शब्द दिला; पूर्ण केला! परीक्षा-निकाल-कोर्टकेस-आंदोलन-नियुक्ती असा 417 अधिकाऱ्यांचा 899 दिवसांचा संघर्षपूर्ण प्रवास काल नियुक्त्या मिळाल्यानंतर संपला. या संघर्षात सहकार्य केलेल्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार! @mieknathshinde@Dev_Fadnavis@dhananjay_munde@dr_prashantsb
@dr_prashantsb साहेब, आपण लक्ष घालुन मा. न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका निकाली काढल्या. त्याबद्दल आम्ही आपले खरच खुप खुप आभारी आहोत. पण कृषिसेवा २०२१ ची जाहिरातचे काबाडकष्ट करून निवड झालेले अधिकारी मागील १५ महिन्यांपासून आपल्याकडे आशेने बघत आहेत. आज तरी नियुक्त्या येतील, हीच अपेक्षा.🙏🏻
@dr_prashantsb साहेब, आपण लक्ष घालुन मा. न्यायालयात प्रलं���ित असलेल्या याचिका निकाली काढल्या. त्याबद्दल आम्ही आपले खरच खुप खुप आभारी आहोत. पण कृषिसेवा २०२१ ची जाहिरातचे काबाडकष्ट करून निवड झालेले अधिकारी मागील १५ महिन्यांपासून आपल्याकडे आशेने बघत आहेत. आज तरी नियुक्त्या येतील, हीच अपेक्षा.🙏🏻🙏🏻
@dr_prashantsb सर, कृषी सेवा परीक्षा 2021 च्या उमेदवारांच्या संयमाचा बांध तुटत चालला आहे, कशामुळे नियुक्तीसाठी उशीर होत आहे काहीच कळायला भा�� नाही. किमान आज तरी नियुक्ती देऊन त्यांचा आणि त्यांच्या घरच्यांचा दसरा गोड कराल हीच अपेक्षा. धन्यवाद सर.🙏
@dr_prashantsb साहेब, आपण लक्ष घालुन मा. न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका निकाली काढल्या. त्याबद्दल आम्ही आपले खरच खुप खुप आभारी आहोत. पण कृषिसेवा २०२१ ची जाहिरातचे काबाडकष्ट करून निवड झालेले अधिकारी मागील १५ महिन्यांपासून आपल्याकडे आशेने बघत आहेत. आज तरी नियुक्त्या येतील, हीच अपेक्षा.🙏🏻🙏🏻

@dr_prashantsb आम्हा शेतकरी पुत्रांचा अजून किती अंत बघणार साहेब. गेले 8 दिवस आझाद मैदान येथे आम्ही आमच्या हक्काच्या नियुक्तीसाठी धडपड करत आहोत. गेले आठवडाभर आम्हाला फक्त आश्वासन आणि पदरी निराशाच मिळाली आहे. आम्हाला आशा आहे की आम्हाला आजच नियुक्त्या देऊन निदान आमचा दसरा तरी गोड कराल.🙏🙏🙏
@dr_prashantsb साहेब समोर असणारी आचारसंहिता पाहता 15 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या कृषि सेवा नियुक्ती आजच द्या , जेणेकरून गोर गरीब कुटुंबातील अधिकारी झालेल्या मुलांचे भविष्य बदलेल.
@dr_prashantsb सर, कृषी सेवा परीक्षा 2021 च्या उमेदवारांच्या संयमाचा बांध तुटत चालला आहे, कशामुळे नियुक्तीसाठी उशीर होत आहे काहीच कळायला भाग नाही. किमान आज तरी नियुक्ती देऊन त्यांचा आणि त्यांच्या घरच्यांचा दसरा गोड कराल हीच अपेक्षा. धन्यवाद सर.
@dr_prashantsb आदरणीय साहेब एमपीएससी कृषिसेवा 2021 मधून निवड झालेल्या 203 अधिकाऱ्यांना आजच नियुक्ती देण्यात येईल ही अपेक्षा...आपण आधी केलेल्या सहकर्याप्रमाने च आम्हा शेतकरी पुत्रांना आता ही साथ देसाल ही अपेक्षा 🙏🙏🙏
@dr_prashantsb आम्हा शेतकरी पुत्रांचा अजून किती अंत बघणार साहेब. गेले 8 दिवस आझाद मैदान येथे आम्ही आमच्या हक्काच्या नियुक्तीसाठी धडपड करत आहोत. गेले आठवडाभर आम्हाला फक्त आश्वासन आणि पदरी निराशाच मिळाली आहे. आम��हाला आशा आहे की आम्हाला आजच नियुक्त्या देऊन निदान आमचा दशरा तरी गोड कराल.🙏🙏🙏
@dr_prashantsb साहेब आपण नक्की गोर गरीब शेतकरी पोरांना न्याय द्याल हीच आशा आहे. आजच कृषी सेवा 2021 च्या नियुक्त्या द्याल ह्याच आशेने सर्व जण आपल्याकडे बघत आहेत.
@dr_prashantsb साहेब, आपण लक्ष घालुन मा. न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका निकाली काढल्या. त्याबद्दल आम्ही आपले खरच खुप खुप आभारी आहोत. पण कृषिसेवा २०२१ ची जाहिरातचे काबाडकष्ट करून निवड झालेले अधिकारी मागील १५ महिन्यांपासून आपल्याकडे आशेने बघत आहेत. आज तरी नियुक्त्या येतील, हीच अपेक्षा.🙏🏻🙏🏻
@dr_prashantsb आम्हा शेतकरी पुत्रांचा अजून किती अंत बघणार साहेब. गेले 8 दिवस आझाद मैदान येथे आम्ही आमच्या हक्काच्या नियुक्तीसाठी धडपड करत आहोत. गेले आठवडाभर आम्हाला फक्त आश्वासन आणि पदरी निराशाच मिळाली आहे. आम्हाला आशा आहे की आम्हाला आजच नियुक्त्या देऊन निदान आमचा दशरा तरी गोड कराल.🙏��🙏
@dr_prashantsb साहेब, आपण लक्ष घालुन मा. न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका निकाली काढल्या. त्याबद्दल आम्ही आपले खरच खुप खुप आभारी आहोत. पण कृषिसेवा ��०२१ ची जाहिरातचे काबाडकष्ट करून निवड झालेले अधिकारी मागील १५ महिन्यांपासून आपल्याकडे आशेने बघत आहेत. आज तरी नियुक्त्या येतील, हीच अपेक्षा.🙏🏻