मागच्या वर्षी दिवाळीपूर्वी 32 हजार कोटींचं पॅकेज जाहीर झालं.. 27 हजार रुपये पर हेक्टरच्या घोषणा झाल्या… पण दिवाळीला फक्त 940/- मिळाले.
धायमोकलून रडतानाही डोळ्यातून थेंब खाली पडू दिला नाही म्हाताऱ्याने! इथे दुष्काळ जाणिवांचा आहे.. भावनेचा आहे.
#मराठवाडा#दुष्काळ
खारघर येथे आलेल्या श्री साधकांना पाणी मिळत नसताना त्यांच्यासाठी शरबतची व्यवस्था करणारा मुस्लिम समाज होता.भर उन्हात रोजा सुरू असताना देखील शेकडो मुस्लिम बांधवांनी या बांधवांच्या साठी पाणी आणि शरबतचे नियोजन केले होते.
डोक्यात कायम द्वेषाचे बिंद घेवून फिरणाऱ्या अवलादींनो..सुधरा बे..!
#खारघर
प्रेरणास्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नवी मुंबई महानगरपालिका, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आयोजित, ‘भिमा तुझ्या जन्मामुळे’ या कार्यक्रमात आज व्यख्याता म्हणून निमंत्रित आहे. आपण मुंबई मध्ये असाल तर, नक्की कार्यक्रमाला या. कार्यक्रम सोबत आपली ही भेट होईल.
महाराष्ट्रात 861 संशोधक विद्यार्थी फेलोशिपसाठी 40 दिवसापासून आंदोलन करत आहेत.... It's high time we establish accountability and make sure justice is done. विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळालाच हवी
#बार्टी#BARTI#सरसकट_फेलोशिप#FellowshipForAll
लंडनवरून आल्यानंतर मी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांशी उच्च शिक्षणाच्या कार्यशाळेनिमित्त भेटतोय व त्यांच्याशी बोलतोय. उच्च शिक्षणा संदर्भातले असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत आणि त्यातलाच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इंग्रजी चाचणी विद्यापीठांमध्ये कशी घेतली जाते त्यासाठी कुठल्या परीक्षा आहेत आणि त्याचा स्वरूप काय आहे? दै. सकाळ मध्ये दर बुधवारी मी उच्च शिक्षणा संदर्भातल्या प्रवेश प्रक्रिया, अभ्यासाची पद्धत महत्त्वाच्या अकॅडमिक स्किल्स यावर सविस्तर लिहीत आहे. जेणे करुन या संधींबद्दल माहिती मिळेल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहू शकतील. @SamataCenter
At the #RamnathGoenkaAwards, CJI Chandrachud, as chief guest, had a lot to say on journalism as a ‘beacon of truth’.
The timing of his words was immaculate followed by I&B minister #AnuragThakur walking into the auditorium.
@tanishka_s2 reports.
https://t.co/qRLHsvpfDp
काल रात्री बोधीने मला फोन केला आणि तो म्हणाला "दादा इरासमस मुंडूस स्कॉलरशिप मिळली....."
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील ॲड.बोधी रामटेके @bodhi_ramteke या तरुण वकील मित्रास परदेशात उच्चशिक्षणासाठी युरोपियन शिक्षण व संस्कृती एग्जीक्यूटिव कमीशनमार्फ़त देण्यात येणाऱ्या 'इरासमूस मुंडस' या जागतिक प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
जगभरातून १५ स्कॉलर्सची निवड यात करण्यात आली. यात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी सारख्या भागातून पुढे आलेल्या बोधीची निवड खूप आनंददायी आहे.
चेवेनिंग स्कॉलर ॲड.दीपक चटप @deepak_chatap, ॲड.वैष्णव इंगोले व ॲड.बोधी या तरुण वकीलांनी मिळून पाथ संस्थेची स्थापना केली. पाथ फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याने वाचा फोडण्याचे विधायक काम त्यांचे सुरु आहे. सामाजिक व विधिविषयक केलेले काम दखलपात्र ठरत आहे. बोधीचे अभिनंदन!
#AI सर्वच क्षेत्रात नवे अपडेट आणले तशी नवी आव्हानेही आणली आहेत.
@aajtak ने कालपासून एआय अँकरकडून बातम्या सांगण्याचा प्रयोग सुरु केला आहे. त्याचा हा व्हिडीओ
पण https://t.co/wG0nolP2I1 या नव्या युट्युब चॅनलवर वेगवेगळ्या भाषेत डेली शो चालवणार आहे, हे जास्त इंटरेस्टिंग वाटतंय
#म
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ दिला जातो. यावर्षीच्या पुरस्कार विजेत्यांची यादी चव्हाण सेंटरच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी -
https://t.co/z3QgFkeRJD
#youthawards
युवांसाठी ८२ वर्षाचा #तरुण मैदानात…
आदरणीय साहेब आज दिवसभर कार्यक्रमात अत्यंत व्यस्त होते. माझ्या मतदारसंघात कर्जतला कार्यक्रम आटोपून साहेब #MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी गेले...
याला म्हणतात सामान्यांसाठी झटणारे असामान्य व्यक्तिमत्त्व…
साहेबांच्या जिद्दीला सलाम!
मागील वर्षी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स मधुन पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर उच्च शिक्षण व शिक्षक प्रशिक्षणाच्या कामानिमित्त महाराष्ट्र व झारखंड येथे फिरत आहे. इतक्या लवकर लंडन येथे पुन्हा येता येईल असे वाटले नव्हते. @SamataCenter #samatacenter
आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या उत्तम पत्रकारांसोबत आता तुझं नाव जोडलं गेलं आहे श्रीकांत, खूप सारं अभिनंदन. असंच चांगलं काम करत राहा. @shrikantbangale