Dear @MumbaiPolice,@VakolaPS@AnuragP20457521 unauthorized public display/banner has been installed at Dawri Nagar Gate No. 3, Santacruz East, Mumbai. It is causing inconvenience and should be removed if it has been erected without the required permissions after the festival.
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (CST रोड परिसर), सांताक्रूझ पूर्व येथे रस्त्यावर असलेल्या खड्डे, तडे गेलेले काँक्रीट आणि उंच-खोल पृष्ठभागामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अलीकडेच एका ज्येष्ठ नागरिकाचा अपघात होऊन त्यांना गंभीर दुखापत झाली.
@mybmc@mybmcWardHE @mybmcRoads
🚨 दावरी नगर गेट नं. 5 परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पार्किंग होत असून त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना गंभीर वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. कृपया तात्काळ कारवाई करावी.@MTPHereToHelp@mybmcWardHE
@MTPHereToHelp आम्ही अनेक वेळा तक्रार करूनही वाकोला वाहतूक पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. या दुर्लक्षामुळे परिसरात वाहतूक कोंडी, गैरसोय व अपघाताचा धोका वाढत आहे. कृपया तात्काळ योग्य कारवाई करण्यात यावी.
🚨 दावरी नगर गेट नं. 5 परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पार्किंग होत असून त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना गंभीर वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. कृपया तात्काळ कारवाई करावी.@MTPHereToHelp@mybmcWardHE
Hey @MTPHereToHelp@mybmc, several vehicles are parked illegally near Dawri Nagar, Vakola Gate No. 5 (Santacruz East), causing severe traffic congestion and blocking pedestrian access. Please take strict action. @mybmcH_East #MumbaiTraffic#Vakola#IllegalParking
माझा हेल्मेट हरवला होता. पण फक्त 1 तास 1 मिनिटाच्या अंतरात मला दोन वेळा दंड करण्यात आला. ही कारवाई योग्य आहे का? कृपया याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.
विनंती Mumbai Traffic Police यांना @MTPHereToHelp@MumbaiPolice@CPMumbaiPolice .
@Fakharzaman1205 @IPL2025Auction Beta bach keh reh raat mei silently missile aayegi @Afghanistan se tere garpe ,,, Baap Baap Hota Hai , Beta Beta Beta hota hai , Jai Hind , Bharat Mata ki Jai 🇮🇳🚩
Suspected deliberate damage to a healthy roadside tree near ongoing construction at Santacruz East (Road No. 2 / 7th Road).
Branches cut & placed back, soil disturbed, tree suddenly weakened.
Request urgent inspection & action.
@mybmcWardHEast @mybmc@CMOMaharashtra#SaveTrees
श्री गणेश चाळ कमिटी,इंदिरा नगर, गोळीबार मैदानाजवळ, सांताक्रूझ पूर्व, मुंबई:- ४०००५५. या ठिकाणी अवैध बांधकाम चालू आहे महानगरपालिका च्या परवानगी न घेता बांधकाम चालू आहे आमच्या विनंती आहे की लवकरात लवकर हे काम थांबवा.
@mybmc@mybmcWardHE@NirmalNagarPS@mayor_mumbai@CPMumbaiPolice
स्थानिक RTO कार्यालयाकडे लेखी तक्रार व पुरावे देऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
शाळेजवळील फुटपाथवरील बेकायदेशीर गॅरेजमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
मान. हेड RTO यांनी तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी.
@MumbaiRTO@MTPHereToHelp@mybmc@mybmcWardHE

Complaint against PI Anil Mule (Vakola Police Station) for misconduct,abuse of power, and alleged illegal settlements. Such actions erode public trust. Requesting immediate inquiry and strict action by higher authorities.
#Accountability#RuleOfLaw@CPMumbaiPolice@DcpZone8Mumbai