मी महाराष्ट्र सैनीक! सारासार विवेक वापरून योग्य/अयोग्य वाटेल त्या बाजूने/विरोधात मतं मांडतो. विचारांची देवाणघेवाण करताना एकमेकांशी शत्रुत्व घेऊ नये, हि विनंती.
जेम्स वेब टेलिस्कोपने प्रतिमांचा पहिला सेट प्रसिद्ध केला आणि जगभर उत्साहाची लाट आलीय. या निमित्ताने जेम्स वेब टेलिस्कोप विषयी मराठीमध्ये थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न या थ्रेडमध्ये करते आहे.
#JamesWebbSpaceTelescope#JWTInMarathi
I'm not against Hindi. I'm against Hindi imposition and assuming that Hindi is superior. I'm not against Hindi speakers. I'm against Hindi speakers who expect others to talk in Hindi and make fun of others when they don't talk in Hindi.
@MeeMarathiAahe @TemghareArun@Marathi__@KhushalBadgujar@RajThackeray आपल्या विधानांचा विपर्यास करून ते इतरांपर्यंत पोहोचवले जाऊ नये यासाठी असं करावं लागतं, विशेषतः मराठी भाषा आणि माणसाच्या हिताचे मुद्दे उपस्थ���त करणारा राजकीय पक्ष असल्याने करावं लागतं.
@MeeMarathiAahe @TemghareArun@Marathi__@KhushalBadgujar@RajThackeray आपल्या विधानांचा विपर्यास करून ते इतरांपर्यंत पोहोचवले जाऊ नये यासाठी असं करावं लागतं, विशेषतः मराठी भाषा आणि माणसाच्या हिताचे मुद्दे उपस्थीत करणारा राजकीय पक्ष असल्याने करावं लागतं.
*नम्र निवेदन*
*सर्व व्यापारी बंधू आणि नागरिकांना कोसळणाऱ्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास काही मदत किवां आवश्यकता भासल्यास माझ्या ह्या नंबरवर संपर्क करा ९४२२५९५९००/७०५७५८९९९९ हा महाराष्ट्र सैनिक रात्रीत तुमच्या मदतीसाठी सदैव तयार..*
*🚩🚩वैभव खेडेकर 🚩🚩*
@Bina_j_2000 सकाळपासून चार वेळा वीज पुरवठा खंडित झालाय. २१ जून पासून हे रोजचं झालंय. त्यात एकदा तरी एक तास वीज नसते. ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री झाल्या झाल्या महान कार्य सुरू केलंय.
@TemghareArun@Marathi__@KhushalBadgujar @MeeMarathiAahe @RajThackeray भाषा लादण्यास विरोध करणे आणि भाषेचा द्वेष करणे ह्यातला फरक समजून घ्या. ते आपल्या मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे.