@RIL_Updates@ril_foundation@CollectorRaigad@CMOMaharashtra
NMD mgmt team is completely uncooperative and refuses to discuss issue at GramSabha & forcefully proceeding with the construction. It is evident that they have absolutely no value or regard for our lives and safety.
@dominos_india@dominos very disappointing service. I ordered 2 pizza while traveling in train today at 1:30pm and I reached surat at 2:55 but no one is here to deliver.
@eCateringIRCTC Please look into this or else remove them from your app.
Order no - 20
PNR - 8611450628
"Feeling let down by @Amazfit's service for my Pop 2 watch. It's been with them since Sep 4th, and I've been hearing 'today or tomorrow' for dispatch since Sep 13th. Can we please get some clarity and a definitive resolution date? 😠🕰️ #AmazfitPop2#CustomerDissatisfaction"
"माझ्या पॉप 2 घड्याळासाठी @Amazfit च्या सेवेमुळे निराश वाटत आहे. ते 4 सप्टेंबरपासून त्यांच्यासोबत आहे आणि मी 13 सप्टेंबरपासून 'आज किंवा उद्या' पाठवण्याचे ऐकत आहे. कृपया आम्हाला काही स्पष्टता आणि निश्चित ठरावाची तारीख मिळेल का? ?😠🕰️#AmazfitPop2#CustomerDissatisfaction".
ब्रिजभूषण सिंह मराठी माणसाला उत्तरप्रदेशात आल्यावर शरयु नदीत बुडवून मारणार होता. भडकाऊ भाषणे केली, तो आता इथे का येतोय?
प्रांतिक तेढ करून,वाद लावणाऱ्या ब्रिजभूषणला पुणे पोलिसांनी कायदेशीररित्या पुण्यात येण्यास मज्जाव करा���ा
@PuneCityPolice
कायदा सुव्यस्था परिस्थिती बिघडू देऊ नका.
मराठी भाषा ??
@NMMConline थोडी लाज बाळगा लाज.
ज्या मराठी राज्यातून वेतन घेता, पोट भरता ती मराठी भाषा नकोय तुम्हाला?
दरवेळी मराठीसाठी आंदोलन क��लेच पाहिजे का?
राज्यभाषा अधिनियम पाळा.
आयुक्त बदलले मराठी बाणा संपला?
मराठी भाषेचा द्वेष कोण करत आहे?
@NMMCCommr
#NaviMumbai #नवीमुंबई
ह्या इंडिगो वाल्यांचा माज बघा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर विमान आल्यानंतर हिंदीमध्ये स्वागत करते (बॉम्बे एअरपोर्ट पर आपका स्वागत है) अरे महाराष्ट्राच्या जीवावर तुम्ही कमावता आणि त्या महाराष्ट्राच्या राजाचं नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटते.
Post credit @Marathi___
इतक्या वर्षात एकही मराठी भाषा भवन बांधता आले नाही ��णि आज मतांसाठी काय ते राजकारण बघायला लागतंय. हेच दिवस बघण्यासाठी १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिले का?
@Maiboli_Marathi @stop_hindi_MH
@M_A_R_A_T_H_I @ekikaranmarathi @ #निषेध
@PratapSarnaik आपली पात्रता तरी आहे का ? हा दिवस बघण्यासाठी केला होता का अट्टहास १०७ हुत्ताम्यानी बलिदाना चे अरे जरा तरी लाज वाटू द्या लाळ पुसे कुठंच? पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे.
लाज कशी वाटत नाही? तुम्ही त्यांच्या चार मतांसाठी लाचार.
यापुढे एकही मराठी माणूस मते नाही देणार तुम्हाला.
@PratapSarnaik याचसाठी बलिदान दिले होते का 107 हुतात्म्यांनी.
लाज कशी वाटत नाही. महाराष्ट्राचा भूखंड चार मतांसाठी परप्रांतियांना आंदण देताना.
महाराष्ट्रावर ��रकीय सांकृतीक आणि भाषिक अतिक्रमण होत आहे आणि तुम्ही त्यांच्या चार मतांसाठी लाचार. 😠😠
यापुढे एकही मराठी माणूस मते नाही देणार तुम्हाला.