An era ends, but the legend lives on.
The passing of veteran actor, director and theatre personality Nana Patekar marks the loss of an extraordinary talent from the Marathi and Indian film industry.
Through his powerful performances, impactful dialogue delivery,
The most expensive part of a hospital bill may never touch the hospital at all.
A patient admitted for care has no way of knowing whether the price on a medical consumable reflects its actual cost or a markup fixed long before it ever reached the ward. That gap in information is, at its core, a public health issue.
A survey of hospital consumables in Maharashtra found an IV infusion set with a trade price of ₹11.05 carrying a printed MRP of ₹325 ; a markup of 2,841%. A syringe procured at ₹6.75 carried an MRP of ₹57.20. A catheter procured at ₹29.41 carried an MRP of ₹310.
These are not elective purchases. Patients cannot compare prices, seek alternatives, or question a number printed on a box while receiving care and the MRP itself is often fixed upstream by manufacturers and distributors, disconnected from the trade price by a wide, unexplained margin. The result is a system where the party bearing the cost has the least information to evaluate it.
The regulatory gap is structural: scheduled medicines are capped under the Drugs (Prices Control) Order, 2013. Most medical devices and consumables are not leaving both the pricing and the information around it almost entirely unmonitored.
A review of these findings and clear guidelines on the permissible gap between trade procurement price and declared MRP have been recommended to the Department of Pharmaceuticals and the NPPA ; a step toward closing not just a pricing gap, but the information gap patients are left to bear alone.
#PublicHealth #GoodGovernance #Leadership #TukaramMundhe
https://t.co/Ye9CVzr8qU
१६ ऑगस्ट १९८२ रोजी धाराशिव जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि त्यानंतर विकास प्रक्रिया अधिक गतिमान होऊन लातूरने आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षण, कृषी, सहकार, उद्योग, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात लातूरने घेतलेली भरारी ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
या जिल्ह्याला लाभलेले प्रयोगशील, सकारात्मक, दूरदृष्टीचे नेतृत्व, आणि कष्टाळू, मेहनती जनता यांच्या बळावर वेगवेगळ्या क्षेत्रात आज निर्माण झालेला ‘लातूर पॅटर्न’ महाराष्ट्रासाठी अनुकरणीय व दिशादर्शक ठरतो आहे. आगामी काळातही, विकासाच्या विचाराने , लोकहिताला केंद्रस्थानी ठेऊन सर्वजण मिळून, एकजुटीन लातूरला आणखी प्रगत, सक्षम आणि समृद्ध बनवूया!
लातूर जिल्हा वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व लातूरकरांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#लातूरजिल्हा #वर्धापनदिन #लातूरपॅटर्न
#Latur #LaturDistrict #AmitDeshmukh4LaturCity
#IndianNationalCongress #INCMaharashtra
संयमी नेतृत्व, लोकाभिमुख प्रशासन आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यांचा प्रभावी संगम घडविणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकप्रिय नेते विलासराव देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांची कार्यपद्धती, संवादकौशल्य आणि जनतेशी असलेली आत्मीयता आजही प्रेरणादायी ठरते.
चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे २,००० हून अधिक कामगार कार्यरत आहेत.
हे उद्योग स्थलांतरित होऊ नयेत, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात आणि राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी यासाठी राज्य सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द���ण्याची गरज आहे.
• चाकण, तळेगाव आणि राज्यातील अन्य औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करावा.
• खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या तातडीने सोडवावी.
• MIDC, PMRDA, PWD आणि NHAI यांच्यात समन्वय साधून एकात्मिक उपाययोजना कराव्यात.
• उद्योजकांशी उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी विशेष ‘एक खिडकी’ यंत्रणा उभारावी.
तसंच, संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेतील आमचे सहकारी खासदार श्री. राजाभाऊ वाजे यांनी राज्याच्या औद्योगिक धोरणासंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसदेत माहिती दिली की, गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद झाल्या आहेत. मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का, याची माहिती मात्र सरकारदरबारी उपलब्ध नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे.
महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलं आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही.
सरकार कोणत्याही विचारांचं असो, ‘औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र’ हा स्व. यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला दिलेला वारसा राज्यक��्त्यांनी ��िकवावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र ठेवत असेल तर त्यात काहीही वावगं नाही.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @samant_uday
🚨 BREAKING NEWS ON MS DHONI 🚨
- As Reportedly, MS Dhoni is set to feature in the Vijay Hazare Trophy as part of his preparation for the Legend League and IPL.
ACTOR GASHMEER MAHAJANI TURNS DIRECTOR WITH MARATHI FILM 'RAKHANDAAR' – FIRST POSTER UNVEILED... Well-known #Marathi film actor #GashmeerMahajani steps behind the camera to make his directorial debut with #Rakhandaar, produced under the banner of Pancharatna Films P Ltd.
The makers have unveiled the striking first poster, offering the first glimpse into the world of the film.
Directed by #GashmeerMahajani, the film stars #SaiTamhankar, #GashmeerMahajani, and #MakarandAnaspure in key roles.
#Rakhandaar in cinemas in 2027.
#MarathiCinema | #InCinemas2027