प्रदेश सचिव-महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस.
Ex-General secretary-Maharashtra pradesh congress (youth and sport)
Leader -National Student Movement -UPSC /MPSC.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी विजयमाला पवार यांनी गुन्ह्याची भीषणता सांगताना अत्यंत भावूक आणि संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. "ज्या क्रूरतेने तिला नदी दाखवण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि तिची हत्या झाली, त्या प्रकरणाचा मला वैयक्तिक खूप त्रास झाला. खाकी वर्दीच्या पलीकडे मी सुद्धा एक आई आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
राजर्षी शाहू महाराज..!
छत्रपती राजर्षी शाहु महाराजांनी इथल्या, स्पृश्य, अस्पृश्य समाजासाठी केलेले कार्य म्हणजे त्यावेळी समाजातील पसरलेल्या चातुरवर्णव्यवस्थेवर केलेले प्रहारच होते...!
जातीयव्यवस्था हि इथल्या अभिजन वर्गाची सर्वात मोठी ताकत आहे आणि बहुजनांची सर्वात मोठी कमजोरी बनलेली होती. त्यांनी टाकलेल्या फासात आपण बरोबर अडकलेलो आहोत. अशावेळी हा भेद मिटविण्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी एका अश्पृश्य असलेल्या "गंगाधर कांबळे" नावाच्या व्यक्तीकडून चहाची दुकान उघडवली आणि लोकांना संदेश देण्यासाठी ते स्वतः त्या चहाच्या दुकानात जाऊन चहा प्यायचे की जेंव्हा महाराज अस्पृश्य आणि जाती मानत नाही तर जनतेनेही मानायला नको. हा त्या मागचा राजर्षी शाहू महाराजांचा उद्देश होता. त्या काळात एका अस्पृश्याची चहाची दुकान उघडवणे हे चातुर्वर्णव्यवस्थे, जातिव्यस्थे विरूद्ध राजर्षी शाहू महाराज यांनी उचलेले सर्वात मोठे साहसी पाऊल होते..!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जेंव्हा शिष्यवृत्तीवर शिकण्यासाठी परदेशात गेले होते तेंव्हा त्यांना शिष्यवृत्ती संपल्यामुळे भारतात परत यावे लागले. हि गोष्ट जेंव्हा राजर्षी शाहू महाराज यांना समजली तेंव्हा ते स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पत्ता शोधत मुंबईच्या चाळीत त्यांना भेटायला गेले आणि पुढील अभ्यास पूर्ण करण्यासाठी मदत केली होती. त्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले.
आणि माणगाव येथील बहिष्कृत परिषदेत शोषित मागासवर्गीय लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात नवा नेता मिळाल्याची घोषणा स्वतः राजर्षी शाहू महाराजांनी केली..!
बहुजनांना मिळालेला आशीर्वाद, आरक्षणाचे जनक, लोककल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
बहुजनांनो राजर्षी शाहू महाराजांची जयंती एखाद्या सणासारखी साजरी करा.-डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!
-डॉ. जितेंद्र आव्हाड..!
महाराष्ट्रामध्ये आता गुन्हेगारी कुठलाही आड पडदा न करता उघड घडते..त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन..कारण प्रत्येक खुनी आणि अट्टल गुन्हेगार संभाव्य आमदार,खासदार,मंत्री आहे..
महाराष्ट्रातल्या जनतेहो..हे खुनी माणसांचं..हे कोयत्या सुऱ्यांच सरकार तुम्हाला लखलाभ….👏🏾
सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://t.co/h76NBDFQF0
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://t.co/3g5vY3sq1F
People were making reels on Bihar Health Minister mocking his physical condition
Just listend his short interview & trust me we Judged him too early, bro is definitely an expert in his field 👀
मोहन यादव की प्रॉपर्टी डीलर की दुकान पकड़ी गई और गोदी मीडिया में सन्नाटा , गोदी मीडिया को पवन खेड़ा ने पढ़ाया पाठ की अब तो थोड़ी शर्म कीजिए चलाइये दम है तो , RSS को भी धोया
@Pawankhera 🔥🔥🔥गोदी मीडिया को रेला
खबर सिर्फ़ यह नहीं है कि मध्य प्रदेश के मुख्यमंत्री का नाम ज़मीन घोटाले में आया है। खबर सिर्फ़ यह भी नहीं है कि भाजपा ने यहाँ भी धर्म के नाम पर धंधा किया है।
खबर यह है कि भ्रष्टाचार की इतनी इंतहा हो गई है कि अब भाजपा के भ्रष्टाचार की खबरें खुद भाजपा वाले ही बाहर ला रहे हैं।
#MadhyaPradesh #KhabarYeNahiHai
महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था आज पूर्णपणे कोलमडली आहे. मुंबईसारख्या शहरात लोकलमध्येही नागरिक सुरक्षित नाहीत, हे सरकारच्या निष्क्रियतेचे गंभीर उदाहरण आहे.
गुन्हेगार मोकाट आणि जनता असुरक्षित — ही परिस्थिती बदलण्यासाठी कठोर पावले उचलली गेली पाहिजेत. कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला जनता योग्य उत्तर देईल.
#निष्क्रीय_गृहमंत्री
लखनऊ की कोचिंग क्लास में लगी आग ने कई मासूम बच्चों की ज़िंदगी छीन ली।
न जाने उन माता-पिता ने अपने बच्चों के लिए कितने सपने संजोए होंगे… और उन बच्चों ने भी अपने भविष्य के लिए कितने अरमान देखे होंगे।
इतने मासूमों का यूँ चले जाना दिल को झकझोर देने वाला है।
ईश्वर भी कभी-कभी ऐसी कठिन परीक्षाएँ क्यों लेता है, समझ से परे है।
उन सभी मासूम बच्चों को भावपूर्ण श्रद्धांजलि… 🕊️
ईश्वर उनके परिवारों को यह अपार दुख सहने की शक्ति दे।