून sudden clot बनल्यामुळे होतो.
Clot seconds मध्ये 30% → 100% block करतो.
5) Blockage चे type समजले तर निर्णय सोपा:
Soft plaque → जास्त धोकादायक
Calcified plaque → कमी धोकादायक, पण narrowing जास्त
Thrombus → sudden clot, emergency
Total occlusion → 100% block, urgent stent/bypass
6) Angiography फक्त दिसणारं सांगतं. Depth नाही.
% blockage, length दिसतं.
पण plaque चा स्वभाव, softness, clot, calcium… हे दिसत नाही.
7) म्हणून आज IVUS/OCT खूप महत्त्वाचं.
IVUS (Intravascular Ultrasound) आणि OCT plaque चं microscopic detail दाखवतं.
Soft आहे की hard? rupture risk आहे का? clot आहे का?
Decision scientifically clear होतो.
8) Angioplasty कधी करावी? , सोपं, safety-first उत्तर:
•Severe symptoms
•Stress test positive
•Weak blood flow
•IVUS/OCT मध्ये high-risk soft plaque
•Thrombus / unstable plaque
या वेळी stent जीवन वाचवू शकतो.
9) Calcium असला तर stent लावणं सोपं नसतं.
Calcium deposits balloon ने easily उघडत नाहीत.
अशावेळी rotablation किंवा Shockwave IVL लागते ही advanced तयारी असणं गरजेचं.
10) आजच्या तरुणांमध्ये heart attacks वाढलेत कारण plaque rupture ची tendency वाढलीये.
Post आवडली तर like , share तसेच WhatsApp forward करायला विसरू नका
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#HeartAttack #Blockage #CoronaryArteryDisease #PlaqueRupture #Thrombosis #IVUS #OCT #Angioplasty #Stent #HeartHealth #Cardiology #JustForHearts #YoungHeartAttack #LifestyleDiseases
In this clip from the archives, HHDL speaks about the need and effectiveness of non-violence at the Main Tibetan Temple in Dharamsala, HP, India on September 10, 2015.
If you can at least be warm-hearted you’ll reap great benefits. You’ll have friends; your children will grow up to be kind people, which is the proper way to build a happier society and a happy life.
@Imransalmani131@Be_khyali हम ने कब कहा कि सम्भोग से समाज का पतन होंगा , सम्भोग प्रकृति की देन है और जो सही समय में मिलन करना होता है और उस के लिए प्रकृति के नियम में शादी बताया गया है ,और युवा प्रकृति के नियम के विरुद्ध जा रहे है ये उन सभी के चरित्र के लिए अच्छा नहीं है, और प्रकृति के लिए भी अच्छा नहीं है