बेटी बचावच्या बाता करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह आणि हीन वक्तव्ये केली आहेत. महसूलमंत्री @ChDadaPatil यांनी प्रियंका गांधी यांच्यावर टीका करताना मर्यादा ओलांडली आणि ते अनावधानाने भाजपाच्याच खासदार असलेल्या हेमा मालिनींवरही घसरले.
https://t.co/XiZRwu1zxc
आम्हास खरा इतिहास नको फक्त नाव पाहीजे.
खोटी दाढी मिशी लावून खरा शिवाजी महाराज व संभाजीराजे सांगितलेले आम्हास चालणार नाही. -शिवसेना
पण दाढी मिशी वाढवून खोटा शिवाजी महाराज व संभाजीराजे सांगितला तर पुरस्कार देऊ
@manas_pagar@ncp267@DinkarJeevan
https://t.co/qsPbuZ4JQI
आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचणारे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांस जयंतीदिनी विनम्र अभिवादन. महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारण यास योग्य दिशा देत राज्य प्रगतीपथावर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
#Only_GR
सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण जनतेचा नाहक त्रास अजून ही सुरूच, *घरबांधणी परवानगी* आज ही ग्रामपंचायत देऊ शकत नाही.
आमच्याकडे अध्यादेश नाही आम्हाला अजून माहीत नाही कोणत्या प्रकारे परवानगी द्यायची अशी थातुर मातुर करणे ग्रामसेवक देत आहेत.