राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लांजा-राजापूर मतदारसंघाचे युवा नेते प्रदेश सरचिटण��स @ajityeshwantrao ह्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची अडचण उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादांना सांगितली आणि दादांनी लगेच निधी मंजूर करून दिलासा दिला.
https://t.co/QSOdcEQzHG
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विकास, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री, नामदार नवाब मलिक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐 @nawabmalikncp@ajityeshwantrao
काल दिवसभर आपण फोन, मेसेज, फ��सबूक, प्रत्यक्ष भेटून मला ज्या शुभेछा दिल्या, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपलं प्रेम अणि स्नेह मला संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. कोकणच्या विकासासाठी मी असाच झटत राहीन. तुम्हा सर्वांची साथ अणि लोभ असावा,
#धन्यवाद.
आपला अजित यशवंतराव
आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा देशाला स्वातंत्र्य मिळूनही निजामाच्या कडे होता. तो मिळवण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ अणि असंख्य देशभक्तानीं लढा दिला. त्या सर्वांच्या शौर्याला माझा सलाम !
कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. यांत्रिकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झालाय. तरीही बळीराजाच्या जीवनात त्यांच स्थान कायम आहे. शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं कौडकौतुक करण्यासाठीच हा सण साजरा केला जातो.
आपल संपूर्ण आयुष्य ज्यांनी इतरांच्या सेवेत घालवलं त्या मदर टेरेसा यांची आज जयंती. गोरगरीब, रुग्ण आणि निराधार महिलांची त्यांनी आयुष्यभर सेवा केली. त्यांच्या पावन स्मृतीस प्रणाम.
भाजपा नेता और भारत के पूर्व प्रधानमंत्री श्री. अटल बिहारी वाजपेयी की प्रथम पुण्यस्मरण पर विनम्र अभिवादन....
#atalbiharivajpayeeprathampunyasmaran
आपला अजित यशवंतराव
स्थानिक नेतृत्व
( राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा)
महाराष्ट्र प्रदेश चिटणीस
महाराष्ट्रा राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.आबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..
आपला अजित यशवंतराव
स्थानिक नेतृत्व
( राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा)
महाराष्ट्र प्रदेश चिटणीस
@ajityeshwantrao
राजापूर येथे राजापूर तालुका चर्मकार समाजसेवा संघाच्या वतीने आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव कौतुक सोहळा व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम स्थानिक नेतृत्व मा.श्री.अजित यशवंतराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.@ajityeshwantrao