Delhi Police have sunk to new lows. Yesterday, during a peaceful march, a male officer was caught on camera brutally assaulting a female protestor, hitting her and shoving a lathi into her lower back.
This is criminal, unconstitutional behaviour by a force meant to protect citizens.
We demand that Delhi Police sack the officer immediately. The people of India are watching.
#DelhiPoliceBrutality
MPSC परीक्षार्थींच्या स्वप्नांवर "फडणवीस सरकारचा" आणखी एक मोठा घाव!
एका बाजूला लाखो युवक वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मह���युती सरकार MPSC मार्फत होणारी थेट भरतीच कमी करत आहे.
🔹 उपजिल्हाधिकारी – MPSC कोटा ६७% वरून ४०%
🔹 तहसीलदार – MPSC कोटा ६७% वरून ४०%
🔹 नायब तहसीलदार – केवळ २०% MPSC, ८०% पदोन्नती
मग लाखो विद्यार्थ्यांनी अभ्यास कशासाठी करायचा?
आधी परीक्षा ऑनलाइन करून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले, आता थेट भरतीच कमी करून विद्यार्थ्यांच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. हा केवळ आकड्यांचा बदल नाही, तर महाराष्ट्रातील युवकांच्या भविष्यावर घात आहे. सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, MPSC मार्फत थेट भरतीचा कोटा पूर्ववत करावा आणि सर्व रिक्त पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरावीत.
महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याच्या हक्कासाठी काँग्रेस रस्त्यावर होती, आहे आणि राहील. हा लढा आता अधिक तीव्र होईल.
@INCMaharashtra @CongressRojgar
#MPSC #SaveMPSC #JusticeForStudents #OfflineExams #Maharashtra
र��ज्यसेवा आयोगाने मनमानीपणे लादलेल्या ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करूनही पा��पुरावा करूनही आयोगाने विद्यार्थ्यांची दखल घेतलेली नाही.
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. एवढ्या ८-१० दिवसात सरकारने आणि आयोगाने निर्णय न घेतल्यास मी स्वतः विद्यार्थ्यांच्या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेन...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा यशस्वी झाला आता पुढचा लढा स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी...!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#लढणार_आणि_जिंकणार #OnlineExam
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न #लढा_विद्यार्थ्यांचा
MPSC ची CBT परीक्षा रद्द करा... ऑफलाईन परीक्षा कायम ठेवा..!
बेलापूर येथील MPSC कार्यालयासमोर सुरू असलेल्या काँग्रेसच्या साखळी उपोषणाला भेट देत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला जाहीर पाठिंबा दिला.
MPSC मुख्य कार्यालय, बेलापूर : विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन आज तिसऱ्या दिवशी!
MPSC परीक्षा CBT (Computer-Based Test) पद्धतीऐवजी पारंपरिक ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्यात, या विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी MPSC मुख्यालय, CBD बेलापूर येथे सलग तिसऱ्या दिवशी शांततापूर्ण धरणे आंदोलन करत आहेत.
तीन दिवस उलटूनही MPSC प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कोणताही सकारात्मक संवाद साधलेला नाही. विद्यार्थ्यांच्या भावना, शंका आण�� भविष्यासंदर्भातील गंभीर चिंतांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. ही भूमिका अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे.
आज लातूरमध्येही हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, राज्यभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला सक्रिय पाठिंबा देत असून, त्यांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत संघर्ष करत राहील.
आजच्या आंदोलनात MPSC प्रशासनाच्या असंवेदनशील भूमिकेचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यकर्ते काळ्या फिती बांधून आणि काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आंदोलन करणार आहेत.
दुर्दैवाने, आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरू असतानाही पोलीस प्रशासनाकडून आंदोलनाची जागा रिकामी करण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संवाद साधण्याऐवजी आंदोलनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न लोकशाहीला शोभणारा नाही. सरकारने दडपशाहीचा मार्ग न स्वीकारता विद्यार्थ्यांच्या मागण���यांवर तातडीने चर्चा करावी.
महाराष्ट्रातील सर्व MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आमचे आवाहन आहे—
🖤 आज आपल्या WhatsApp Status वर काळा रंग (Black Status) ठेवा किंवा काळ्या पार्श्वभूमीवर “MPSC परीक्षा ऑफलाइन घ्या”, #OfflineMPSC, #JusticeForMPSCAspirants हा संदेश पोस्ट करून या न्याय्य लढ्याला आपला पाठिंबा दर्शवा.
हा केवळ एका परीक्षेचा प्रश्न नाही; हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, पारदर्शक��ेचा आणि परीक्षेवरील विश्वासाचा प्रश्न आहे.
चला, लोकशाही मार्गाने एकजुटीने विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आवाज उठवूया.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्यास काँग्रेसचा ठाम पाठिंबा आहे. न्याय मिळ���पर्यंत हा संघर्ष सुरूच राहील!
जय महाराष्ट्र!
@INCHarshsapkal @Dev_Fadnavis @satejp @VijayWadettiwar @DGPMaharashtra
@bhimanwar
@MahaChiefSec
#OfflineMPSC #JusticeForMPSCAspirants #MPSC #StudentsFirst #Maharashtra
#Latur : लातूरमध्ये #MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षा ऑफलाईन #OMR पद्धतीने घेण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.
ऑनलाइन #CBT पद्धतीमुळे तांत्रिक अडचणी आणि समान संधीचा अभाव होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप.
MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
बुलढाणा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा ऑनलाइनऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. ऑनलाइन परीक्षा पद्धतीमुळे ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
निवेदनाद्वारे राज्य शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, समान संधी आणि तांत्रिक अडचणींमुळे होणारा विद्यार्थ्यांचा त्रास टाळण्यासाठी ऑफलाइन परीक्षा हा अधिक विश्वासार्ह पर्याय असल्याचेही यावेळी अधोरेखित करण��यात आले.
या आंदोलनात धम्मगुरु भदंत राजज्योती, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवा हिवराळे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोधर, तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखेडे, तालुका महासचिव बाळू मोरे, तालुका सचिव बंडू इंगळे, शहराध्यक्ष आकाश सरदार, प्रशिक उमाळे, माजी शहराध्यक्ष धम्मपाल नितनवरे, शाश्वत अकॅडमीचे संस्थापक सागर वाकोडे, सामाजिक कार्यकर्ते गजानन हिवराळे, गौतम सुरवाडे, राम���श्वर तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे ��दाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रश्नावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
#MPSC #MPSCExam #OfflineExam #OfflineMPSC #CompetitiveExams #StudentsFirst #Education #StudentRights #EqualOpportunity #ExamReforms #Maharashtra #MaharashtraNews #Khamgaon #Buldhana #VanchitBahujanAghadi
MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
बुलढाणा : महाराष��ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा ऑनलाइनऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. ऑनलाइन परीक्षा पद्धतीमुळे ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
निवेदनाद्वारे राज्य शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, समान संधी आणि तांत्रिक अडचणींमुळे होणारा विद्यार्थ्यांचा त्रास टाळण्यासाठी ऑफलाइन परीक्षा हा अधिक विश्वासार्ह पर्याय असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या आंदोलनात धम्मगुरु भदंत ���ाजज्योती, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवा हिवराळे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोधर, तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखेडे, तालुका महासचिव बाळू मोरे, तालुका सचिव बंडू इंगळे, शहराध्यक्ष आकाश सरदार, प्रशिक उमाळे, माजी शहराध्यक्ष धम्मपाल नितनवरे, शाश्वत अकॅडमीचे संस्थापक सागर वाकोडे, सामाजिक कार्यकर्ते गजानन हिवराळे, गौतम सुरवाडे, रामेश्वर तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रश्नावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
#MPSC #MPSCExam #OfflineExam #OfflineMPSC #CompetitiveExams #StudentsFirst #Education #StudentRights #EqualOpportunity #ExamReforms #Maharashtra #MaharashtraNews #Khamgaon #Buldhana #VanchitBahujanAghadi
ही फक्त गर्दी नाही ह्या आहेत विद्यार्थ्यांच्या भावना
लातूर येथे MPSC ऑनलाईन वर्गात झालेल्या भव्य आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
विद्यार्थ्यांचा रोष सरकारने गर्दीवरून समजून घ्यावा. हे तर लातूर आहे पुणे व संपूर्ण महा��ाष्ट्र अजून बाकी आहे
https://t.co/GH9u0bFTPu
'महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (#MPSC) परीक्षा ऑनलाइन नको, ऑफलाईन हवी' या मुख्य मागणीसाठी लातुरमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे.
एमपीएससी ऑनलाइन परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांवर बळजबरीने लादली जात आहे. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. लातुरसह ��ाज्यातील लाखो विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता सरकारने ऑफलाइन परीक्षेबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी माझी मागणी आहे.
.
.
#OfflineExam #Latur #maharashtra
.
.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @mieknathshinde @LaturDm @INCMaharashtra
🛑 महत्वाची बातमी
NEET नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा पेपरफुटी घोटाळा उघड,तलाठी भरती घोटाळा २०२३-२४ मधील सर्वात मोठी अपडेट
MAT खंडपीठाचा निकाल काल जाहीर
तलाठी भरतीत घोटाळा झा��्याचे निष्पन्न! घोटाळ्याच्या सखोल तपासाचे शासनाला आदेश दिले आहे, यासाठी फॉरेन्सिक.. @Dev_Fadnavis
डोंबिवलीमध्ये नगरसेवक रमेश म्हात्रे याने गुंडांसह येऊन मारहाण केलेल्या डॉक्टरपैकी एकाने थेट नोकरीचा राजीनामा देऊन शहरही सोडल्याची माहिती मिळत असून ही गोष्ट सरकारला शरमेने मान खाली घालायला लावणारी आह���. रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांवर गुंड असे हल्ले करत असतील आणि त्यांच्या भितीपोटी डॉक्टर राजीनामा देऊन शहरच सोडत असतील तर आरोग्य सेवा देण्यासाठी सरकार या गुंडांना बसवणार आहे का?
राजीनामा दिलेल्या डॉक्टरांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी आणि यापुढं कुठल्याही डॉक्टरांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कुणी करणार नाही, असा विश्वास या मंडळींना दिला पाहिजे तरच राज्याची आरोग्य व्यवस्था सुरळीत राहील.
@Dev_Fadnavis @abitkar_prakash
MPSC मुख्य कार्यालय, बेलापूर येथे सुरु असलेल्या “MPSC च्या परीक्षा ऑफलाईन व्हाव्यात” या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवस.
आंदोलन स्थळावरून लाईव्ह!
एमपीएससीने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षांच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आणि परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्य��त या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ व त्यांच्या न्याय्य मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. धनंजय शिंदे व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. रामचंद्र दळवी यांच्या न��तृत्वात साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन नवी मुंबईतील MPSC च्या मुख्य कार्यालयासमोर सुरू केले आहे.
सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या संवेदनशील मागणीला पाठिंबा देऊन उपोषणात सहभागी व्हावे.
@INCHarshsapkal @satejp
@DalviAaba @Dhananjay4INC
मा. @bhimanwar@mpsc_office एवढ्या प्रचंड गतीने काम करत आहातच तर अजून एक काम करा..E- NEWS LETTER 1 एप्रिल ते 30 जून संकेतस्थळावर आज उद्या मध्ये टाकून द्या बर..आणि हे E-NEWS LETTER दर महिन्याला प्रसिद्ध होईल अशी सोय करा..३-४ महिने उशिरा माहिती म्हणजे शीळ जेवण केल्या सारख वाटत.....
महाराष्ट्र काँग्रेस ���र्फे MPSC परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरोधातील उद्यापासून MPSC मुख्य कार्यालयासमोर होणाऱ्या साखळी उपोषण रोखण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पण विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठीचा हा संघर्ष कोणत्याही नोटिशीने थांबणार नाही.
८ जुलैचा काँग्रेसचा आंदोलनाचा निर्धार कायम आहे. परवानगी मिळो अथवा न मिळो, आंदोलन होणारच!
लाखो MPSC स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या सरकारविरोधात आम्ही शांततापूर्ण, लोकशाही मार्गाने लढा देणार आहोत. गरज पडली तर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी जेलमध्ये जाण्यासही तयार आहेत.
विद्यार्थ्यांच्या आवाजाला दडपण्याचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला जाईल. आमचा संघर्ष मागे हटणार नाही, विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील.
The Maharashtra Congress has been served a police notice in an attempt to prevent the relay hunger strike scheduled to begin tomorrow in front of the MPSC Headquarters against the government's unjust decision to conduct MPSC examinations in the online mode. However, no notice can stop this fight for the legitimate rights of students.
The Congress remains firm in its resolve to go ahead with the protest on 8 July. Whether permission is granted or denied, the agitation will take place.
We will continue our peaceful and democratic struggle against a government that is jeopardizing the future of lakhs of MPSC and other competitive examination aspirants. If necessary, Congress leaders and workers are prepared to go to jail to secure justice for students.
Every attempt to suppress the voice of students will be strongly resisted. We will not back down from this movement. Our struggle will continue until students receive the justice they deserve.
@INCHarshsapkal @satejp @VijayWadettiwar @imshivrajmore @SalunkeSagarK
#MPSC #StudentsFirst #CongressWithStudents #JusticeForStudents #MaharashtraCongress