शिरूर-हवेलीतील जनतेला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !
अधर्मावर धर्माचा, असत्यावर सत्याचा, वाईटावर चांगल्याचा... विजयाचे प्रतिक म्हणून विजयादशमीचा सण साजरा केला जातो.
या विजयादशमीला वाईट 'विचार व सवयींचा' त्याग करून स्वच्छ, सुंदर जीवन जगण्याचा संकल्प करूया.
#विजयादशमी#दसरा
उद्याच्या शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संजय राऊत साहेबांची कमी नक्कीच जाणवेल.
राऊतसाहेब भाषणासाठी उभे राहिले असते तर काय तुटून पडले असते ना गद्दारांवर🔥
विजयाचा आनंद आणि दिवाळीची चाहूल घेऊन येणारा साडे-तीन मुहूर्तांपैकी एक आजचा हा दसऱ्याचा सण! आपल्या सर्व नकारात्मकता, निराशा यांच्यावर मात करून यशाची नवीन शिखरे गाठण्यासाठी सकारात्मकतारुपी सीमोल्लंघन करूया!
सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!
#VijayaDashmi
Housefull चा पहिला मान
राजधानी सातारा..
शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाचे ADVANCE BOOKING सुरु झाले आणि राजधानी साताऱ्यातून ही खबर. खूप खूप धन्यवाद सातारा!
तुम्हीसुध्दा पहायला येताय ना..
https://t.co/DgR0pgxOEi
#ShivpratapGarudjhep#Garudjhep5Oct2022
माननीय केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांची भेट घेऊन शिवप्रताप गरूडझेप सिनेमाची माहिती दिली व दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ देण्याची विनंती केली. ज्या घटनेने ३५६ वर्षांपूर्वी देशाचे लक्ष वेधून या मातीला स्वाभिमानाची शिकवण दिली,
@AmitShah